Bhairavgad Fort – अजस्त्र अभेद्य मोरोशीचा भैरवगड
मागच्या ब्लॉगमध्ये आपण चंदेरी गडाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. गगनाला भिडणारा चंदेरी दुरूनच आपल्याला आकर्षीत करतो. सुळक्या प्रमाणे त्या गडाची रचना आहे. चंदेरी पेक्षाही अवघड नव्हे तर, महाराष्ट्रातील सर्वात अवघड चढाई असलेल्या गड कोणता असं कोणी विचारलं तर हमखास भैरवगड-मोरोशी/Bhairavgad Fort या गडाचा उल्लेख केला जातो. भूगर्भशास्त्राच्या परिभाषेत असलेल्या डाईक रचनेनुसार या भैरवगडाची रचना आहे. … Read more