Wai News – वाई तालुक्याचं रनमशीन काळाच्या पडद्याआड; वाशिवलीच्या धीरजची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी

Wai News वाई तालुक्याचं रनमशीन म्हणून नावारुपाला आलेला धीरज ड्रायव्हर वाईकर याचा छकड्यावरून पडून अपघात झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. पण अखेर त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्याच्या अचानक जाण्यामुळे तालुक्यातील बैलगाडा प्रेमींना मोठा धक्का बसला आहे. मनमिळाऊ स्वभावामुळे प्रचलित असणारा धीरज आता आपल्यात नसणार या भावनेने वाशिवली गावावर दु:खाचा डोंगर कोसळला असून … Read more

Rice Plantation – वाई तालुक्याच्या पश्चिम भागात भात लावणीची लगबग, पहा Photo

वाई तालुक्याच्या पश्चिम भागात भात (Rice Plantation) लावणीच्या कामांना वेग आला आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या भागात ढगाळ वातावरण आणि मध्यम ते जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची भात लावणीची लगबग सुरू आहे. गाणी म्हणत, एकमेकांना मदत करत, शेताच्या बांधावर जेवण करत महिला, पुरुष आणि मुलं सुद्धा भात लावणीच्या कामात कुटुंबातील सदस्यांना मदत करता आहे. वाई तालुक्याच्या पश्चिम … Read more

How To Get Rid Of Mosquitoes At Home – मच्छरांमुळे भयंकर त्रास होतोय? घरच्या घरी ‘हा’ उपाय करून पहा!

पावसाळा आला की मच्छरांचा हैदोस सुरू होतो. त्यामुळे प्रत्येकजण या मच्छरांच्या (How To Get Rid Of Mosquitoes At Home) त्रासाला कंटाळून जातो. मच्छरांवर उपाय म्हणून केमिकल मिश्रीत अगरबत्ती किंवा लिक्विडचा हमखास वापर केला जातो. परंतु या अगरबत्ती किंवा लिक्विडच्या वासामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता उद्भवते. तसेच मच्छरांमुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या गंभीर आजार होऊ … Read more

Mahabaleshwar Crime – पाचगणीतल्या शाळेत भयंकर घडलं; वर्गमित्रांनीच केली विद्यार्थ्याची रॅगिंग, पँट काढून मारहाण करण्याची धमकी

Mahabaleshwar Crime आपल्या मुलाला चांगलं शिक्षण मिळावं यासाठी आई-वडिलांचा आटापिटा सुरू असतो. त्यामुळे मुलांना घरापासून लांब ठेवणे असो किंवा महागड्या शाळेत प्रवेश मिळवून देणे असो. शक्य त्या सर्व गोष्टी आई-वडिलांच्या माध्यमातून मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी केल्या जातात. परंतु एवढं सगळं करूनही मुलांच्या सुरक्षिततेवरच गंडांतर येत असेल तर, मात्र मुलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होतं. कारण पाचगणीमधील एक … Read more

Wai News – वयगांवमध्ये शेताच्या बांधावर भरली अनोखी शाळा, विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी घेतला भात लावणीचा आनंद

Wai News पावसाच्या सरी बरसायला सुरुवात झाली की, ग्रामीण भागांमध्ये शेतीच्या कामांची लगबग सुरू होते. गावाकडची मुलं अगदी उत्साहात शेतीच्या कामांमध्ये आई-वडिलांना मदत करत असतात. पंरतु शहरी भागातील मुलांना शेतीच्या कामांबद्दल अगदीच तुरळक माहिती असते किंवा काहीच माहिती नसते. त्यामुळे शहरातील मुलांना प्रत्यक्ष शेतात काम करण्याचा अनुभव घेता येत नाही. पण जेव्हा शाळा किंवा महाविद्यालये … Read more

Abasaheb Garware – आयातीवर अवलंबून असलेल्या भारताला स्वावलंबी करण्यासाठी झटलेले साताऱ्यातले एक दूरदर्शी उद्योगपती

सातारा म्हटलं की सह्याद्री, मराठ्यांची राजधानी आणि गौरवशाली इतिहास. याचबरोबर सांस्कृतिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रामध्येही साताऱ्याने आपला डंका वेळोवेळी वाजवला आहे. साताऱ्यातील अनेक नागरिक आज देशात, परदेशात जबदरस्त कामगिरी करत आपल्या नावाचा ठसा उमटवत आहेत. याच पंक्तीतलं एक मोठं नाव म्हणजे Abasaheb Garware होय. गरवारे ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक, भारताच्या प्लास्टिक आणि ऑटोमोबाईल उद्योगाचे प्रणेते … Read more

Mahabaleshwar News – महाबळेश्वर-पाचगणीत मुसळधार, वेण्णा नदीला पूर; पाहा Video

महाबळेश्वर (Mahabaleshwar News ) आणि पाचगणीमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे वेण्णा नदीला पूर आला आहे. त्यामुळे महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावर पाणी आल्याने नदी काठच्या घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास महाबळेश्वर-पाचगणी रस्ता बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत.

Karad News – कराड पालिकेचा षटकार; स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पटकावला अव्वल क्रमांक, राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान

Karad News कराड पालिकेने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशाच्या पश्चिम विभागात पहिला क्रमांक पटकावला आहे. केंद्र सरकारतर्फे स्वच्छ सर्वेक्षण 2024 राबविण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून कराड पालिकेने अव्वल क्रमांक पटकावला आहे. तसेच एक प्रकारे पुरस्कार पटकावण्याचा षटकार मारला आहे. गुरुवारी (17 जुलै 2025) कराड पालिकेचा राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्ली येथे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात … Read more

Wai News – सिद्धनाथवाडीत राडा! माजी नगरसेवकाच्या मुलावर जीवघेणा हल्ला, सहा जण ताब्यात

Wai News सिद्धनाथवाडीत जुन्या भांडणाचा राग डोक्यातून ठेवून सहा जणांनी अक्षय कांताराम जाथव याच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात अक्षय गंभीर जखमी झाला आहे. अक्षय हा सिद्धनाथवाडीतील माजी नगरसेवक कांताराम जाथव यांचा मुलगा आह. याप्रकरणी पोलिसांनी सहा संशयीत आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार शनिवारी (12 जुलै … Read more

Why i Can’t Sleep – झोपायची इच्छा झालीये पण झोप येत नाही! असं कशामुळे होतं? डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे का?

आपल्याला झोपायची प्रचंड इच्छा होते, परंतु काही केल्या झोप (why i can’t sleep) येत नाही. तुम्हालाही असा अनुभव आला असेलच. परंतु आपण या सर्व गोष्टींचा फारसा विचार करत नाही. नॉर्मल आहे असं समजून वेळ मारून नेतो. परंतु तुमच्यासोबत सतत असं घडत असेल तर काही गोष्टींचा विचार करण गरेजचं आहे. झोप न येण्यामागे मानसिक, शारीरिक आणि … Read more

error: Content is protected !!