Satara Crime – काय म्हणावं या मानसिकतेला; अपहरण केलं, तोंडावर लघुशंका आणि बेदम मारहाण
Satara Crime खंडाळा तालुक्यातील शिरवळमध्ये अत्यंत भयानक घटना घडली असून एका तरुणाला अपहरण करून बेदम मारहाण करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित तरुणाचे राहत्या घरातून अपहरण करण्यात आलं त्याला विविध ठिकाणी नेत मारहाण करण्यात आली. तसेच त्याच्या तोंडावर लघुशंका सुद्धा केली आहे. याप्रकरणी शिरवळ पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली … Read more