Wai And Farming – वाई तालुक्यातील शेतकऱ्यांसमोरील आव्हाने, गावं ओस पडतायत; उपाय काय?

सातारा जिल्ह्यातील वाई (Wai) तालुका ऐतिहासिक तर आहेच त्याचबरोबर निसर्गाची मुक्त उधळण वाई (Wai And Farming) तालुक्यावर झाली आहे. कृष्णा नदीच्या तीरावर वसलेला हा प्रदेश कृषी क्षमतेने समृद्ध आहे. पिढ्यानपिढ्या आपल्या परंपरा जपत शेतकरी विविध पिके घेत आला आहे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये शिक्षणाचा अभाव आणि नोकरीच्या समस्येमुळे उपजीवीकेसाठी वाईतल्या अनेक गावांमधील लोकं मुंबई पुण्यासारख्या … Read more

Wai – वाईमधील टॉप 10 पर्यटन स्थळे; नृसिंह मंदिर ते वैराटगड, एकदा अवश्य भेट द्या

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वसलेला Wai तालुका, महाबळेश्वर आणि पाचगणी सारखाच निसर्गसंपन्न आहे. पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने पाचगणी आणि महाबळेश्वरला भेट देतात. त्याचबरोबर बरेच जण वाईमधील ढोल्या गणपतीला सुद्धा आवर्जून भेट देतात. परंतु याव्यितिरक्त वाईमध्ये पाहण्यासारखी अनेक स्थळं आहेत. वाई हे शहर सौंदर्याने नटलेलं तर आहेच, पण त्याव्यतिरिक्त बॉलीवुडसह अनेक सेलीब्रींच वाई हे हक्काच ठिकाणं आहे. … Read more

Resorts in Wai; आयुष्यातले काही क्षण घालवा सह्याद्रीच्या कुशीत

निसर्गाच्या सानिध्यात राहायला कोणाला आवडत नाही. मित्रपरिवार आणि कुटुंबासोबत सह्याद्रीच्या कुशीत आयुष्यातले काही क्षण घालवायचे असतील तर, सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील या रिसॉर्ट्सला (Resorts in Wai) एकदा नक्की भेट द्या. वाई शहरामध्ये प्रवेश केल्यावर तुमच्या गाडीमध्ये CNG, Petrol किंवा Diesel फूल करूनच पुढे प्रवासाला सुरुवात करा. ढोल्या गणपतीच दर्शन घेतल्यानंतर निसर्गाच्या कुशीत तुमता … Read more

error: Content is protected !!