Aditya Birla Capital Scholarship 2023-24/आदित्य बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिप

आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड आणि त्यांच्या उपकंपन्या यांच्या अंतर्गत २०२३-२४ या वर्षासाठी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आणण्यात आली आहे. विध्यार्थ्यांच्या शिक्षणात सातत्य रहाव कोणताही खंड पडू नये यासाठी हा उपक्रम आदिया बिर्ला कॅपिटल लिमिटेडच्या मध्यमातून राबवण्यात येत आहे. तसेच Buddy4study या शिष्यवृत्ती कार्यक्रमासाठी भागीदार असणार आहे. या शिष्यवृत्तीचा लाभ, इयत्ता १ ते १२ आणि कॉलेज मध्ये शिकणारे विद्यार्थी ज्यांच ग्रॅजुएशन पूर्ण झालेली नाही. असे सर्व विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र आसणार आहेत.

१ ) इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ( Scholarship for students )

पात्रता

– इयत्ता पहिले ते आठवीचे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र आसणार आहेत.
– ६० टक्के गुण किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारी तुम्हाला असेल तरच तुम्ही या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकता.
– अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सर्व स्त्रोतांकडून ६ लाखांपेक्षा जास्त नसावे.
– संपूर्ण भारतातील विद्यार्थी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

फायदा

– शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्यास १८ हजार रुपये ही शिष्यवृत्ती रक्कम तुम्हाला मिळणार आहे.

अपात्रता

– ६० टक्के पेक्षा कमी गुण असतील तर या शिष्यवृत्तीसाठी तुम्ही अपात्र आहात.
– अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याच वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सर्व स्त्रोतांकडून ६ लाखांपेक्षा जास्त असेल तर.

कागदपत्र कोणती लागणार आहेत ?

– अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो
– मागील शैक्षणिक पात्रतेची मार्कशीट ( म्हणजेच तुम्ही जर इयत्ता सहावीला असाल तर इयत्ता पाचवीची मार्कशीट लागणार आहे )
– सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला कोणताही एक ओळखीचा पुरावा जस की आधार कार्ड किंवा पॅन कार्ड
– चालू वर्षांचा प्रवेश पुरावा ( शुल्क पावती/प्रवेश पत्र/संस्थेचे ओळखपत्र/बोनफाईड)
– अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याच किंवा त्याच्या आई-वडिलांच बँक खात्याचे तपशील.
– ग्रामपंचायत/सरपंच/उपविभागीय दंडाधिकारी (SDM)/जिल्हा दंडाधिकारी (DM)/ सर्कल ऑफिसर (CO)/वॉर्ड समुपदेशक/तहसीलदार यांनी जारी केलेला उत्पन्नाचा दाखला.

2 ) इयत्ता ९ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती ( Scholarship for students )

पात्रता

– इयत्ता ९ वी ते १२ वीचे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र असणार आहेत.
– ६० टक्के गुण किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारी तुम्हाला असेल तरच तुम्ही या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकता.
– अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सर्व स्त्रोतांकडून ६ लाखांपेक्षा जास्त नसावे.
– संपूर्ण भारतातील विद्यार्थी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

फायदा

– शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्यास २४ हजार रुपये ही शिष्यवृत्ती रक्कम तुम्हाला मिळणार आहे.

अपात्रता

– ६० टक्के पेक्षा कमी गुण असतील तर या शिष्यवृत्तीसाठी तुम्ही अपात्र आहात.
– अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याच वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सर्व स्त्रोतांकडून ६ लाखांपेक्षा जास्त असेल तर.

कागदपत्र कोणती लागणार आहेत ?

– अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो
– मागील शैक्षणिक पात्रतेची मार्कशीट
– सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला कोणताही एक ओळखीचा पुरावा जस की आधार कार्ड किंवा पॅन कार्ड
– चालू वर्षांचा प्रवेश पुरावा ( शुल्क पावती/प्रवेश पत्र/संस्थेचे ओळखपत्र/बोनाफाईड)
– अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याच किंवा त्याच्या आई-वडिलांच बँक खात्याचे तपशील.
– ग्रामपंचायत/सरपंच/उपविभागीय दंडाधिकारी (SDM)/जिल्हा दंडाधिकारी (DM)/सर्कल ऑफिसर (CO)/वॉर्ड समुपदेशक/तहसीलदार यांनी जारी केलेला उत्पन्नाचा दाखला.

3 ) पदवीपूर्व अभ्यासक्रमांमध्ये शिकणार्या विध्यार्थ्यांसाठी ( scholarship for undergraduate students )

पात्रता

– भारतातील मान्यताप्राप्त महाविद्यालये किंवा विद्यापीठांमधील कोणत्याही सामान्य पदवीपूर्व अभ्यासक्रमांमध्ये शिकणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र असणार आहेत.
– ६० टक्के गुण किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारी तुम्हाला असेल तरच तुम्ही या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकता.
– अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सर्व स्त्रोतांकडून ६ लाखांपेक्षा जास्त नसावे.
– संपूर्ण भारतातील विद्यार्थी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

फायदा

– शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्यास ३६ हजार रुपये ही शिष्यवृत्ती रक्कम तुम्हाला मिळणार आहे.

अपात्रता

– ६० टक्के पेक्षा कमी गुण असतील तर या शिष्यवृत्तीसाठी तुम्ही अपात्र आहात.
– अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याच वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सर्व स्त्रोतांकडून ६ लाखांपेक्षा जास्त असेल तर.

कागदपत्र कोणती लागणार आहेत ?

– अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो
– मागील शैक्षणिक पात्रतेची मार्कशीट
– सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला कोणताही एक ओळखीचा पुरावा जस की आधार कार्ड/पॅन कार्ड/मतदान ओळखपत्र/ड्रायविंग लायसन
– चालू वर्षांचा प्रवेश पुरावा ( शुल्क पावती/प्रवेश पत्र/संस्थेचे ओळखपत्र/बोनाफाईड)
– अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याच किंवा त्याच्या आई-वडिलांच बँक खात्याचे तपशील.
– ग्रामपंचायत/सरपंच/उपविभागीय दंडाधिकारी (SDM)/जिल्हा दंडाधिकारी (DM)/सर्कल ऑफिसर (CO)/वॉर्ड समुपदेशक/तहसीलदार यांनी जारी केलेला उत्पन्नाचा दाखला.

४ ) व्यावसायिक पदवीपूर्व अभ्यासक्रमांमध्ये शिकणार्या विध्यार्थ्यांसाठी ( scholarship for undergraduate students )

पात्रता

– भारतातील मान्यताप्राप्त महाविद्यालये किंवा विद्यापीठांमधील कोणत्याही व्यावसायिक पदवीपूर्व अभ्यासक्रमांमध्ये शिकणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र असणार आहेत.
– ६० टक्के गुण किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारी तुम्हाला असेल तरच तुम्ही या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकता.
– अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सर्व स्त्रोतांकडून ६ लाखांपेक्षा जास्त नसावे.
– संपूर्ण भारतातील विद्यार्थी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

फायदा

– शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्यास ६० हजार रुपये ही शिष्यवृत्ती रक्कम तुम्हाला मिळणार आहे.

अपात्रता

– ६० टक्के पेक्षा कमी गुण असतील तर या शिष्यवृत्तीसाठी तुम्ही अपात्र आहात.
– अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याच वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सर्व स्त्रोतांकडून ६ लाखांपेक्षा जास्त असेल तर.

कागदपत्र कोणती लागणार आहेत ?

– अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो
– मागील शैक्षणिक पात्रतेची मार्कशीट
– सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला कोणताही एक ओळखीचा पुरावा जस की आधार कार्ड/पॅन कार्ड/मतदान ओळखपत्र/ड्रायविंग लायसन
– चालू वर्षांचा प्रवेश पुरावा ( शुल्क पावती/प्रवेश पत्र/संस्थेचे ओळखपत्र/बोनाफाईड)
– अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याच किंवा त्याच्या आई-वडिलांच बँक खात्याचे तपशील.
– ग्रामपंचायत/सरपंच/उपविभागीय दंडाधिकारी (SDM)/जिल्हा दंडाधिकारी (DM)/सर्कल ऑफिसर (CO)/वॉर्ड समुपदेशक/तहसीलदार यांनी जारी केलेला उत्पन्नाचा दाखला.

या शिष्यवृत्तींपैकी कोणत्याही शिष्यवृत्तीसाठी जर तुम्ही पात्र ठरत असाल तर पुढील पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता.

पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता आदित्य बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिप २०२३-२४

हे लक्षात ठेवा.

– ३०-०९-२०२३ ही शिष्यवृत्तीची अंतिम तारीख आहे.
– फॉर्म भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
– दोन वेळा फॉर्म चेक करा आणि त्यानंतरच सबमीट बटणावर क्लिक करा.
– जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा.

Leave a comment