AAI Yojana – ‘आई’ पर्यटनाला देणार चालना! मिळणार 15 लाखांपर्यंतचे विनातारण आणि बिनव्याची कर्ज; वाचा सविस्तर…

निसर्ग संपन्न महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, पर्यटनाच्या जोडीने महिलांना स्वावलंबी करण्यासाठी राज्याच्या पर्यटन विभागाकडून ‘आई’ (AAI Yojana) योजना राबवली जात आहे. या योजनेंतर्गत महिलांना विनातारण व बिनव्याजी स्वरुपाचे कर्ज दिले जाणार आहे. ही योजना फक्त महिलांसाठी असून 15 लाख रुपयांपर्यंत कर्जाची मदत महिलांना मिळणार आहे. ही … Read more

Mahatma Phule Jan Arogya Yojana आणि Ayushman Bharat Card; दोन्ही योजनांचा लाभ एकाच कार्डवर, 5 लाखांपर्यंतचे आरोग्य कवच

कोरोना महामारीनंतर नागरिकांच्या आरोग्यामध्ये अमुलाग्र बदल झाल्याचे दिसून आले आहे. तसेच मागील काही वर्षांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. लहाणांपासून मोठ्यांपर्यंत सर्वंनाच याचा फटका बसला असून अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्ती यामध्ये गमावल्या आहेत. या सर्व प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक भार सुद्धा सामान्यांना सहन करावा लागतो. अनेक प्रकरणांमध्ये माणुसही वाचत नाही आणि कर्जाचा बोजा सुद्धा … Read more

Drone Pilot Training – राज्य सरकारचा उपक्रम; मोफत ड्रोन पायलट होण्याची सुवर्णसंधी! जाणून घ्या अभ्यासक्रम आणि पात्रता

सध्याचं जग हे सोशल मीडियाचं जग आहे. पैसे कमवण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. ज्याच्याकडे कला आहे, त्याला या क्षेत्रात मरण नाही. व्हिडीओच्या माध्यमातून आपली कला सर्वदूर पोहोचवण्याच साधन म्हणून सोशल मीडियाकडे पाहिलं जात आहे. मोबाईल, कॅमेरा आणि आता ड्रोनच्या (Drone Pilot Training) मदतीने तरुण आपली कला सादर करतना दिसत आहे. ड्रोनमुळे … Read more

Wai News – पुन्हा जुळून आल्या रेशीम गाठी! आजी-आजोबा अडकले विवाह बंधनात, वयगाव ग्रामस्थांचा अनोखा उपक्रम

एक उपक्रमशील गाव म्हणून वाई (Wai News) तालुक्यातील वयगांव गावाने तालुक्यासह जिल्ह्यात आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गत गावामध्ये विविध सामाजिक एकोपा वाढवणारे उपक्रम राबवले जात आहेत. असाच एक उपक्रम पुन्हा एकदा गावाने राबवला असून याची सध्या तालुक्यात जोरदार चर्चा होत आहे. सध्या विवाह सोहळ्यांची लगबग सुरू आहे. परंतू सध्या तरुण-तरुणींचे विवाह फार … Read more

Period Blood Trend – मासीक पाळीचं रक्त चेहऱ्याला लावण्याचा ट्रेंड! त्वचेसाठी चांगलं आहे का वाईट?

सोशल मीडिया म्हणजे विविध ट्रेंडचा सुळसुळाट. कधी कोणता व्हिडीओ, फोटो किंवा एखादा ट्रेंड व्हायरल होईल याचा भरवसा नाही. दररोज सोशल मीडियावर लाखो व्हिडीओ अपलोड होतात. यातल्याच एखाद्या व्हिडीओचा ट्रेंड तयार होतो आणि सर्वजण लाईक आणि फॉलोवर्स वाढवण्याच्या नादात ट्रेंड फॉलो करतात. असाच एक मासिक पाळीचं (Period Blood Trend) रक्त चेहऱ्याला लावण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल … Read more

Health Tips in Marathi – सावधान! हिवाळा आहे म्हणून पाणी कमी पिताय? किडनीवर होईल गंभीर परिणाम, वाचा…

हिवाळा सुरू झाला की सर्दी, खोकला आणि इतर सामान्य आजारांचा (Health Tips in Marathi) धोका निर्माण होतो. अंगातून पुरेसा घाम न गेल्यामुळे तहान कमी लागते. तहान कमी लागल्यामुळे आपण पाणी पित नाही. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. हिवाळा असो अथवा उन्हाळा, तहान लागो अथवा न लागो, शरीराला आवश्यक पाणी मिळणे गरजेचे असते. शरीराला पुरेसे … Read more

Jobs in Israel for Indian – भारतीयांना इस्रायलमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 1600 पदांसाठी भरती सुरू

परदेशात चांगली नोकरी मिळवावी, अशी अनेक युवकांची इच्छा असते. त्यामुळे अनेकजण संधीच्या शोधात असतात. ज्यांच्या हातात कला आहे अशा तरुणांसाठी इस्त्रायलमध्ये नूतनीकरण-बांधकाम क्षेत्रात (Jobs in Israel for Indian ) मोठी संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी तब्बल १६०० पदांसाठी भरती सुरू आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने … Read more

Birth and death certificate – जन्म-मृत्यू दाखले रद्द करण्याची प्रक्रिया सुरू; कारण काय? वाचा…

राज्यामध्ये खोटी कागदपत्रे काढण्यासाठी विविध क्लुप्त्यांचा वापर केला जातो. प्रामुख्याने फक्त आधार कार्डच्या मदतीने अनेक खोटी कागदपत्रे काढली जात असल्याचं तपासात उघड झालं आहे. त्यामुळे महसूल विभाग अॅक्शन मोडमध्ये आला असून खोट्या कागदपत्रांच्या आधारे काढण्यात आलेले जन्म-मृत्यूचे दाखले (Birth and death certificate ) रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये फक्त आधार कार्ड हा … Read more

वाई स्वच्छता चषक स्पर्धा 2025-26 : वयगांवची विजयी घोडदौड सुरूच, लोकसहभागाच्या जोरावर पटकावला तालुक्यात पहिला क्रमांक

पाणी व स्वच्छता विभागांतर्गत वाई चषक स्पर्धा 2024-25 या नाविण्यपूर्ण उपक्रमांत जिल्हास्तरीय समितीने केलेल्या तपासणीत वयगांव गावाने लोकसहभागाच्या जोरावर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी (6 डिसेंबर 2025) देशभक्त किसनवीर सभागृह येथे उत्साहात संपन्न झाला. ना. मकरंद पाटील (आबा) मंत्री, मदत व पुनर्वसन महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात … Read more

Wai News – वीज गेली की टॉवरही बंद! पश्चिम भागात मोबाईल नेटवर्कचा लंपडाव, सात गावांना बसतोय फटका

निसर्गसंपन्न वाई (Wai News) तालुका फिरण्यासाठी पर्यटकांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये चांगली वाढली आहे. प्रामुख्याने वाई शहर, धोम परिसर आणि पश्चिम भागातील डोंगराळ भागांमध्ये पर्यटक दर शनिवारी आणि रविवारी मोठ्या संख्येने येत असतात. मात्र, याच पश्चिमेकडील अतिदुर्गम पट्ट्यात गेल्या अनेक महिन्यांपासून मोबाईल नेटवर्कचा लंपडाप सुरू आहे. खावलीपासून ते कोंढावळेपर्यंतच्या सात गावाना यांना चांगलाच दणका बसत … Read more

error: Content is protected !!