३०,००० ते १,००,००० रु. पर्यंत आर्थिक सहाय्य सामान्य, व्यावसायिक पदवीधर आणि अपंग विध्यार्थ्यांसाठी Badhte Kadam scholarship 2023-24

३०,००० ते १,००,००० रु. पर्यंत आर्थिक सहाय्य Badhte Kadam scholarship 2023-24 बढते कदम आर्थिक शिष्यवृत्ती ही एचटी पारेख फाउंडेशनच्या वतीने राबवण्यात येत आहे. हुशार आणि गरजू विध्यार्थ्यांना त्यांच्या शैषणीक क्षेत्रात येणार्या आर्थिक अढथळ्यांवर मात करण्यासाठी आणि शिक्षण यशश्वीपणे पुर्ण करण्यासाठी Badhte Kadam Scholarship महत्वाची भुमिका बजावणार आहे. बढते कदम शिष्यवृत्ती फक्त आर्थिक संकटांना तोंड देत असलेल्या विध्यार्थ्यांना मदत करत नाही तर भविष्यात एक चांगले करिअर घडवता यावे यासाठी मार्गदर्शन आणि करिअर समुपदेशना सारखे उपक्रम राबवते. शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मिळणारा निधी विशेषत: ट्युशन फी, वसतिगृह फी, पुस्तके, स्टेशनरी, शिक्षणासाठी लागणारी सर्व सामग्री तसेच विविध शैक्षणीक खर्च सुध्दा या Badhte Kadam Scholarship च्या माध्यामातून उचलण्यात येणार आहे.

एच टी पारेख फाउंडेशन बद्दल थोडी माहिती.

एच टी पारेख फाउंडेशन ही २०१२ मध्ये हाऊसिंग डेव्हलेपमेंट पायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (HDFC बँकेत) विलीन झाली आहे. HDFC बँकेचे संस्थापक अध्यक्ष श्री हसमुख ठाकेरदास पारेख यांनी विकासाच्या दृष्टीकोनातुन भारता केलेल्या महत्वपुर्ण योगदानाच्या स्मरणार्थ लोकांच्या सेवेसाठी एच टी पारेख फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. एच टी पारेख फाउंडेशन शिक्षण, आरोग्यासेवा, पर्यावरण आणि अपंगत्व या महत्वपुर्ण क्षेत्रांसहीत भारतभरातील ना-नफा संस्थांसोबत भागीदारीत काम करते.

सामान्या पदवीधर विद्यार्थ्थांसाठी बढते कदम शिष्यवृत्ती २०२३-२४ (Scholarship After 12th, Scholarship For Undergraduate Students In India)

पात्रता

• संपुर्ण भारतातील विध्यार्थी अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
• ज्या विध्यार्थ्यांनी इयत्ता १२ वा पुर्ण केली आहे (Scholarship After 12th), आणि सध्या भारतातील मान्यताप्राप्त महाविध्यालये किंवी विध्यापीठांमध्ये B.com, Bsc, BA इत्यादी अभ्यासक्रम करत आहेत त्यांच्यासाठी हि शिष्यावृत्ती खुली आहे. (Scholarship For Undergraduate Students In India)
• अर्ज करणार्या विध्यार्थ्याने त्यांच्या मागिल वर्गात किंवा बोर्ड परिक्षेत किमान ७०% गुण मिळवलेले असावेत.
• अर्ज करणार्या विध्यार्थ्याचे वार्षीक कौटुंबिक उत्पन्न सर्व स्त्रोतांकडून ६ लाख रु. पेक्षा जास्त नसावे.

अपात्रता

• भारताबाहेरील विध्यार्थी अर्ज करण्यासाठी अपात्र.
• ज्या विध्यार्थ्यांनी इयत्ता १२ वा पुर्ण केली आहे (Scholarship After 12th), पण सध्या भारतातील मान्यताप्राप्त महाविध्यालये किंवी विध्यापीठांमध्ये B.com, Bsc, BA इत्यादी अभ्यासक्रम करत नाहीत असे विध्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अपात्र असणार आहेत. (Scholarship For Undergraduate Students In India)
• अर्ज करणार्या विध्यार्थ्याने त्यांच्या मागिल वर्गात किंवा बोर्ड परिक्षेत ७०% पेक्षा कमी गुण मिळवलेले असतील तर तो विध्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अपात्र असणार आहे.
• अर्ज करणार्या विध्यार्थ्याचे वार्षीक कौटुंबिक उत्पन्न सर्व स्त्रोतांकडून ६ लाख रु. पेक्षा जास्त असेल तर तो विध्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अपात्र असणार आहे.

कागदपत्र कोणती लागणार आहेत

• अर्ज करणार्या विध्यार्थ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो.
• मागील शैक्षणिक पात्रतेची मार्कशीच
• अपंग विध्यार्थी असेल तर अपंगत्व प्रमाणपत्र
• सरकारने जारी केलेला ओळखीचा पुरावा (आधार कार्ड / मतदार ओळपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स / पॅन कार्ड)
• अर्ज करणार्या विध्यार्थ्याचे बँकेचे पासबुक किंवा रद्द केलेला धनादेश (माहिती अर्जामध्या देखील कॅप्चर केली जाईल)
• चालु वर्षाचा प्रवेश पुरावा (शुल्क पावती / प्रवेश पत्र / संस्थेचे ओळखपत्र / बोनाफाईड प्रमाणपत्र)
• ग्रामपंचायत / वॉर्ड समुपदेशक / सरपंच SDM / DM / CO / तहसीलदार यांनी जारी केलेला उत्पन्माचा पुरावा.
• प्रतिज्ञापत्र
• कौटुंबिक किंवा वैयक्तिक संकटाचा पुरावा (लागु असल्यास)

फायदा काय होणार
शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्यास ३०,००० रु. आर्थिक सहाय्य.

हे लक्षात ठेवा

• २०२१-२२ आणि २०२२-२३ या वर्षांसाठी विध्यार्थिंनी आणि विध्यमान बढते कदम विद्वानांना प्राधान्या दिले जाईल.ट
• ज्या विध्यार्थ्यांनी आपले एक किंवा दोन्ही पालक गमावले आहेत किंवा गंभीर आजार यासारख्या संकटांचा सामना करणार्या विध्यार्थ्यांना प्राधान्या दिले जाईल.

व्यावसायिक पदवीधर विद्यार्थ्थांसाठी बढते कदम शिष्यवृत्ती २०२३-२४ (Scholarship After 12th, Scholarship For Undergraduate Students In India)

पात्रता

• संपुर्ण भारतातील विध्यार्थी अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
• ज्या विध्यार्थ्यांनी इयत्ता १२ वा पुर्ण केली आहे (Scholarship After 12th), आणि सध्या भारतातील मान्यताप्राप्त महाविध्यालये किंवी विध्यापीठांमध्ये B.Tech, MBBS, B.Arch, नर्सिंग, BA-LLB, फॅशन, BBA, BCA इत्यादी अभ्यासक्रम करत आहेत त्यांच्यासाठी हि शिष्यावृत्ती खुली आहे. (Scholarship For Undergraduate Students In India)
• अर्ज करणार्या विध्यार्थ्याने त्यांच्या मागिल वर्गात किंवा बोर्ड परिक्षेत किमान ७०% गुण मिळवलेले असावेत.
• अर्ज करणार्या विध्यार्थ्याचे वार्षीक कौटुंबिक उत्पन्न सर्व स्त्रोतांकडून ६ लाख रु. पेक्षा जास्त नसावे.

अपात्रता

• भारताबाहेरील विध्यार्थी अर्ज करण्यासाठी अपात्र.
• ज्या विध्यार्थ्यांनी इयत्ता १२ वी पुर्ण केली आहे (Scholarship After 12th), पण सध्या भारतातील मान्यताप्राप्त महाविध्यालये किंवी विध्यापीठांमध्ये B.Tech, MBBS, B.Arch, नर्सिंग, BA-LLB, फॅशन, BBA, BCA इत्यादी अभ्यासक्रम करत नाहीत असे विध्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अपात्र असणार आहेत. (Scholarship For Undergraduate Students In India)
• अर्ज करणार्या विध्यार्थ्याने त्यांच्या मागिल वर्गात किंवा बोर्ड परिक्षेत ७०% पेक्षा कमी गुण मिळवलेले असतील तर तो विध्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अपात्र असणार आहे.
• अर्ज करणार्या विध्यार्थ्याचे वार्षीक कौटुंबिक उत्पन्न सर्व स्त्रोतांकडून ६ लाख रु. पेक्षा जास्त असेल तर तो विध्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अपात्र असणार आहे.

कागदपत्र कोणती लागणार आहेत

• अर्ज करणार्या विध्यार्थ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो.
• मागील शैक्षणिक पात्रतेची मार्कशीच
• अपंग विध्यार्थी असेल तर अपंगत्व प्रमाणपत्र
• सरकारने जारी केलेला ओळखीचा पुरावा (आधार कार्ड / मतदार ओळपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स / पॅन कार्ड)
• अर्ज करणार्या विध्यार्थ्याचे बँकेचे पासबुक किंवा रद्द केलेला धनादेश (माहिती अर्जामध्या देखील कॅप्चर केली जाईल)
• चालु वर्षाचा प्रवेश पुरावा (शुल्क पावती / प्रवेश पत्र / संस्थेचे ओळखपत्र / बोनाफाईड प्रमाणपत्र)
• ग्रामपंचायत / वॉर्ड समुपदेशक / सरपंच SDM / DM / CO / तहसीलदार यांनी जारी केलेला उत्पन्माचा पुरावा.
• प्रतिज्ञापत्र
• कौटुंबिक किंवा वैयक्तिक संकटाचा पुरावा (लागु असल्यास)

फायदा काय होणार
शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्यास १,००,००० रु. आर्थिक सहाय्य.

हे लक्षात ठेवा

• २०२१-२२ आणि २०२२-२३ या वर्षांसाठी विध्यार्थिंनी आणि विध्यमान बढते कदम विद्वानांना प्राधान्या दिले जाईल.ट
• ज्या विध्यार्थ्यांनी आपले एक किंवा दोन्ही पालक गमावले आहेत किंवा गंभीर आजार यासारख्या संकटांचा सामना करणार्या विध्यार्थ्यांना प्राधान्या दिले जाईल.

अपंग विद्यार्थ्थांसाठी बढते कदम शिष्यवृत्ती २०२३-२४ (Scholarship For Disabled Students)

पात्रता

• संपुर्ण भारतातील विध्यार्थी अर्ज करण्यासाठी पात्र.
• ४० टक्के पेक्षा जास्त अपंगत्व आणि वैध अपंगत्व प्रमाणपत्र असणाऱ्या अपंग विध्यार्थ्यांसाठी खुले आहे.
• विध्यार्थ्यांनी भारतातील मान्यताप्राप्त महाविध्यालये किंवा विध्यापिठांमधून सामान्य किंवा व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम प्रवेश घेतलेला असावा.
• अर्ज करणार्या विध्यार्थ्याने त्यांच्या मागिल वर्गात किंवा बोर्ड परिक्षेत किमान ६०% गुण मिळवलेले असावेत.
• अर्ज करणार्या विध्यार्थ्याचे वार्षीक कौटुंबिक उत्पन्न सर्व स्त्रोतांकडून ६ लाख रु. पेक्षा जास्त नसावे.

अपात्रता

• भारता बाहेरील विध्यार्थी अर्ज करण्यासाठी अपात्र.
• ४० टक्के पेक्षा कमी अपंगत्व आणि वैध अपंगत्व प्रमाणपत्र नसणाऱ्या अपंग विध्यार्थी अपात्र.
• विध्यार्थ्यांनी भारतातील मान्यताप्राप्त महाविध्यालये किंवा विध्यापिठांमधून सामान्य किंवा व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला नसेल तर अपात्र.
• अर्ज करणार्या विध्यार्थ्याने त्यांच्या मागिल वर्गात किंवा बोर्ड परिक्षेत किमान ६०% गुण मिळवलेले असावेत.
• अर्ज करणार्या विध्यार्थ्याचे वार्षीक कौटुंबिक उत्पन्न सर्व स्त्रोतांकडून ६ लाख रु. पेक्षा जास्त असेल तर तो विध्यार्थी अपात्र.

कागदपत्र कोणती लागणार आहेत

• अर्ज करणार्या विध्यार्थ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो.
• मागील शैक्षणिक पात्रतेची मार्कशीच
• अपंग विध्यार्थी असेल तर अपंगत्व प्रमाणपत्र
• सरकारने जारी केलेला ओळखीचा पुरावा (आधार कार्ड / मतदार ओळपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स / पॅन कार्ड)
• अर्ज करणार्या विध्यार्थ्याचे बँकेचे पासबुक किंवा रद्द केलेला धनादेश (माहिती अर्जामध्या देखील कॅप्चर केली जाईल)
• चालु वर्षाचा प्रवेश पुरावा (शुल्क पावती / प्रवेश पत्र / संस्थेचे ओळखपत्र / बोनाफाईड प्रमाणपत्र)
• ग्रामपंचायत / वॉर्ड समुपदेशक / सरपंच SDM / DM / CO / तहसीलदार यांनी जारी केलेला उत्पन्माचा पुरावा.
• प्रतिज्ञापत्र
• कौटुंबिक किंवा वैयक्तिक संकटाचा पुरावा (लागु असल्यास)

फायदा काय होणार
शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्यास सामान्या पदवीसाठी ३०,००० रु. आणि व्यावसायिक पदवीसाठी १,००,००० रु. आर्थिक सहाय्य.

हे लक्षात ठेवा

• २०२१-२२ आणि २०२२-२३ या वर्षांसाठी विध्यार्थिंनी आणि विध्यमान बढते कदम विद्वानांना प्राधान्या दिले जाईल.ट
• ज्या विध्यार्थ्यांनी आपले एक किंवा दोन्ही पालक गमावले आहेत किंवा गंभीर आजार यासारख्या संकटांचा सामना करणार्या विध्यार्थ्यांना प्राधान्या दिले जाईल.

अर्ज करण्याची अंतीम मुदत
२० नोव्हेंबर २०२३

अर्ज करण्यासाठी लिंक
Badhte Kadam scholarship 2023-24

Leave a comment