Chitradurga Fort – 18 पेक्षा जास्त प्राचीन मंदिरांनी नटलेला चित्रदुर्ग किल्ला, शौर्य आणि अभियांत्रिकी तेजाचे स्मारक

कर्नाटकातील खडबडीत, दगडांनी पसरलेल्या टेकड्यांमध्ये वसलेला, Chitradurga Fort हा भारतीय इतिहास आणि स्थापत्यकलेचा चमत्कार आहे. अभेद्य संरक्षण प्रणाली, क्लिष्ट रचना आणि पौराणिक कथांसाठी प्रसिद्ध असलेला हा किल्ला ज्यांनी बांधला आणि त्याची देखभाल केली त्यांच्या शौर्याचा आणि चातुर्याचा पुरावा आहे. चित्रकालदुर्ग किंवा “नयनरम्य दगडांचा किल्ला,” म्हणून ओळखली जाणारी ही भव्य वास्तू भेट देणाऱ्या सर्वांच्या कल्पनेच्या पलिकडे … Read more

Bidar Fort – दक्षिण भारतातील हा ऐतिहासिक चमत्कार तुम्ही पाहिलाय का?

कर्नाटकच्या ईशान्य भागात एका टेकडीवर वसलेला, Bidar Fort हा भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचा दाखला आहे. उत्कृष्ट वास्तुकला, मोक्याचे स्थान आणि खोल ऐतिहासिक महत्त्व यासाठी ओळखला जाणारा, बिदर किल्ला इतिहासप्रेमी, वास्तुकलाप्रेमी आणि पर्यटकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. शतकानुशतके काळाच्या कसोटीवर उभा असलेला हा किल्ला मध्ययुगीन दख्खन स्थापत्यकलेची भव्यता आणि एकेकाळी या प्रदेशावर राज्य करणाऱ्या … Read more

Ravichandran Ashwin – बुद्धिबळाच्या जोरावर फिरकीच जाळं पसरणारा अष्टपैलू खेळाडू, वाचा सविस्तर

टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू Ravichandran Ashwin तडकाफडकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला. ‘माझ्या मुलाचा अपमान करण्यात आला, अशी भावना अश्विनचे वडील रविचंद्रन यांनी बोलून दाखवली. त्यामुळे अश्विनच्या निवृत्तीवरून अनेक अनुत्तरित प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याची उत्तरे आता अश्विनलाच माहित. परंतु अश्विनने गोलंदाजीच्या सोबत फलंदाजीच्या जोरावर अनेक वेळा टीम इंडियाला विजय मिळवून दिला … Read more

Ajoba Fort – लव-कुश यांचे जन्मस्थळ, का पडले आजोबा गड असे नाव? वाचा सविस्तर…

सह्याद्रीने महाराष्ट्रावर भरभरून प्रेम करत आला आहे. अनेक डोंगर रांगांनी महाराष्ट्राला वेढले आहे. सातपुडा पर्वतरांग, शंभू महादेव आणि हरिश्चंद्र बालाघाटची डोंगर रांग महाराष्ट्रात पहायला मिळते. सर्व डोंगररांगा विविधतेने नटलेल्या असून प्रत्येकाचे काही ना काही वैशिष्ट्य आहे. याच डोंगररांगांमध्ये नावाने आजोबा (Ajoba Fort) पण रुपाने कणखर असलेला गड बालाघाटच्या डोंगररांगांमध्ये थाट मानेने उभा आहे. बालाघाटच्या डोंगर … Read more

Jangli Jaigad – घनदाट जंगलाने वेढलेला, काळजाचा थरकाप उडवणारा जंगली जयगड

सह्याद्री आणि महाराष्ट्राचं अतूट नातं साऱ्या जगाला माहित आहे. धडकी भरवणारं जंगल, काळजाचा थरकाप उडवणाऱ्या डोंगर रांगा, मायेने जवळ घेणार्‍या आणि वेळ पडलीच तर रौद्र रूप धारण करणाऱ्या नद्या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर बागडत आहेत. अशा कठीण परिस्थिती शिवरायांनी व मावळ्यांनी जीवाची बाजी लावून गड राखले, त्यांच्यावर जीव लावला वेळप्रसंगी प्राणांची आहुती दिली मात्र, गडाचं संरक्षण करण्यात … Read more

Anup Kumar – ‘बोनसचा बादशाह’, कॅप्टन कुल कर्णधाराची वादळी कारकीर्द, वाचा सविस्तर…

क्रिकेटचा जन्म जरी इंग्लंडमध्ये झाला असला तरी, क्रिकेटची पंढरी म्हणून भारताचा नामोल्लेख संबंध जगभरात केला जातो. मात्र, या क्रिकेटवेड्या भारतात इतरही अनेक खेळांमध्ये खेळाडूंनी आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व करत आपल्या नावाचा डंका जगभरात वाजवला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये Pro Kabaddi League मुळे कबड्डी खेळणाऱ्या खेळाडूंना एक चांगले व्यासपीठ मिळाले आहे. याच व्यासपीठावर सर्वात पहिला डंका वाजवला … Read more

Bhushangad Fort – खटाव तालुक्याच भूषण, किल्ले भूषणगड

Bhushangad Fort म्हणजे खटाव तालुक्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेला गड. ग्रामस्थांच्या पुढाकाराने गडाचा संपूर्ण परिसर हिरवागार झाला आहे. या भूषणगडाचे वैशिष्ट्य म्हणजे खटाव तालुक्यात दुरवर पसरलेल्या मैदानी प्रदेशात भूषणगडाचा एकमेव डोंगर अगदी उठून दिसतो. गावकाऱ्यांनी पुढाकार घेत गडावर जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. त्याच गडावर आणि गडाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण केले आहे. त्यामुळे भूषणगड खटाव तालुक्याचे … Read more

Chanderi fort – गगनाला भिडणारा चंदेरी, एक थरकाप उडवणारा गड

महाराष्ट्राच्या कडे कपाऱ्यांमध्ये अभेद्य आणि ढगांना भिडणारे काही मोजकेच गड आहेत. अशा गडांवर जाण्यासाठी काळीज वाघाचं पाहिजे. ज्यांना उंचीची भीती वाटते त्यांनी अंगातील भीती नाहीशी करण्यासाठी सहकाऱ्यांसोबत आवर्जून अशा गडांना भेट दिली पाहिजे. योगायोगाने आपल्या महाराष्ट्रात असे काही मोजके गड आहेत. तोरणा, गोरखकड, भैरवगड आणि Chanderi Fort हे त्यातली काही नावं. आयुष्याच्या या रंगमंचावर जगताना … Read more

Syed Mushtaq Ali – परदेशात शतक ठोकणारे पहिले भारतीय फलंदाज, वाचा मुश्ताक अली यांची झंझावती कारकिर्द

Syed Mushtaq Ali करंडकडावर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात मुंबईच्या संघाने मोहोर उमटवली. फायनलच्या सामन्यात मध्यप्रदेशचा पराभव करत मुंबईने दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. अजिंक्य रहाणेने या करंडकामध्ये सर्वाधिक धावा करत आपला दणका धाकवून दिला. या काळात सय्यद मुश्ताक अली हे नाव वारंवार तुमच्या कानावर पडलं असेल. टीव्ही, बातम्या आणि सोशल मीडियावर सुद्धा तुम्ही नाव वाचलं किंवा ऐकलं असेल. … Read more

Aishwarya Rutuparna Pradhan – भारताच्या इतिहासातील पहिली ट्रान्सजेंडर सरकारी कर्मचारी, वाचा सविस्तर…

विविधतेने नटलेलेल्या भारतामध्ये अनेक जाती-धर्माचे लोक आपली संस्कृती आणि परंपरा जपत आपले आयुष्य जगत आहेत. पुरुषांच्या जोडीने स्त्रिया सुद्दा आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा डंका वाजवत आहेत. परंतु दुनियेचा विचार केला तर जगामध्ये असे अनेक देश आहेत, त्या देशांमध्ये पुरुष आणि स्त्रियांच्या जोडीने LGBTQ+ समुहातील व्यक्ती सुद्धा आपल्या नावाचा डंका वाजवत आहेत. भारत मात्र या … Read more