राजश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती, महाराष्ट्र 2023-24 / Rajashri Shahu Maharaj Scholarship

11 वी आणि 12 वी च्या अनुसूचित जातीच्या विध्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे (Maha Dbt Scholarship) शिष्यवृत्ती उपक्रम राबवण्यात येत आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, महाराष्ट्र 2023-24 (Rajashri Shahu Maharaj Scholarship). या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून अनुसूचीत जातीच्या विध्यार्थ्यांना आर्थीक सहाय्य देण्यात येणार आहे. कोणताही विध्यार्थी पैश्यांच्या अभावी शिक्षणापासून वंचीत राहू नये हा या Rajashri Shahu Maharaj Scholarship चा मुख्य हेतू आहे.

राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती (Rajashri Shahu Maharaj Scholarship)

पात्रता (Rajashri Shahu Maharaj Scholarship)

• अर्ज करणारा विध्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे.
• अर्ज करणारा विध्यार्थी हा अनुसुचित (SC) प्रवर्गातील असला पाहिजे.
• अर्ज करणारा विध्यार्थी इयत्ता 11वी किंवा 12वी मध्ये शिकत असावा.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्यांला इयत्ता 10वी मध्ये 75 टक्के पेक्षा अधिक गुण मिळाले पाहिजे.

अपात्रता (Rajashri Shahu Maharaj Scholarship)

• महाराष्ट्रा बाहेरील विध्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अपात्र असणार आहेत.
• अनुसूचित (SC) प्रवर्गातील विध्यार्थ्यांव्यतिरीक्त इतर प्रवर्गातील विध्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अपात्र असणार आहेत.
• फक्त 11वी आणि 12वी मध्ये शिकत असणारे विध्यार्थी पात्र असणार आहेत.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्यांला 10वी मध्ये 75 टक्के पेक्षा कमी गुण मिळाले असतील तर संबंधित विध्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अपात्र असणार आहे.

कागदपत्र कोणती लागणार आहेत (Rajashri Shahu Maharaj Scholarship)

• जातीचे प्रमाणपत्र
• इयत्ता 10वी ची मार्कशीट
• इयत्ता 11वी मध्ये प्रवेश घेतलेली पावती.
• ट्रान्सफर सर्टिफीकेट किंवा लिविंग सर्टिफीकेट
• शिष्यवृत्तीसाठी कोणतीही उत्पन्न मर्यादा नाही

फायदा काय होणार (Rajashri Shahu Maharaj Scholarship)

Rajashri Shahu Maharaj Scholarship अंतर्गत ज्या विध्यार्थ्यांची निवड होईल त्या उमेदवारांना दोन वर्षांच्या कालावधीमध्ये 10 महिन्यांसाठी 300 रु. प्रती महिना आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.

अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख
31 मार्च 2024

अर्ज करण्यासाठी लिंक (Mahadbt Login Scholarship)
Rajashri Shahu Maharaj Scholarship

Leave a comment