Anup Kumar – ‘बोनसचा बादशाह’, कॅप्टन कुल कर्णधाराची वादळी कारकीर्द, वाचा सविस्तर…

क्रिकेटचा जन्म जरी इंग्लंडमध्ये झाला असला तरी, क्रिकेटची पंढरी म्हणून भारताचा नामोल्लेख संबंध जगभरात केला जातो. मात्र, या क्रिकेटवेड्या भारतात इतरही अनेक खेळांमध्ये खेळाडूंनी आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व करत आपल्या नावाचा डंका जगभरात वाजवला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये Pro Kabaddi League मुळे कबड्डी खेळणाऱ्या खेळाडूंना एक चांगले व्यासपीठ मिळाले आहे. याच व्यासपीठावर सर्वात पहिला डंका वाजवला … Read more

Bhushangad Fort – खटाव तालुक्याच भूषण, किल्ले भूषणगड

Bhushangad Fort म्हणजे खटाव तालुक्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेला गड. ग्रामस्थांच्या पुढाकाराने गडाचा संपूर्ण परिसर हिरवागार झाला आहे. या भूषणगडाचे वैशिष्ट्य म्हणजे खटाव तालुक्यात दुरवर पसरलेल्या मैदानी प्रदेशात भूषणगडाचा एकमेव डोंगर अगदी उठून दिसतो. गावकाऱ्यांनी पुढाकार घेत गडावर जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. त्याच गडावर आणि गडाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण केले आहे. त्यामुळे भूषणगड खटाव तालुक्याचे … Read more

Chanderi fort – गगनाला भिडणारा चंदेरी, एक थरकाप उडवणारा गड

महाराष्ट्राच्या कडे कपाऱ्यांमध्ये अभेद्य आणि ढगांना भिडणारे काही मोजकेच गड आहेत. अशा गडांवर जाण्यासाठी काळीज वाघाचं पाहिजे. ज्यांना उंचीची भीती वाटते त्यांनी अंगातील भीती नाहीशी करण्यासाठी सहकाऱ्यांसोबत आवर्जून अशा गडांना भेट दिली पाहिजे. योगायोगाने आपल्या महाराष्ट्रात असे काही मोजके गड आहेत. तोरणा, गोरखकड, भैरवगड आणि Chanderi Fort हे त्यातली काही नावं. आयुष्याच्या या रंगमंचावर जगताना … Read more

Syed Mushtaq Ali – परदेशात शतक ठोकणारे पहिले भारतीय फलंदाज, वाचा मुश्ताक अली यांची झंझावती कारकिर्द

Syed Mushtaq Ali करंडकडावर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात मुंबईच्या संघाने मोहोर उमटवली. फायनलच्या सामन्यात मध्यप्रदेशचा पराभव करत मुंबईने दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. अजिंक्य रहाणेने या करंडकामध्ये सर्वाधिक धावा करत आपला दणका धाकवून दिला. या काळात सय्यद मुश्ताक अली हे नाव वारंवार तुमच्या कानावर पडलं असेल. टीव्ही, बातम्या आणि सोशल मीडियावर सुद्धा तुम्ही नाव वाचलं किंवा ऐकलं असेल. … Read more

Aishwarya Rutuparna Pradhan – भारताच्या इतिहासातील पहिली ट्रान्सजेंडर सरकारी कर्मचारी, वाचा सविस्तर…

विविधतेने नटलेलेल्या भारतामध्ये अनेक जाती-धर्माचे लोक आपली संस्कृती आणि परंपरा जपत आपले आयुष्य जगत आहेत. पुरुषांच्या जोडीने स्त्रिया सुद्दा आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा डंका वाजवत आहेत. परंतु दुनियेचा विचार केला तर जगामध्ये असे अनेक देश आहेत, त्या देशांमध्ये पुरुष आणि स्त्रियांच्या जोडीने LGBTQ+ समुहातील व्यक्ती सुद्धा आपल्या नावाचा डंका वाजवत आहेत. भारत मात्र या … Read more

Mahimangad – माण तालुक्याचा अभिमान, साताऱ्याच्या संरक्षणासाठी शिवरायांनी महिमानगड ताब्यात घेतला

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याचा अभिमान म्हणजे Mahimangad होय. सातारा-पंढरपूर रस्त्यावर अगदी थाटात उभा असणारा महिमानगड ताशीव कातळ कड्यांमुळे आपलं लक्ष वेधून घेतो. माण तालुका आणि परिसरातील अनेक दुर्ग मुख्य डोंगर रांगेपासून वेगळे झाले असून वेगवेगळ्या डोंगरावर विराजमान झाले आहेत. महिमानगडाच्या आजूबाजूच्या परिसरात अनेक प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासारखी आहेत. माण तालुका दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र, … Read more

Sudhagad Fort; या गडाचा विचार शिवरायांनी राजधानीसाठी केला होता

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला रायगड जिल्ह्यातील भोर संस्थानचे वैभव म्हणजे सुधागड (Sudhagad Fort) किल्ला. सुधागड किल्ला पूर्वी भोरपगड या नावाने प्रचलित होता. इसवी सन 1657-58 मध्ये भोरपगड (सुधागड) स्वराज्यात दाखल झाला. गड स्वराज्यात दाखल झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी गडाचे नाव सुधागड ठेवले. घनदाट जंगल आणि विस्तीर्ण पठाराने व्यापलेला हा गड तिन्ही ऋतुमध्ये भटकंती … Read more

Jawlya fort- दिलेरखानाला मराठ्यांनी झुंजवलं होतं, वाचा जावळ्या गडावरचा थरार…

चंदन-वंदन या जुळ्या गडांची माहिती तुम्ही वाचली असेलच. साताऱ्यातील जुळी भावंड म्हणून इतिहासात त्यांची नोंद आहे. याव्यतिरिक्त अनेक जुळे गड महाराष्ट्राच्या मातीत आहेत. याच जुळ्या गडांमधला गड म्हणडे रवळ्या आणि Jawlya fort. नाशिक जिल्ह्यात सातमाळा रांगेत या गडांचे वास्तव्य आहे. जावळ्या गड रवळ्या गडाच्या तुलनेच चढण्यास सोपा आहे. मात्र मुक्काम केल्यास रवळ्या आणि जावळ्या हे … Read more

Prabalgad Fort – प्रबळगडाच्या शेजारी असणारा कलावंतीण दुर्ग आहे की सुळका? जाणून घ्या सविस्तर…

नवी मुंबई आणि मुंबई या प्रगतशील शहरांपासून अगदीच हाकेच्या अंतरावर असणारे Prabalgad Fort आणि kalavantin fort हे दुर्गप्रेमींच्या रडारवर असणारे गड. मात्र, या दोन्हींमध्ये बऱ्याच जणांचा सतावणारा प्रश्न म्हणजे, कलावंतीण हा दुर्ग आहे की सुळका? प्रबळगड आणि कलावंतीण हे दोन्ही बाजूबाजूला आहेत. त्यामुळे एकाच फेरीत दोन्ही गडांना भेट देता येते. मुंबई आणि नवी मुंबई पासून … Read more

Torna Fort – अतिदुर्गम व अतिविशाल गरुडाच घरटं, स्वराज्याचे तोरण

छत्रपती शिवाजी महाराजांनी नामकरण केलेल्या काही मोजक्या गडांमध्ये Torna Fort चा उल्लेख आवर्जून केला जातो. गरूडाच घरटं या नावाने सुद्धा हा गड ओळखला जातो. अतिदुर्गम व अतिविशाल असलेला तोरणा दुर्गवेड्यांच्या आवडीचा गड. गडाची चढण कितीही कठीण असली तरी, आजही मोठ्या संख्येने दुर्गप्रेमी तोरणा गडाला आवर्जून भेट देतात. घनदाट जंगलांनी वेढलेला हा गड सह्याद्रीच्या रांगेतील एका … Read more

error: Content is protected !!