LIC HFL Vidyadhan Scholarship for Graduation 2023/scholarship for undergraduate students in india

एलआयसी एचएफएल विध्याधन शिष्यवृत्ती २०२३ पदवीच्या पहिल्या वर्षाला असणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी / scholarship for undergraduate students in india

पात्रता

•भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त महविध्यालय/ विध्यापीठ/ संस्थेतील (शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये) ३ वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात नोंदणी केलेले विध्यार्थी अर्ज करू शकतात.
•अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याने इयत्ता १२ वीच्या बोर्ड परीक्षेत किमान ६० टक्के गुण मिळवलेले असावेत.
•अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचे कौटुंबिक उत्पन्न सर्व स्त्रोतांकडून ३ लाख ६० हजार रु. पेक्षा कमी असावे.

अपात्रता

•भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त महविध्यालय/ विध्यापीठ/ संस्थेतील (शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये) ३ वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात नोंदणी केली नसेल तर.
•अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याला इयत्ता १२ वीच्या बोर्ड परीक्षेत किमान ६० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळाले असतील तर.
•अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचे कौटुंबिक उत्पन्न सर्व स्त्रोतांकडून ३ लाख ६० हजार रु. पेक्षा जास्त असेल तर.

कागदपत्रे कोणती लागणार आहेत.

•पासपोर्ट आकाराचा फोटो
•ओळखीचा पुरावा (आधार कार्ड)
•मागील शैक्षणिक पात्रतेची मार्कशिट
•उत्पन्नाचा पुरावा (फॉर्म 16A/सरकारी प्राधिकरणाकडून मिळकत प्रमाणपत्र/पगार स्लिप्स ई.)
•संकट दस्तएवज (लागू असल्यास)
•अपंगत्व आणि जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
•प्रवेशाचा पुरावा ( कॉलेज/ विध्यापीठ ओळखपत्र / बोनाफाईड प्रमाणपत्र ई. )
•चालू शैक्षणिक वर्षाच्या फीची पावती
•शिष्यवृत्ती अर्जदाराचे बँक (फक्त राष्ट्रीयकृत बँका) खाते तपशील (रद्द चेक / पासबूक प्रत ) ( ग्रामीण किंवा सहकरी बँकांना परवानगी नाही )

फायदा

३ वर्षांसाठी प्रती वर्ष २५,००० रुपये.

हे लक्षात ठेवा

जे विध्यार्थी दिव्यांग आहेत किंवा त्यांचे पालक किंवा दोघेही गमावलेले आहेत अश्या विध्यार्थ्यांना तसेच मुलींना प्रथम प्राधान्य दिले जाईल.

अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत
३० सप्टेंबर २०२३

अर्ज कसा कराल

पुढील लिंक वर क्लिक करा एलआयसी एचएफएल किंवा scholarship for undergraduate students in india पेज वर जावून फॉर्म भरू शकता.

Leave a comment