Pahalgam Terror Attack – जेव्हा एका भाजप कार्यकर्त्याला स्थानिक मुसलमान वाचवतो; दुर्दैवाने त्याचाच भाऊ मारला गेला, वाचा…
जम्मू आणि कश्मीरमधील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ पहलगाम (Pahalgam Terror Attack) दहशतवादी हल्ल्यामुळे अक्षरश: उद्ध्वस्त झाले आहे. या शांत खोऱ्यात गोळ्यांचा बेछूट वर्षाव झाला आणि या निसर्गाची शांतता भंग पावली. 26 निष्पाप पर्यटकांचा या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. गंभीर बाब म्हणजे पर्यटकांना हिंदू कोण मुसलमान कोण, असं विचारण्यात आलं आणि हिंदू असलेल्या पर्यटकांना मारण्यात आलं. … Read more