What is Lookout Notice – शिवद्रोही प्रशांत कोरटरकरवर फरार, लुकआउट नोटीस जारी; पण लुकआऊट नोटीस म्हणजे काय? वाचा सविस्तर…

What is Lookout Notice छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह आणि वादग्रस वक्तव्य करणारा व इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा शिवद्रोही नागपुरच्या प्रशांता कोरटकरला फरार घोषित करण्यात आले आहे. त्यामुळेच त्याचा शोध घेण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली आहे. बऱ्याच जणांना लुकआउट नोटीस म्हणजे काय हेच माहित नाही. कायद्याच्या … Read more

What Is FBI – भारतीय वंशाच्या काश पटेल यांच्यावर USA ने सोपवली मोठी जबाबदारी, FBI बद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

What Is FBI भारतीय वंशाचे नागरिक अमेरिकेसह जगभरात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. त्यामुळे विविध देशांमध्ये महत्त्वाच्या पदांवर त्यांची वर्णी लागते. अशातच भारतीय वंशाचे काश पटेल यांना अमेरिकेतली FBI या गुप्तचर संस्थेच्या संचालक पदावर नियुक्तीसाठी अमेरिकन सिनेटने मंजुरी दिली आहे. एफबीआय संचालक म्हणून त्यांचा कार्यकाळ 10 वर्षांचा असणार आहे. त्यामुळे आता भारतीय वंशाच्या व्यक्तीला महासत्ता … Read more

First Union Budget – अर्थसंकल्प अन् वाद, तुम्हाला पहिल्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या ‘या’ रंजक गोष्टी माहित आहेत का? वाचा सविस्तर…

First Union Budget केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 जानेवारी 2025 रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारमण यांनी जवळपास 1 तास 10 मिनिटे म्हणजेच एकूण 70 मिनिटांचे अर्थसंकल्पीय भाषण दिले. या भाषणामध्ये अनेक निर्णय घेण्यात आले. काही निर्णयांवरून विरोधकांनी सराकावर टीका केली तर काही जणांनी स्तुती केली. पुढील काही दिवसांमध्ये अर्थमंत्र्यांनी घेतलेल्या सर्व निर्णयांची … Read more

FEMA, MCA, NCLT नियमित वापरात येणाऱ्या ‘या’ शब्दांचे फुल फॉर्म तुम्हाला माहित आहेत का?

भारताची न्यायालयीन रचना जगभरातील इतर देशांमधील न्यायालयीन रचनेपेशक्षा किंचीत स्वरुपात वेगळी आणि वैविध्यपूर्ण आहे. कायद्याचा अभ्यास करणारे विद्यार्थी, वकील, कायदेशीर पत्रकार अशा सर्वांना कायद्याची भाषा चांगली समजते. परंतु सामान्य माणासांना मात्र कायद्याची भाषा समजून घेताना अडचण निर्माण होते. त्यामुळे बऱ्याच वेळा न्यायलयीन प्रक्रियेतील बऱ्याच गोष्टी या आपल्या डोक्यावरून जातात. ज्यांचे नियमीत वर्तमानपत्र वाचन आहे, अशा … Read more

Cryptocurrency Scam कसा केला जातो? यापासून वाचायचं कसं? फसण्यापूर्वीच जाणून घ्या

Cryptocurrency Scam टेक्नोलॉजीच्या प्रगतीमुळे जगभरातील सर्वच देशांमध्ये विकास हा बुलेट ट्रेनच्या वेगाने पुढे सरकत आहे. परंतु दुसरीकडे लोकांना टेक्नोलॉजीच्या मदतीनेच फसवणाऱ्यांची संख्याही दुप्पट वेगाने वाढत आहे. डॉक्टर, वकील आणि राजकारण्यांसह सर्वच या स्कॅममध्ये फसत आहेत. त्यामुळे मेहनत करून जमा केलेली आयुष्यभराची सर्व संपत्ती एका फटक्यात या स्कॅमर्सच्या हाती लागत आहे. बऱ्याच वेळा सर्व गोष्टी माहित … Read more

MCOCA Act – वाल्मिक कराडवर लावण्यात आलेला ‘मकोका’ काय आहे? जाणून घ्या सविस्तर…

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी वाल्मिक कराडवर MCOCA Act लावण्यात आला. त्यामुळे मकोका कायद्याची चर्चा सर्व सामान्यांमध्ये पहायला मिळाली. बऱ्याच जणांना हा कायदा काय आहे हेच माहित नाही. मकोका हा ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA)’ महाराष्ट्रातील संघटित गुन्हेगारी आणि दहशतवादाचा सामना करण्यासाठी बनवलेल्या सर्वात कठोर कायद्यांपैकी एक आहे. 1999 मध्ये सादर … Read more