टेक्निप एनर्जीज इंडीया स्कॉलरशिप प्रोग्राम 2023-24 / Technip Energies India Scholarship Program 2023-24/STEM Scholarship

विध्यार्थीनींसाठी सुवर्ण संधी इंजिनिअर होण्याचं स्वप्न आता पुर्ण होणार. टेक्निप एनर्जीज इंडीया स्कॉलरशिप प्रोग्राम 2023-24 हा STEM क्षेत्रातील म्हणजेच (Science,Technology, Engineering, Mathematics) या क्षेत्रात आपल भविष्य घडवू इच्छिणाऱ्या विध्यार्थीनींसाठी हा शिष्यवृत्ती उपक्रम आहे. टेक्निप एनर्जीज इंडिया, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) च्या तत्वाखाली ही शिष्यवृत्ती ऑफर करण्यात येत आहे. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून STEM (Science, Technology, Engineering … Read more

५,८०० हुन अधिक अभ्यासक्रम L’oreal Boost Scholarship 2023

L’oreal Boost Scholarship 2023 हा महत्वकांक्षी उपक्रम वंचीत आणि गरजू तरुणांना चांगले शिक्षण घेता यावे आणि त्यांच्या शिक्षणाला कोणताही अढतळा येऊ नये हा महत्वाचा उद्देश या L’oreal Boost Scholarship चा आहे. संपुर्ण भारतातील विध्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करु शकणार आहेत. फक्त शिक्षणच नव्हे तर एक उत्तम व्यावसायिक घडवण्यासाठी सुद्धा ही शिष्यवृत्ती विध्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये महत्वाची भूमिका … Read more

ईयत्ता ९ वी किंवा १० वी मध्ये शिकत असणार्या शारीरिकदृष्ट्या अपंग विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी Pre-Matric Scholarship 2023-24

अपंग विध्यार्थ्यांसाठी एनएसपी Pre-Matric Scholarship 2023-24 भारत सरकारच्या माध्यामातुन दिव्यांग विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी ही Pre-Matric Scholarship राबवण्यात येत आहे. या Pre-Matric Scholarship किंवा शिष्यवृत्तीचा मुख्य उद्देश ईयत्ता ९ वी किंवा १० वी मध्ये शिकत असणार्या शारीरिकदृष्ट्या अपंग विद्यार्थ्यांना (scholarship for disabled students) सक्षम करणे, तसेच समाजात स्वत:साठी मानाचे स्थान मिळवण्यासाठी मदत करणे हे आहे. ज्या … Read more

ईयत्ता ६वी ते १२वी मध्ये शिकत असणार्या विध्यार्थ्यांसाठी १०,००० हजार रु.ची शिष्यवृत्ती / SBI Asha Scholarship

ईयत्ता ६वी ते १२वी मध्ये शिकत असणार्या विध्यार्थ्यांसाठी १०,००० हजार रु.शिष्यवृत्ती. SBI Asha Scholarship किंवा एसबीआय आशा शिष्यवृत्ती हा २०२३ चा शिष्यवृत्ती कार्यक्रम आहे. ही स्कॉलरशिप SBI Foundation scholarship किंवा एसबीआय फाऊंडेशनच्या इंटिग्रेटेड लर्निंग मिशन (ILM) च्या वतीने राबवण्यात येत आहे. SBI Foundation स्टेट बँक ऑफ इंडियाची (SBI) CSR शाखा आहे. बँकेपूर्त मर्यादित न राहता … Read more

इयत्ता पहिले ते सहावीच्या मुलांना १५,००० रु. आर्थिक सहाय्य शालेय विध्यार्थ्यांसाठी HDFC बँक परिवर्तनाचा ECSS कार्यक्रम/ HDFC Bank Parivartan’s ECSS Programme for School Students (Merit-cum-Need Based) 2023-24

इयत्ता पहिले ते सहावीच्या मुलांना १५,००० रु.आणि ८वी ते १२वी च्या मुलांना १८,००० रु.आर्थिक सहाय्य शालेय विध्यार्थ्यांसाठी (scholarship for school students) HDFC बँक परिवर्तनाचा ECSS कार्यक्रम (मेरिट-कम-नीड बेस्ड). या शिष्यवृत्तीचा उद्देश समाजातील वंचित, हुशार आणि गरजू विध्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या आधार देणे आहे. हा शिष्यवृत्ती कार्यक्रम इयत्ता पहिले ते बारावी (scholarship for 10th passed students), डिप्लोमा, आयटीआय … Read more

५० हजार रुपये आर्थीक सहाय्य बाबा गुरबचन सिंग शिष्यवृत्ती २०२३-२४ / Baba Gurbchan scholarship 2023-24 /

५० हजार रुपये आर्थीक सहाय्य बाबा गुरबचन सिंग शिष्यवृत्ती २०२३-२४. संत निरांकारी मंडळाच्या शिक्षण विभागाकडून अभियांत्रिकी पदविका किंवा विशिष्ट पदवी अभ्यासक्रमाला शिकत असलेल्या गुणवंत विध्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती फायदेशीर ठरणार आहे. ज्या विध्यार्थ्यांची या शिष्यवृत्तीसाठी निवड होईल अश्या गरजू विध्यार्थ्यांना ५० हजार रु. अर्थीक सहाय्य किंवा ट्यूशन फी / वार्षिक शुल्क मिळेल. संत निरंकारी मंडळ ही … Read more

4 लाख 20 हजाराच आर्थिक सहाय्य, द सेन्सोडाइन आयडीए शायनिंग स्टार शिष्यवृत्ती / Sensodyne IDA Shining Star Scholarship / Scholarship For Medical Students

4 वर्षांसाठी 4 लाख 20 हजाराच आर्थिक सहाय्य Haleon India, Sensodyne यांच्या भागीदारीत buddy4study आणि इंडियन डेन्टल असोसिएशनने (IDA) ही स्कॉलरशिप आणली आहे. भारतातील गुणवंत आणि गरजू विध्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा स्कॉलरशिपचा मुख्य हेतु आहे. सरकारी किंवा सरकारी अनुदानित महाविद्यालयांमध्ये 4 वर्षांच्या बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी (BDS) अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विध्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती … Read more

दिव्यांग विध्यार्थ्यांसाठी/ट्रान्सजेंडर विध्यार्थ्यांसाठी /रोजंदारीवर काम करणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी/अनाथ आणि एकल पालक असणाऱ्या मुलांसाठी/खेळाडूंसाठी ज्योति प्रकाश शिष्यवृत्ती

ज्योती प्रकाश शिष्यवृत्ती आणि मार्गदर्शन प्रोग्राम / Jyoti Prakash Scholarship Buddy4Study India फाऊंडेशनच्या अंतर्गत अपंग विध्यार्थी, ट्रान्सजेंडर विध्यार्थी, अनाथ, एकल-पालक असणारी मुले आणि खेळाडू यांना त्यांच्या शैक्षणिक किंवा क्रीडा खर्च भागवण्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी हा ज्योति प्रकाश शिष्यवृत्ती आणि मार्गदर्शन कार्यक्रम आहे. या कार्यक्रमांतर्गत, जे विध्यार्थी सध्या इयत्ता ९ वी ते १२ वी., … Read more

LIC HFL Vidyadhan Scholarship for Graduation 2023/scholarship for undergraduate students in india

एलआयसी एचएफएल विध्याधन शिष्यवृत्ती २०२३ पदवीच्या पहिल्या वर्षाला असणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी / scholarship for undergraduate students in india पात्रता •भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त महविध्यालय/ विध्यापीठ/ संस्थेतील (शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये) ३ वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात नोंदणी केलेले विध्यार्थी अर्ज करू शकतात. •अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याने इयत्ता १२ वीच्या बोर्ड परीक्षेत किमान ६० टक्के गुण मिळवलेले असावेत. •अर्ज … Read more

१० वी उत्तीर्ण विध्यार्थ्यांसाठी LIC HFL विध्याधन शिष्यवृत्ती २०२३ / scholarship for 10th passed students

एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड HFL विध्याधन शिष्यवृत्ती २०२३ / vidyadhan scholarship एलआयसी एचएफएल विध्याधन शिष्यवृत्ती २०२३ CSR उपक्रमा अंतर्गत भारतातील वंचित विध्यार्थ्यांच्या शिक्षणाला आर्थिक पाठिंबा देण्यासाठी एलआयसी एचएफएल हाऊसिंग फायनान्स लिमिटेडची ही शिष्यवृत्ती आहे. इयत्ता ११ वी ते पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विध्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे. ज्यांच विध्यार्थ्यांच्या कुटुंबांच आर्थिक उत्पन्न कमी … Read more