Cyber Security Course Information In Marathi – सायबर सुरक्षा कोर्स
डिजिटल युगात ज्या पद्धतीने तंत्रज्ञानाने वेग पकडला आहे. त्याच वेगाने जग सुद्धा पुढे चालले आहे. मोबाईल आणि संगणक सारखी उपकरणे हातळने आता तितकं कठीण राहीले नाही. लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तिंपर्यंत सर्वच मोबाईल आणि संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहेत. ज्या वेगाने मोबाईल आणि संगणक सारख्या उपकरणांचा वापर वाढत आहे. त्याच वेगाने त्यांच्या सुरक्षेचा … Read more