Blockchain; विद्यार्थ्यांपासून दुर्लक्षित असणारे क्षेत्र

मागील 10 ते 12 वर्षांमध्ये blockchain technology मध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. भविष्याचा विचार केला, तर तंत्रज्ञानात दुप्पट वेगाने विकास होणार असल्याचे जाणकारांनी भाकीत केले आहे. याच तंत्रज्ञानाच्या गोतावळ्यात Blockchain तंत्रज्ञानाने सुद्धा जगाला आपली दखल घेण्यास भाग पाडले आहे. 10 वर्षांपूर्वी आलेले हे तंत्रज्ञान जगभरामध्ये दुप्पट वेगाने प्रचलित झाले आहे. ब्लॉकचेनचा विचार केला, तर … Read more

Top 10 Small Business Ideas – व्यवससाय करण्यास इच्छूक आहात, ही माहिती तुमच्यासाठीच आहे; लगेच क्लिक करा

Top 10 Small Business Ideas देशाची वाढती अर्थव्यवस्था, डिजिटल परिवर्तन आणि वाढती उद्योजकता लक्षात घेता, भारतात लघु व्यवसाय सुरू करणे ही एक फायदेशीर संधी असू शकते. महाविद्यालयीन जीवन सुरू असताना मित्रांसोबत आपणही अनेक वेळा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला असेलच. छोठा मोठा का होईना एखादा व्यवसाय करू, अशा पद्धतीची चर्चा अनेक वेळा आपण मित्रांसोबत करत … Read more

Science Behind Human Memory – तुम्हालाही एखादी गोष्ट पटकन आठवत नाही का? काय आहे या मागच कारण, जाणून घ्या सविस्तर…

Science Behind Human Memory बऱ्याच वेळा तुम्हाला अनुभव आला असेल की, काही मिनिटांपूर्वी आपण पाहिलेली किंवा एकलेली गोष्ट पुढच्या काही मिनिटांत आपण विसरुन जातो. आठवण्याचा प्रयत्न करुनही आठवत नाही. पण याचवेळी काही वर्षांपूर्वी घडलेली घटना आपल्याला लगेच आठवते. त्या घटनेची सविस्तर माहित आपण लगेच देऊ शकतो. अस का होत? या गोष्टीचा तुम्ही कधी विचार केलाय … Read more

Kedarkantha Peak – शिवजयंतीला डॉल्बी वाजवू नका अस म्हणत कोल्हापूरच्या शिवकन्येने फडकावला 15 हजार 500 फूट उंचीवर स्वराज्याचा भगवा, कुठे आहे केदारकांठा शिखर?

Kedarkantha Peak कोल्हापूरची पाच वर्षांची शिवकन्या अन्वी अनिता चेतन घाटगे (5 वर्ष) हिे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे (19 फेब्रुवारी 2025) औचित्य साधत उणे 6 ते 15 अंश सेल्सिअर तापमान,रक्त गोठविणारी थंडी, निसरड्या बर्फातून मार्ग आणि ऑक्सिजनची कमतरता अशा शारीरिक कस दाखवणारा मार्ग पार करत केदारकंठा शिखर सर केले. फक्त सर केले … Read more

Photography Courses Online – फोटोग्राफी आणि ग्राफिक डिझाईनमध्ये आहे भविष्य, जाणून घ्या सविस्तर…

Photography Courses Online आजच्या डिजिटल युगात, सर्जनशील व्यावसायिकांसाठी फोटोग्राफी आणि ग्राफिक डिझाइनमध्ये प्रभुत्व मिळवणे आवश्यक आहे. तुम्ही तुमचे कौशल्य सुधारू पाहणारे एक इच्छुक छायाचित्रकार असाल किंवा नवीन तंत्रे शिकण्यास उत्सुक असलेले डिझायनर असाल, ऑनलाइन अभ्यासक्रम लवचिक आणि उच्च-गुणवत्तेचे शिक्षण अनुभव प्रदान करतात. या ब्लॉगमध्ये आपण काही ऑनलाईन कोर्सेसची माहिती घेणार आहोत.  सर्वोत्तम ऑनलाइन फोटोग्राफी अभ्यासक्रम … Read more

What Is FBI – भारतीय वंशाच्या काश पटेल यांच्यावर USA ने सोपवली मोठी जबाबदारी, FBI बद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

What Is FBI भारतीय वंशाचे नागरिक अमेरिकेसह जगभरात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. त्यामुळे विविध देशांमध्ये महत्त्वाच्या पदांवर त्यांची वर्णी लागते. अशातच भारतीय वंशाचे काश पटेल यांना अमेरिकेतली FBI या गुप्तचर संस्थेच्या संचालक पदावर नियुक्तीसाठी अमेरिकन सिनेटने मंजुरी दिली आहे. एफबीआय संचालक म्हणून त्यांचा कार्यकाळ 10 वर्षांचा असणार आहे. त्यामुळे आता भारतीय वंशाच्या व्यक्तीला महासत्ता … Read more

Online Scam – 2025 मध्ये ‘या’ स्कॅममुळे तुम्हाला बसू शकतो लाखोंचा फटका, वेळीच सावध व्हा

Online Scam तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रगतीच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे. परंतु याच तंत्रज्ञानाच्या मदतीने पैशांचा काळाबाजार सुरू झाला आहे. एक चुकीचा फोन आणि काहीच सेकंदाच तुमच्या अकाऊंटमधून पैसे लंपास होतात. तुम्ही अशा घटना बातम्यांच्या माध्यमातून वाचल्या असतील किंवा तुम्हालाही या गोष्टीचा कधी अनुभव आला असेल. गेल्या काही वर्षांमध्ये अशा घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. या … Read more

How To Avoid Tourist Scams – ‘ही’ काळजी घेतली नाही तर तुम्हालाही बसू शकतो लाखोंचा भुर्दंड, वाचा सविस्तर…

How To Avoid Tourist Scams ऐतिहासिक वास्तू, शिल्प आणि विविध पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. कुटुंबासोबत, मित्रांसोबत नियोजन केलं जातं आणि एक दिवस फिरण्यासाठी वेळ काढला जातो. बऱ्याच वेळा आपण एका राज्यातून दुसऱ्या राज्यातही फिरण्यासाठी जातो. परंतु तिथल्या काही गोष्टी आपल्याला माहित नसतात, त्यामुळे आपली कधीकधी चांगलीच तारांबळ उडते. तसेच काही वेळा स्थानिकांकडून … Read more

Courses After 12th Arts; कलेची आवड असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी

कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर कलेच्या सोबतीने भविष्य घडवण्याची उत्तम संधी असते. जे विद्यार्थी हुशार नसतात ते कला (Arts) शाखा निवडतात, असा एक चुकीचा पायंडा समजात पडलेला आहे. हा चुकीचा पायंडा पुसून काढण्यासाठी Courses After 12th Arts हा ब्लॉग लिहण्यात आला आहे. विद्यार्थी अभ्यासात हुशार आहे का नाही, हे पाहण्यापेक्षा त्याच्यामध्ये असणाऱ्या कलागुणांना … Read more

Copper Utensils – डॉक्टर म्हणतायत तांब्याच्या भांड्यात पाणी प्या, पण त्याचे तोटे तुम्हाला माहित आहेत का?

शहरांसह ग्रामीण भागात आपला आणि कुटुंबाचा प्रपंच सुरळीत चालावा म्हणून लोकं दिवस रात्र मेहनत करत आहेत. त्यासाठी वेळोवेळी डॉक्टरांचा सुद्धा सल्ला घेतला जातो. वेळेवर जेवण करा, व्यायाम करा आणि तांब्याच्या भांड्यात पाणी प्या, असा सल्ला डॉक्टर देतात. बरेच जण या सर्व गोष्टी नित्य नियमाने पाळतात सुद्धा. तुम्ही सुद्धा तांब्याच्या भांड्यात पाणी पिलं असेल किंवा तुम्हालाही … Read more

error: Content is protected !!