Is Hindi National Language of India – आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही – राज ठाकरे; हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा आहे की नाही? वाचा…
Is Hindi National Language of India हिंदीविरुद्ध इतर भाषा असा जो काही गेल्या महिन्यांपासून वाद सुरू आहे, तो आता वाढत चालला आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर दक्षिणेकडील राज्यांमध्ये सुद्धा हिंदी भाषेला जोरदार विरोध केला जात आहे. अशातच राज ठाकरे यांनी ट्वीटरवर (X) पोस्ट करत हिंदी भाषेच्या सक्तीकरणाला विरोध केला आहे. प्रत्येक भाषा ही सुंदरच असते … Read more