१० वी उत्तीर्ण विध्यार्थ्यांसाठी LIC HFL विध्याधन शिष्यवृत्ती २०२३ / scholarship for 10th passed students

एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड HFL विध्याधन शिष्यवृत्ती २०२३ / vidyadhan scholarship

एलआयसी एचएफएल विध्याधन शिष्यवृत्ती २०२३ CSR उपक्रमा अंतर्गत भारतातील वंचित विध्यार्थ्यांच्या शिक्षणाला आर्थिक पाठिंबा देण्यासाठी एलआयसी एचएफएल हाऊसिंग फायनान्स लिमिटेडची ही शिष्यवृत्ती आहे. इयत्ता ११ वी ते पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विध्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे. ज्यांच विध्यार्थ्यांच्या कुटुंबांच आर्थिक उत्पन्न कमी आहे. अश्या हुशार आणि अभ्यासाची आवड असणाऱ्या विध्यार्थ्यांना सशक्त करणे हे शिष्यवृत्तीच महटवाच उद्दिष्ट आहे. या शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत, विध्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाच्या स्टेप नुसार २५,००० रु पर्यंत आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

१० वी उत्तीर्ण विध्यार्थ्यांसाठी LIC HFL विध्याधन शिष्यवृत्ती २०२३ / scholarship for 10th passed students

पात्रता

•भारतातील विध्यार्थ्यांसाठी
•भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेत इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेतलेले विध्यार्थी अर्ज करू शकतात.
•अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याला दहावीच्या बोर्ड परीक्षेत ६० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवलेले असावेत.
•अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचे कौटुंबिक उत्पन्न ३ लाख ६० हजार रु. पेक्षा कमी असावे.

आपत्रता

•भारता बाहेरील विध्यार्थी
•भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेत इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेतला नसेल तर.
•अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याला दहावीच्या बोर्ड परीक्षेत ६० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळाले असतील तर.
•अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचे कौटुंबिक उत्पन्न ३ लाख ६० हजार रु. पेक्षा जास्त असेल तर.

कागदपत्रे कोणती लागणार आहेत.

•पासपोर्ट आकाराचा फोटो
•ओळखीचा पुरावा (आधार कार्ड)
•मागील शैक्षणिक पात्रतेची मार्कशिट
•उत्पन्नाचा पुरावा (फॉर्म 16A/सरकारी प्राधिकरणाकडून मिळकत प्रमाणपत्र/पगार स्लिप्स ई.)
•११ वीला प्रवेश घेतलेला पुरावा (शाळा/कॉलेज/विध्यापीठ ओळखपत्र/बोनाफाईड प्रमाणपत्र ई.)
•संकट दस्तएवज (लागू असल्यास)
•अपांगत्व आणि जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)

फायदा

२ वर्षांसाठी १५,००० रु. प्रती वर्ष (इयत्ता ११ वी आणि १२ वी साठी)

हे लक्षात ठेवा

जे विध्यार्थी दिव्यांग आहेत किंवा त्यांचे पालक किंवा दोघेही गमावलेले आहेत अश्या विध्यार्थ्यांना तसेच मुलींना प्रथम प्राधान्य दिले जाईल.

अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत
३० सप्टेंबर २०२३

अर्ज कसा कराल

पुढील लिंक वर क्लिक करा एलआयसी एचएफएल किंवा scholarship for 10th passed students च्या पेजवर जावून सुद्धा फॉर्म भरू शकता.

Leave a comment