कॉमर्स स्टुडंट्स ३०.००० रु. पर्यंत आर्थिक सहाय्य Kotak Life Insurance Scholarship Program 2023-24

कॉमर्स शाखेत शिक्षण घेत असणार्या विध्यार्थ्यांसाठी ३०.००० रु. पर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. Kotak Life Insurance कंपनी मार्फत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. Scholarship for undergraduate students in India अंतर्गत विध्यार्थ्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आर्थीक सहाय्य मिळाव तसेच उच्च शिक्षण पूर्ण करतान कोणत्याही आर्थिक अडचणींपासून ते मुक्त असावेत हा या शिष्यवृत्ती मागचा मुख्या उद्देश आहे.
Kotak Life Insurance कंपनी ही भारतातील सर्वात वेगाने विकसीत होणारी विमा कंपनी आहे. Kotak Life Insurance ही कंपनी संपुर्ण भारतातील ५० दशलक्षहून अधिक लोकांचे जीवन कव्हर करुन त्यांना सुरक्षतेतीची जाणिव निर्मान करण्यास प्रोत्सोहान देते. Kotak Life Insurance कंपनी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर नागरिकांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र करणारी नाविन्यपुर्ण जीवन विमा कंपनी आहे. Kotak Life Insurance कंपनीच्या CSR उपक्रमाचा हा एक भाग आहे. कंपनीने हा शिष्यवृत्ती उपक्रम विशिष्ट महाविध्यालयातील विध्यार्थ्यांना वाणिज्य शाखेत पदवीपूर्ण शिक्षण घेण्यास मदत करण्यासाठी सुरु केला आहे.

Kotak Life Insurance Scholarship Program 2023-24 / Scholarship After 12th / Scholarship for College students

पात्रता (Scholarship After 12th)

• ही शिष्यवृत्ती फक्त महाराष्ट्र आणि तमिळनाडू या दोन राज्यांचे रहिवासी असणार्या विध्यार्थ्यांसाठी आहे.
• अर्ज करणार्या विध्यार्थ्याने B.Com च्या प्रथम वर्षाला नोंदणी केलेली असावी.
• अर्ज करणार्या विध्यार्थ्यांने १०वी आणि १२वी मध्ये ६५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवलेले असावेत.
• अर्ज करणार्या विध्यार्थ्याने २०२२-२३ मध्ये इयत्ता १२वी उत्तीर्ण केलेली असावी.
• अर्ज करणार्या विध्यार्थ्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ३,६०,००० किंवा त्यापेक्षा कमी असावे.

अपात्रता (Scholarship After 12th)

• ही शिष्यवृत्ती फक्त महाराष्ट्र आणि तमिळनाडू या दोन राज्यांचे रहिवासी असणार्या विध्यार्थ्यांसाठी आहे.
• अर्ज करणार्या विध्यार्थ्याने B.Com च्या प्रथम वर्षाला नोंदणी केली नसेल तर अपात्र.
• अर्ज करणार्या विध्यार्थ्यांने १०वी आणि १२वी मध्ये ६५ टक्के पेक्षा कमी गुण मिळवले असतील तर तो विध्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अपात्र असणार आहे.
• अर्ज करणार्या विध्यार्थ्याने २०२२-२३ च्या आगोदर इयत्ता १२वी उत्तीर्ण केलेली असेल तर ते विध्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अपात्र असणार आहेत.
• अर्ज करणार्या विध्यार्थ्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ३,६०,००० पेक्षा जास्त असेल तर.

फायदा काय होणार (Scholarship After 12th)

तीन वर्षांच यशस्वी शिक्षण पुर्ण करण्यासाठी प्रती वर्ष ३,६०,००० रु. शिष्यवृत्ती देण्यात येईल.

हे लक्षात ठेवा (Scholarship After 12th)

• ही शिष्यवृत्ती फक्त तमिळनाडु आणि महाराष्ट्रातील विध्यार्थ्यांना मिळणार आहे. खाली महाविध्यालयांची यादी दिली आहे त्यात महाविध्यालयात नोंदणी केलेले विध्यार्थी पात्र असणार आहेत.
1) जय हिंद सिंधु एज्युकेशन ट्रस्टचे मंगणमल उधराम कॉलेज ऑफ कॉमर्स (पुणे, महाराष्ट्र)
2) गोखले एज्युकेशन सोसायटी बीवायके (सिन्नर) कॉलेज ऑफ कॉमर्स (नाशिक, महराष्ट्र)
3) LRD आणि SRP कॉलेज वुमन (नागपुर, महाराष्ट्र)
4) A वीरीया मेमोरियल श्री पुष्पम कॉलेज (तंजावर, तमिळनाडु)
5) एडायथनगुडी जीएस पिल्ले कला आणि विज्ञान महाविध्यालय (नागापट्टीम, तमिळनाडू)
6) नादर महाजम संगम एस. वेल्लैचामी नादर कॉलेज (मदुराई, तमिळनाडू)
• फॉर्म काळजीपुर्वक भरा.
• फॉर्म भरुन झाल्यावर दोन वेळा चेक करा.

अर्ज करण्याची अंतीम मुदत
१७ डिसेंबर २०२३

अर्ज करण्यासाठी लिंक
Kotak Life Insurance Scholarship Program 2023-24

Leave a comment