Tung Fort – लोणावळ्याच्या कुशीत वसलेला कठीण गड, एकदा आवर्जून भेट द्या

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात पुणे जिल्ह्याचे महत्त्व प्रचंड होते. मध्यवर्ती ठिकाण आणि शिवरायांच वास्तव्य पुणे जिल्ह्यात असल्यामुळे जिल्ह्याचा आसपासचा परिसर सुरक्षित ठेवणे गरजेचे होते. घाटमाथ्यावरून ये-जा करताना चौफेर लक्ष ठेवण्यासाठी शिवरायांनी राजगड, तोरणा या गडांसह अनेक छोटेमोठे गड घाटांवर लक्ष ठेवण्यासाठी उभारले होते. स्वराज्याच्या उभारणीत या सर्व गडांचे विशेष योगदान आहे. या फळीतला एक गड … Read more

Ghangad Fort – महिला कैद्यांना या गडावर कैद केलं होत, वाचा या अपरिचित गडाचा इतिहास…

शिवकाळात पुणे हे स्वराज्याचे मुख्य केंद्रबिंदु होते. छत्रपती शिवाजी महाराजांसह राजघराण्यातील सर्वांचे वास्तव्य पुण्यामध्येच होते. त्यामुळे पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूचा परिसरावर करडी नजर ठेवण्यासाठी शिवरायांनी अनेक गडांची निर्मिती केली, तसेच काही गड जिंकून स्वराज्यात सामील केले. पुणे जिल्ह्यात आढळणारा Ghangad Fort असा काही मोजक्या गडांपैकी एक. निजामशाही, आदिलशाही मराठे पुन्हा आदिलशाही असा थरार या गडाने … Read more

Virat Kohli – किंग कोहलीची झंझावाती कारकीर्द, हे टॉप 10 फॅक्ट्स तुम्हाला माहित आहेत का? वाचा सविस्तर…

Virat Kohli नावाच वादळ मागील 16 ते 17 वर्षांपासून क्रिकेट विश्वात गोंगावत आहे. सचिन तेंडूलकर यांच्या नंतर आपल्या फलंदाजीची क्रिकेट विश्वाला दखल घ्यायला भाग पाडलं ते Virat Kohli याने. त्यामुळेच किंग कोहली असा उल्लेख त्याचे चाहते आवर्जून करतात. फक्त भारतातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात विराट कोहलीचा चाहता वर्ग आहे. मैदानामध्ये त्याला खेळताना पाहणं हे कित्येक … Read more

Rashmi Shukla – महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक, निवडणूक आयोगाने केली बदली; वाचा सविस्तर…

महाराष्ट्र विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. अवघ्या काही दिवसांवर मतदानाची तारीख येऊन ठेपली आहे. तत्पुर्वी प्रचारांच्या फैरी झडायला सुरुवात झाली आहे. एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. जूनी प्रकरणं खोदून काढली जात आहेत. राजकारण्यांसह विविध अधिकाऱ्यांची नावं सुद्धा चर्चेमध्ये येत आहेत. सध्या महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महसंचालक Rashmi Shukla याचं नावं चांगलंच चर्चेत … Read more

Bapu Biru Vategaonkar – आया बहि‍णींना त्रास देणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करणारा कृष्णेचा वाघ

मागील काही वर्षांमध्ये देशभरात बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. या घटना कमी होण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाहीत. लहान लेकरं, तरुण मुली आणि वयस्कर महिला सुद्धा या नराधमांच्या कचाट्यातून सुटत नाहीयेत. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटना घडत आहेत. अशा वेळी महिलांना त्रास देणाऱ्यांना नरकाचा रस्ता दाखवणाऱ्या Bapu Biru Vategaonkar यांची हमखास आठवण येते. त्यांच्या … Read more

Markandeya Fort – नाशिकचा मार्कंड्या, का पडलं गडाला असं नाव? वाचा सविस्तर…

मुंबई ठाणेमधून गडांवर जाणाऱ्या दुर्गवेड्या भटक्यांची संख्या मागील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रायगड, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये छोट्यामोठ्या गडांची संख्या जास्त आहे. तरीसुद्धा बऱ्याच गडांबद्दल आपल्याला माहिती नाही. गड कितीही छोटा असला तरी त्याला छोटा का होईना इतिहास असतोच. अशाच एका नाशिक जिल्ह्यातील अपरिचित गडाचा इतिहास आपण पाहणार आहोत. चल तर म सफर … Read more

Gopinath Munde – महाराष्ट्राचा लोकनेता, बीड परळीकरांच्या ह्रदयातील ताईत

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कॅबीनेटमध्ये मंत्री, बीड परळीकरांच्या ह्रदयातील ताईत, महायुतीचे शिल्पकार स्वर्गीय Gopinath Munde यांनी महाराष्ट्राचा लोकनेता म्हणून आपला नावलौकीक संबंध देशभर निर्माण केला. मुख्यमंत्री होण्याचं त्यांच स्वप्न त्यांनी अनेकवेळा बोलून दाखवलं मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं. एका भयंकर अपघातात गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरून निघणार … Read more

RR PATIL – अजित पवारांच्या वक्तव्यामुळे आर आर आबांचे नाव चर्चेत, वाचा सविस्तर…

महाराष्ट्राच्या राजकारणात काही मोजक्या नेत्यांनी आपली कारकीर्द गाजवली. त्यामुळे निवडणूक विधानसभेची असो अथवा लोकसभेची, त्यांच्या नावाची चर्चा हमखास होते. Maharashtra Assembly Election 2024 प्रचारा दरम्यान ‘आबांनी माझा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न केला, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आर आर आबांच्या (RR PATIL) नावाची चर्चा सुरू झाली. दादांच्या या … Read more

Rajgad Fort – राजांचा राजगड, स्वराज्याची पहिली राजधानी; एकदा पहाच

राजियांचा राजगड हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी आणि शिवकाळातील सर्वात महत्त्वाचा डोंगरी किल्ला म्हणजे Rajgad Fort होय. स्वराज्यावर चौफेर नजर ठेवण्यासाठी आणि कुटुंबाच्या सुरक्षेच्या दृष्टीने राजगड हा योग्य गड होता. तोरणा गडाच्या तुलनेत राजगड हा दुर्गम असून त्याचा बोलकिल्ला तोरणा गडापेक्षा मोठा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गडावर येण्यासाठी गणिमाला असंख्य अडचणींचा सामना करावा लागणार होता. याच … Read more

Krishna Satpute – Tennis Cricket मध्ये गोंगावणारं कुर्डूवाडीच वादळ, वाचा God Of Tennis Cricket चा संघर्ष…

‘क्रिकेटचा देव’ असा शब्द उच्चारला की सर्वांच्या डोळ्या समोर Sachine Tendulkar यांचा चेहरा आल्याशिवाय राहत नाही. महाराष्ट्राचा हा हिरा जगभरात क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जातो. सचिन व्यतिरिक्त सुनील गावस्कर, झहीर खान, रोहित शर्मा आणि सध्याच्या घडीला अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाडसह अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राच्या नावाचा डंका वाजवत आहेत. मात्र, या सर्व मात्तबर खेळाडूंच्या यादीत … Read more