Patient Rights in Hospitals – रुग्णालये रुग्णांची पिळवणूक करतायत, अन्याय सहन करू नका आत्ताच आपले हक्क जाणून घ्या; वाचा…

पुण्यातील मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवतीचा मृत्यू झाला. धर्मादाय संस्था म्हणून मिरवणाऱ्या मंगेशकर रुग्णालयाची काळी बाजू त्यामुळे जगासमोर आली. यापूर्वीही एका डॉक्टरांसोबत मंगेशकरु रुग्णालयाने अत्यंत वाईट वर्तन केले होते. शेवटी डॉक्टांवर इच्छामरण मागण्याची वेळ रुग्णालयामुळे आली होती. आपला माणूस वाचावा यासाठी रुग्णांचे नातेवाईक ((Patient Rights in Hospitals)) निमुटपणे सर्व गोष्टी सहन करत असताता. बऱ्याच वेळा … Read more

What Is Repo Rate – RBI ने रेपो रेटमध्ये केली कपात; गृह कर्ज, वाहन कर्ज आणि EMI वर याचा काय परिणाम होतो? वाचा…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसांमध्ये घेतलेल्या धाडसी निर्णायांमुळे सध्या जगभरातील आर्थिक गणित बिघडली आहेत. भारतावर सुद्धा त्याचा परिणाम झाला आहे. टॅरिफच्या धस्तीने शेअर बाजार कोसळला आहे. या सर्व संकटाच्या परिस्थितीत RBI ने रेपो रेट (What Is Repo Rate) कमी करण्याचा निर्णय घेत एक प्रकारे देशातील नागरिकांना दिलासा दिला आहे. RBI ने रेपो … Read more

How to file a Civil Suit – दिवाणी खटला कसा दाखल करायचा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

How to file a civil suit ज्या तक्रारींचा समावेश फौजदारी गुन्ह्यांमध्ये होत नाही, अशा तक्रारींचे निवारण करण्यासाठी दिवाणी न्यायालयाचे दार ठोठावता येते. भारतामध्ये दिवाणी खटला दाखल करण्याची प्रक्रिया 1908 च्या दिवाणी प्रक्रिया संहिता (CPC) द्वारे नियंत्रित करण्यात आली आहे. दिवाणी खटल्यामध्ये प्रामुख्याने मालमत्तेशी संबंधित दावे, करार, तडजोड, वैवाहिक समस्या, ग्राहकांचे हक्क आणि ज्यांचा समावेश फौजदारी … Read more

What Is Tariff Tax – डोनाल्ड ट्रम्प ते नरेंद्र मोदी सर्वांनाच टॅरिफचे टेन्शन, टॅरिफ कर आहे तरी काय? वाचा…

What Is Tariff Tax अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातील उत्पादनांवर अतिरिक्त टॅरिफ कर लावण्यात येणार अशी घोषणा केली. त्यांची अंमलबजावणी 2 एप्रिल पासून करण्यात आली आहे. या घोषणेमुळे शेअर बाजारात भूकंप आला आहे. त्यामुळे गुंतवणूकादारांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या भारतासह जगभरात टॅरिफ कराची जोरदार चर्चा आहे. परंतु टॅरिफ कर नेमका आहे तरी काय? … Read more

Waqf Amendment Bill – वक्फ दुरुस्ती विधेयक! पार्श्वभुमी, परिणाम, वाद आणि भविष्य; जाणून घ्या सोप्या शब्दांत

देशभरातली 9.4 लाख एकर जमीन वक्फ बोर्डाच्या नियंत्रनाखाली असून या दृष्टीने महत्त्वाचे असणारे “Waqf Amendment Bill” लोकसभेत बुधवारी (02-04-2025) मध्यरात्री बारा वाजता मंजूर झाले. विधेयकाच्या बाजूने 288 आणि विधेयकाच्या विरोधात 232 सदस्यांनी मतदान केले. एकीकडे विधेयक मंजूर झाले, तर दुसरीकडे मुस्लीम संघटनांनी आंदोलनाचे हत्यात बाहेर काढले आहे. मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड या विधेयकाविरोधात आक्रमक झाले आहे. … Read more

What Is Bail in Law in Marathi – अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे हक्क आणि जामीन प्रक्रिया, सोप्या शब्दात; वाचा…

What Is Bail in Law in Marathi भारतातील कायदेशीर व्यवस्थेमध्ये आरोपीलाही काही हक्क देण्यात आले आहेत. अटक केल्यानंतर अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे हक्क हे अजूनही सामान्य मानसांना माहित नाहीत. बऱ्याच वेळा सुडबुद्दीने किंवा चुकीच्या हेतून एखाद्या व्यक्तीला अटक केली जाते. परंतु जामीन मिळवण्याची योग्य प्रक्रिया आणि आपले हक्क काय आहेत, याची माहिती नसल्यामुळे संबंधित व्यक्ती … Read more

Social Media Law – सोशल मीडियावर तुम्ही काय करू शकता आणि काय करू शकत नाही? वाचा…

सोशल मीडियामुळे (Social Media Law) अवघ जग एकत्र आलं आहे. घरात बसून जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यात बसललेल्या व्यक्तीशी अगदी काही सेकंदात संपर्क साधता येतो, त्याच्यासोबत विविध विषयांवर चर्चा करता येते. सोशल मीडियामुळे एकप्रकारची क्रांती घडली आहे. एकीकडे सोशल मीडियाच्या वापराचे गुणगाण गायले जात आहे, तेच दुसरीकडे त्याचा गैरवापर करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे … Read more

Difference Between MHADA And CIDCO – म्हाडा आणि सिडकोमध्ये काय फरक आहे? कोणती घरं स्वस्त आहेत? वाचा सविस्तर…

Difference Between MHADA And CIDCO सर्वसामान्यांच सर्वात मोठं स्वप्न म्हणजे मुंबई सारख्या शहरामध्ये आपलं हक्काच एक घर असावं. गेल्या काही वर्षांमध्ये शहरांमध्ये झपाट्याने विकास होत आहे. टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. त्याच वेगाने घरांच्या किंमतीही वाढत आहेत. त्यामुळे सर्व सामान्यांना मुंबईमध्ये घर घेणं किशाला परवडणार ठरत नाहीये. अशा वेळी म्हाडाचा पर्याच सर्व सामान्यांसाठी खुला होतो. … Read more

Male Harassment Law in India – पुरुषांचा छळ झाला तर कायदा आहे का? काय आहेत पुरुषांचे हक्क, जाणून घ्या सविस्तर…

Male Harassment Law in India भारतामध्ये मागील काही महिन्यांमध्ये पुरुषांचा होणारा छळ आणि त्यामुळे पुरुषांनी संपवलेले जीवन, अशा अनेक घटना घडल्या आहेत. सोशल मीडिया आणि प्रसार माध्यामांवरही वारंवार या प्रकरणांवर चर्चा केली गेली. त्यामुळे पुरुषांवर होणाऱ्या छळाला वाचा फोडण्याची मागणी होऊ लागली. महिलांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे अस्तित्वात आहेत. परंतु पुरुषांच्या संरक्षणासाठी अगदीच तुटपुंजे कायदे आहेत. … Read more

Property Registration Details – मालमत्ता नोंदणी कशी करायची, कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

मालमत्ता खरेदी करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोकं दिवसरात्र मेहनत करतात आणि मालमत्ता खेरदी सुद्धा करतात. परंतु बऱ्याच वेळा अशा प्रकारांमध्ये फसवणूकीचा सामना लोकांना करावा लागतो. अशा अनेक घटना देशाच्या कानाकोपऱ्यात घडत आहेत. अपुरी माहिती आणि मालमत्ता नोंदणीची कायदेशीर प्रक्रिया (Property Registration Details) यांची माहिती नसल्यामुळे लोकांच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे.  … Read more