How to Use AI in Agriculture – मोबाइल अ‍ॅप आणि AI च्या मदतीने शेती कशी करायची?

पावसाने यंदा पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडलं आहे. हाता-तोंडाशी आलेलं पीक हवामाना बदलाच्या या संकटामुळे डोळ्यांदेखत वाया गेलं आहे. महाराष्ट्रात अनेक असे शेतकरी आहेत, ज्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या (AI in Agriculture) मदतीने शेतीत नवी क्रांती घडवली. अशातच शेतकऱ्यांचा आशा पल्लवीत करणारी बातमी समोर आली, ती म्हणजे शरद पवार यांनी बारामतीत शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा यशस्वी प्रयोग … Read more

error: Content is protected !!