ईयत्ता ९ वी किंवा १० वी मध्ये शिकत असणार्या शारीरिकदृष्ट्या अपंग विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी Pre-Matric Scholarship 2023-24

अपंग विध्यार्थ्यांसाठी एनएसपी Pre-Matric Scholarship 2023-24 भारत सरकारच्या माध्यामातुन दिव्यांग विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी ही Pre-Matric Scholarship राबवण्यात येत आहे. या Pre-Matric Scholarship किंवा शिष्यवृत्तीचा मुख्य उद्देश ईयत्ता ९ वी किंवा १० वी मध्ये शिकत असणार्या शारीरिकदृष्ट्या अपंग विद्यार्थ्यांना (scholarship for disabled students) सक्षम करणे, तसेच समाजात स्वत:साठी मानाचे स्थान मिळवण्यासाठी मदत करणे हे आहे. ज्या विद्यार्थ्यांची या शिष्यवृत्तिसाठी निवड होईल, त्या निवडलेल्या विद्यार्थ्यांना देखभाल भत्ता, पुस्तक अनुदान आणि अपंगत्व भत्ता मिळेल.

Pre-Matric Scholarship 2023-24 / प्री मॅट्रीक स्कॉलरशीप २०२३-२४ (scholarship for disabled students)

पात्रता (scholarship for disabled students)

• सरकार किंवा केंद्रीय किंवा राज्य माध्यामिक शिक्षण मंडळ (CBSE/SBSE) द्वारे मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता ९ वी किंवा १० वी मध्ये नियमीत आणि पुर्ण-वेळ शिकत असणारे विद्यार्थी या Pre-Matric Scholarship साठी पात्र ठरतील.
• अर्ज करणारा विद्यार्थ्यी ४० टक्के पेक्षा जास्त अपंग असला पाहिजे. सक्षम प्राधीकरणाने तस प्रमाणित केलेले असाव.
• अर्ज करणार्या विद्यार्थ्याच वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सर्व स्त्रोतांकडून २,५०,००० रू. पेक्षा कमी असलं पाहीजे.

अपात्रता (scholarship for disabled students)

• सरकार किंवा केंद्रीय किंवा राज्य माध्यामिक शिक्षण मंडळ (CBSE/SBSE) द्वारे मान्यताप्राप्त शाळेत फक्त इयत्ता ९ वी किंवा १० वी मध्ये नियमीत आणि पुर्ण-वेळ शिकत असणारे विद्यार्थी या Pre-Matric Scholarship साठी पात्र ठरतील.
• अर्ज करणारा विद्यार्थ्यी ४० टक्के पेक्षा कमी अपंग असेल तर तर तो या शिष्यवृत्तीसाठी अपात्र असणार आहे.
• अर्ज करणार्या विद्यार्थ्याच वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सर्व स्त्रोतांकडून २,५०,००० रू. पेक्षा जास्त असेल तर

कागदपत्र कोणती लागणार आहेत ? (scholarship for disabled students)

• अर्जकरणार्या विद्यार्थ्याचे पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
• मागील शैक्षणिक वर्षाचे मार्कशीटचे प्रमाणपत्र
• चालु अभ्यासक्रमाच्या वर्षाची फी पावती.
• वयाचा पुरावा
• कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र
• बॅंक खाते तपशील
• अपंगत्व प्रमाणपत्र

फायदा काय होणार ? (scholarship for disabled students)

ज्या विद्यार्थ्यांची निवड होईल त्या विद्यार्थ्यांना खालील फायदे मिळतील.
1. देखभाल भत्ता (प्रती महिना) – डे स्कॅलर ५०० रु., होस्टेलर ८०० रु.
2. पुस्तक अनुदार (वार्षिक) – डे स्कॅलर १,००० रु., होस्टेलर १,००० रु.
अपंगत्व भत्ता (वार्षिक)
3. दृष्टिदेष किंवा बौद्धिक अपंगत्व – डे स्कॅलर ४,००० रु., होस्टेलर ४,००० रु.
4. इतर प्रकारचे अपंगत्व – डे स्कॅलर २,००० रु., होस्टेलर २,००० रु.

हे लक्षात ठेवा (scholarship for disabled students)

• अर्ज करताना फॉर्म काळजीपुर्वक भरा
• दोन वेळा फॉर्म चेक करा

अर्ज करण्याची अंतीम मुदत
३० नोव्हेंबर २०२३

अर्ज करण्यासाठी लिंक
Pre-Matric Scholarship
https://scholarships.gov.in/

Leave a comment