Tennis Cricket Marathi – शेखर शेळकेची विस्फोटक फलंदाजी तुम्ही पाहिलीये का? 21 चेंडूत चोपल्या होत्या 62 धावा; पाहा Video

Tennis Cricket Marathi मिस्टर परफेक्शनिस्ट आणि संगमनेर तालुक्याचा कोहिनूर हिरा शेखर शेळकेच अपघाती निधन झालं. शेखर शेळकेच्या मृत्यूमुळे टेनिस क्रिकेट विश्व हादरून गेलं आहे. एक दर्जेदार खेळाडू गमावल्याची भावना क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहेत. त्याने आपल्या क्रिकेट कारकि‍र्दीमध्ये अनेक सामने गाजवले. गोलंदाजांनी यथेच्छ धुलाई केली. चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली. त्यामुळे त्याच नाव फक्त संगमनेर तालुक्यापूर्त … Read more

Tennis Cricket विश्वावर शोककळा, संगमनेरचा हुकमी एक्का शेखर शेळकेच अपघाती निधन

टेनिस क्रिकेट (Tennis Cricket) विश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. आपल्या फलंदाजीने भल्याभल्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या शेखर शेळकेच अपघाती निधन झालं आहे. संयमी आणि विस्फोटक फलंदाजीमुळे त्याला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ या नावाने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ओळखलं जात होतं. त्याच्या निधनामुळे संगमनेर तालुक्यासह टेनिस क्रिकेट विश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शेखर शेळके संगमनेर … Read more

Asia Cup 2025 – सूर्या आणि गिलवर BCCI ने सोपवली मोठी जबाबदारी, आशिया चषकासाठी Team India ची घोषणा

आशिया (Asia Cup 2025) चषकाचा रणसंग्राम 9 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. टी-20 स्वरुपात होणाऱ्या या स्पर्धेसाठी BCCI ने टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. मंगळवारी (19 ऑगस्ट 2025) बीसीसीआयच्या निवड समितीची बैठक मुंबईमध्ये पार पडली. या बैठकीमध्ये सूर्यकुमार यादवची कर्णधारपदी आणि शुभमन गिलची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. आशिया चषकासाठी टीम इंडियाची … Read more

Deepthi Jeevanji – लोकांनी हिनवलं, चिढवलं पण तीने हार मानली नाही, आपल्या नावाचा जगात डंका वाजवला; पण बऱ्याच जणांना माहितच नाही

Deepthi Jeevanji भारताच्या क्रीडा क्षेत्रातलं सध्या चर्चेत असलेलं पण बऱ्याच जणांना माहित नसलेलं नाव. Paris Paralympics मध्ये तिने महिलांच्या 400 मीटर टी20 फायनलमध्ये 55.82 सेकंदाची वेळ नोंदवत कांस्यपदक पटकावले होते. दीप्तीने पटाकवेलं हे कांस्यपदक साऱ्या देशाला प्रेरणा देणारं ठरलं. संपूर्ण भारतात तिच्या नावाची जोरदार चर्चा झाली. ज्या लोकांनी तिला तिच्या दिसण्यावरून वारंवार हिणवलं तेच लोकं तीचं … Read more

Video – No Pressure; मियांभाईचा हा झकास व्हिडीओ पाहिला का, BCCI ने केलाय शेअर

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये झालेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा कसोटी सामना टीम इंडियाने आपल्या नावावर केला. अटीतटीच्या या लढतीत मोहम्मद सिराजची जादू चालली आणि त्याने इंग्लंडच्या स्वप्नांच्या चिंध्या उडवल्या. सामन्याच्या पाचव्या दिवशी इंग्लंडला जिंकण्यासाठी 35 धावांची गरज होती तर टीम इंडियाला जिंकण्यासाठी 4 विकेटची आवश्यकता होती. इंग्लंडचा संघ हा सामना जिंकून मालिकही खिशात … Read more

Satara News – साताऱ्याच्या पठ्ठ्याचा ‘सुवर्ण’भेद, साहिल जाधवने World University Games मध्ये पटकावला पहिला क्रमांक

World University Games मध्ये साताऱ्याच्या (Satara News) साहिल जाधवने तिरंदाजीमध्ये पुरुषांच्या कंपाऊंड वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक पटकावलं आहे. साहिल जाधवच्या सुवर्णभेदामुळे भारताचा तिरंगा जागतीक स्तरावर अभिमानाने फडकला आहे. साहिलने अंतिम फेरीमध्ये ग्रेट ब्रिटनच्या स्कॉटला याचा 149-147 अशा फराकने फराभव केला आणि सुवर्णपदक पटकावलं. साताऱ्यातील करंडी हे त्याचं मुळ गाव असून साहिलने सुवर्णपदक जिंकल्यामुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रात आनंदाचे … Read more

Sports News – वेस्ट इंडिजच वादळ शांत होणार! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती

Sports News वेस्ट इंडिज म्हटल की आक्रमक खेळाचं प्रदर्शन करणारे तगडे फलंदाज. षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडण्यासाठी वेस्ट इंडिजचे खेळाडू ओळखळे जातात. याच पंक्तीतला एक तगडा अष्टपैलू खेळाडू म्हणजे आंद्रे रसेल. आंद्रे रसेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त घेत असल्याचे जाहीर केले आहे. 21 जुलै पासून वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार … Read more

Tennis Cricket Marathi – निखील जाधवची वादळी खेळी! षटकारांचा पाडला पाऊस, 28 चेंडूंत ठोकलं शतक; पाहा Video

Tennis Cricket Marathi केएसकेचा कोहिनूर हिरा आणि गिरगांवचा वंडर बॉय म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या निखील जाधवने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीचा जलवा दाखवून दिला आहे. काही दिवसांपूर्वी भिवंडीतील मानकोलीमध्ये खेळल्या गेलेल्या पावसाळी क्रिकेट स्पर्धेत Tai Packers RJ या संघाकडून खेळताना त्याने 28 चेंडूंमध्ये 104 धावांची विस्फोटक खेळी केली आहे. पहिल्या चेंडूंपासून गोलंदाजांवर तुटून पडलेल्या निखीलने गोलंदाजांना अक्षरश: … Read more

What is Bazball in Cricket – Bazball म्हणजे काय रे भाऊ? सतत कानावर पडणारा हा बेझबॉल नेमका आहे तरी काय?

What is Bazball in Cricket टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये ऍण्डरसन-तेंडुलकर करंड सुरू आहे. पाच सामन्यांची या कसोटी मालिकेत दोन्ही संघांनी 1-1 अशी बरोबरी साधली आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा पराभव केला तर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा फडशा पाडला. त्यामुळे आता लॉर्ड्सवर सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्यासाठी दोन्ही … Read more

फुटबॉलसाठी प्रसिद्ध असणारा देश क्रिकेटच मैदान गाजवणार! नेदरलँडसह युरोपचा आणखी एक देश T20 World Cup साठी पात्र

ICC Men’s T20 World Cup 2026 पुढच्या वर्षी भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त आयोजनामध्ये खेळला जाणार आहे. फेब्रुवारी-मार्च या कालावधीत चौकार आणि षटकारांची आतषबाजी चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. हा वर्ल्ड कप विशेष ठरणार आहे. कारण या वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच फुटबॉलसाठी प्रसिद्ध असणारा इटली हा देश मैदानात उतरणार आहे. इटलीच्या संघाने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करत टी20 … Read more

error: Content is protected !!