Labubu Doll DIY – काय सांगता! हजारोंची लबुबू डॉल आता फक्त 100 रुपयांत, झटपट बनवा घरच्या घरी

Labubu Doll DIY बाहुली म्हंटल की आपल्या डो्ळ्यासमोर येते ती सुंदर, देखणी बार्बी डॉल. मार्केटमध्ये बार्बी डॉल, तात्या विंचू यांसारख्या बाहुल्यांचे सतत ट्रेंड सुरू असतात. अशीच एक विचित्र आणि भयानक दिसणारी एक बाहुली सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. मोठे डोळे, राक्षसी टोकदार दात आणि राक्षसी हास्य असलेली ही बाहुली लोकांच्या पसंतीच उतरत आहे. … Read more

Satara News – कुसगांव, एकसर, व्याहळी ग्रामस्थांच आंदोलन; खडी क्रशरमुळे निसर्गाची हानी कशी होते? समजून घ्या…

Satara News बेकायदेशीर खडी क्रेशर बंद करण्यात यावा या मागणीसाठी कुसगांव, एकसर आणि व्याहळी गावातील सर्व ग्रामस्थांचा लाँग मार्च मुंबईच्या दिशेने निघाला आहे. नीरा नदीवरील पुलावर लोटांगन घालून आंदोलन करण्यात आलं. क्रशर परवाना रद्द करण्याचा आदेश जोपर्यंत आम्हाला मिळत नाही, तोपर्यंत आम्ही लाँग मार्च थांबवणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. या आंदोलनाच मुळ कारण … Read more

Satara News – पाऊले चालती मंत्रालयाची वाट… लाडक्या बहिणींचा नीरा नदी पुलावर दंडवत; कुसगांव, एकसर, व्याहळी ग्रामस्थ आक्रमक

गावकऱ्यांच्या जमिनीवर जबरदस्तीने सुरू असलेले खान क्रशर बंद करण्यात यावेत, या मागणीसाठी सातारा (Satara News) जिल्ह्यातील वाई तालुक्यातील कुसगांव, एकसर आणि व्याहळी गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. बेकायदेशीर क्रशरचा परवाना जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत मुंबईच्या दिशेने आंदोलन सुरूच राहणारा असल्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. गेले तीन दिवस झाले ग्रामस्थांच आंदोलन सुरू आहे. मुंबईच्या दिशेने … Read more

Wai Crime – भरदिवसा दोन सदनिका फोडल्या, 19 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 15 लाख रुपये केले लंपास

Wai Crime वाई शहरातील गंगापुरीत भरदिवसा चोरीची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सृष्टी अपार्टमेंटमधील दोन बंध घरांच्या दरवाजांचे कुलूप तोडून चोरट्यांनी 19 तोळे सोन्याची दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहे. जवळपास 14 लाख 90 हजार रुपयांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विशार धनाजी जरंडे (आसरे, वाई) आणि त्यांच्या पत्नी विनिता जरंडे हे … Read more

How To Get Liquor License – तुमच्याकडे दारू पिण्याचा परवाना आहे का? नसेल तर गुन्हा दाखल होऊ शकतो

महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात तसेच जगभरात दारू पिणाऱ्यांची संख्या दिवसेगणिक वाढत चालली आहे. विकेंड असो, पार्टीचा दिवस असो अथवा माणूस दु:खात असो, दारू हा या सर्व गोष्टींवरचा एक दमदार उपाय असल्याच अनेकांनी वेळोवेळी म्हटलं आहे. परंतु अनेकांना दारू पिण्याचा परवाना असतो, हेच माहित नाही. कायद्याच्या चौकटीत राहून दारू पिता येते याची बऱ्याच जणांना कल्पना सुद्धा नाही. … Read more

Sports News – वेस्ट इंडिजच वादळ शांत होणार! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती

Sports News वेस्ट इंडिज म्हटल की आक्रमक खेळाचं प्रदर्शन करणारे तगडे फलंदाज. षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडण्यासाठी वेस्ट इंडिजचे खेळाडू ओळखळे जातात. याच पंक्तीतला एक तगडा अष्टपैलू खेळाडू म्हणजे आंद्रे रसेल. आंद्रे रसेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त घेत असल्याचे जाहीर केले आहे. 21 जुलै पासून वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार … Read more

Wai News – वाई तालुक्याचं रनमशीन काळाच्या पडद्याआड; वाशिवलीच्या धीरजची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी

Wai News वाई तालुक्याचं रनमशीन म्हणून नावारुपाला आलेला धीरज ड्रायव्हर वाईकर याचा छकड्यावरून पडून अपघात झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. पण अखेर त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्याच्या अचानक जाण्यामुळे तालुक्यातील बैलगाडा प्रेमींना मोठा धक्का बसला आहे. मनमिळाऊ स्वभावामुळे प्रचलित असणारा धीरज आता आपल्यात नसणार या भावनेने वाशिवली गावावर दु:खाचा डोंगर कोसळला असून … Read more

Rice Plantation – वाई तालुक्याच्या पश्चिम भागात भात लावणीची लगबग, पहा Photo

वाई तालुक्याच्या पश्चिम भागात भात (Rice Plantation) लावणीच्या कामांना वेग आला आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या भागात ढगाळ वातावरण आणि मध्यम ते जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची भात लावणीची लगबग सुरू आहे. गाणी म्हणत, एकमेकांना मदत करत, शेताच्या बांधावर जेवण करत महिला, पुरुष आणि मुलं सुद्धा भात लावणीच्या कामात कुटुंबातील सदस्यांना मदत करता आहे. वाई तालुक्याच्या पश्चिम … Read more

How To Get Rid Of Mosquitoes At Home – मच्छरांमुळे भयंकर त्रास होतोय? घरच्या घरी ‘हा’ उपाय करून पहा!

पावसाळा आला की मच्छरांचा हैदोस सुरू होतो. त्यामुळे प्रत्येकजण या मच्छरांच्या (How To Get Rid Of Mosquitoes At Home) त्रासाला कंटाळून जातो. मच्छरांवर उपाय म्हणून केमिकल मिश्रीत अगरबत्ती किंवा लिक्विडचा हमखास वापर केला जातो. परंतु या अगरबत्ती किंवा लिक्विडच्या वासामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता उद्भवते. तसेच मच्छरांमुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या गंभीर आजार होऊ … Read more

Mahabaleshwar Crime – पाचगणीतल्या शाळेत भयंकर घडलं; वर्गमित्रांनीच केली विद्यार्थ्याची रॅगिंग, पँट काढून मारहाण करण्याची धमकी

Mahabaleshwar Crime आपल्या मुलाला चांगलं शिक्षण मिळावं यासाठी आई-वडिलांचा आटापिटा सुरू असतो. त्यामुळे मुलांना घरापासून लांब ठेवणे असो किंवा महागड्या शाळेत प्रवेश मिळवून देणे असो. शक्य त्या सर्व गोष्टी आई-वडिलांच्या माध्यमातून मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी केल्या जातात. परंतु एवढं सगळं करूनही मुलांच्या सुरक्षिततेवरच गंडांतर येत असेल तर, मात्र मुलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होतं. कारण पाचगणीमधील एक … Read more

error: Content is protected !!