Diet And Vada Pav – खरंच की काय! डायटमध्येही खाऊ शकतो वडा पाव? वाचा सविस्तर…
मुंबईची जीवनवाहिनी जशी मुंबईची लोकल आहे, तसंच मुंबईच्या खवय्यांची गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सगळ्यांचीच पहिली पसंती म्हणजे वडापाव. मुंबईच्या या वडापावची संपूर्ण जगभरात ख्याती आहे. पण बऱ्याचदा लोक वडापाव (Diet And Vada Pav) खाण टाळतात. खासकरून हेल्दी डायट करणारे बाहेरचे पदार्थ खात नाही. कारण वडापाव म्हणजे तेलकट तळलेला असतो. त्यामुळे तो आरोग्यासाठी अपायकारक मानला जातो. मात्र … Read more