Mahabaleshwar News – महाबळेश्वर-पाचगणीत मुसळधार, वेण्णा नदीला पूर; पाहा Video

महाबळेश्वर (Mahabaleshwar News ) आणि पाचगणीमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे वेण्णा नदीला पूर आला आहे. त्यामुळे महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावर पाणी आल्याने नदी काठच्या घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास महाबळेश्वर-पाचगणी रस्ता बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत.

Karad News – कराड पालिकेचा षटकार; स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पटकावला अव्वल क्रमांक, राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान

Karad News कराड पालिकेने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशाच्या पश्चिम विभागात पहिला क्रमांक पटकावला आहे. केंद्र सरकारतर्फे स्वच्छ सर्वेक्षण 2024 राबविण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून कराड पालिकेने अव्वल क्रमांक पटकावला आहे. तसेच एक प्रकारे पुरस्कार पटकावण्याचा षटकार मारला आहे. गुरुवारी (17 जुलै 2025) कराड पालिकेचा राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्ली येथे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात … Read more

Wai News – सिद्धनाथवाडीत राडा! माजी नगरसेवकाच्या मुलावर जीवघेणा हल्ला, सहा जण ताब्यात

Wai News सिद्धनाथवाडीत जुन्या भांडणाचा राग डोक्यातून ठेवून सहा जणांनी अक्षय कांताराम जाथव याच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात अक्षय गंभीर जखमी झाला आहे. अक्षय हा सिद्धनाथवाडीतील माजी नगरसेवक कांताराम जाथव यांचा मुलगा आह. याप्रकरणी पोलिसांनी सहा संशयीत आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार शनिवारी (12 जुलै … Read more

Why i Can’t Sleep – झोपायची इच्छा झालीये पण झोप येत नाही! असं कशामुळे होतं? डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे का?

आपल्याला झोपायची प्रचंड इच्छा होते, परंतु काही केल्या झोप (why i can’t sleep) येत नाही. तुम्हालाही असा अनुभव आला असेलच. परंतु आपण या सर्व गोष्टींचा फारसा विचार करत नाही. नॉर्मल आहे असं समजून वेळ मारून नेतो. परंतु तुमच्यासोबत सतत असं घडत असेल तर काही गोष्टींचा विचार करण गरेजचं आहे. झोप न येण्यामागे मानसिक, शारीरिक आणि … Read more

Tennis Cricket Marathi – निखील जाधवची वादळी खेळी! षटकारांचा पाडला पाऊस, 28 चेंडूंत ठोकलं शतक; पाहा Video

Tennis Cricket Marathi केएसकेचा कोहिनूर हिरा आणि गिरगांवचा वंडर बॉय म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या निखील जाधवने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीचा जलवा दाखवून दिला आहे. काही दिवसांपूर्वी भिवंडीतील मानकोलीमध्ये खेळल्या गेलेल्या पावसाळी क्रिकेट स्पर्धेत Tai Packers RJ या संघाकडून खेळताना त्याने 28 चेंडूंमध्ये 104 धावांची विस्फोटक खेळी केली आहे. पहिल्या चेंडूंपासून गोलंदाजांवर तुटून पडलेल्या निखीलने गोलंदाजांना अक्षरश: … Read more

Wai News – खेळता खेळता गळफास लागला आणि चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू; जांब गावावर कोसळला दु:खाचा डोंगर

वाई (Wai News) तालुक्यातील जांब गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. असद कमरुद्दीन इनामदार या अकरा वर्षांच्या मुलाचा खेळता खेळता गळ्याला फास लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावावर दु:खाचा डोंगर कोसळला असून इनामदार कुटुंब हादरून गेलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जांब गावातील कमरुद्दीन रशीद इनामदार हे पत्नी आणि दोन मुलांसह गावामध्ये वास्तव्याला आहेत. नेहमीप्रमाणे … Read more

What is Bazball in Cricket – Bazball म्हणजे काय रे भाऊ? सतत कानावर पडणारा हा बेझबॉल नेमका आहे तरी काय?

What is Bazball in Cricket टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये ऍण्डरसन-तेंडुलकर करंड सुरू आहे. पाच सामन्यांची या कसोटी मालिकेत दोन्ही संघांनी 1-1 अशी बरोबरी साधली आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा पराभव केला तर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा फडशा पाडला. त्यामुळे आता लॉर्ड्सवर सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्यासाठी दोन्ही … Read more

What is Tariff – डोनाल्ड ट्रम्प यांचा टेरिफ धमाका; देशांच आर्थिक गणित बिघडवणारा टेरिफ आहे तरी काय? फायदा होतो का तोटा?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेवर आल्यापासून आक्रमक व्यापारी धोरणांचा धडाका लावला आहे. याचाच एक भाग म्हणून डोनाल्ड ट्रम्प आता 100 देशांना हादरा देण्यास सज्ज झाले आहेत. कारण 1 ऑगस्टपासून एकूण 100 देशांमधून येणाऱ्या वस्तुंवर 10 टेरिफ कर (What is Tariff) लादला जाणार आहे. अमेरिकेच्या ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट यांनी याबाबत माहिती दिली आहे. याचा … Read more

Adv. Varsha Deshpande – साताऱ्याच्या लेकीचा UN कडून विशेष गौरव; इंदिरा गांधी, जेआरडी टाटानंतर असा मान मिळवणाऱ्या तिसऱ्या भारतीय

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि उद्योगपती जे. आर. डी टाटा यांच्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाचा प्रतिष्ठेचा UN Population Award पटकावण्याचा मान Adv. Varsha Deshpande यांना मिळाला आहे. अ‍ॅड. वर्षा देशपांडे या लेक लाडकी योजनेच्या प्रवर्तक आणि दलित महिला विकास मंडळाच्या संस्थापिका आहेत. अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांनी लोकसंख्या आणि प्रजनन आरोग्य क्षेत्रात भरीव योगदान दिलं आहे. त्यांच्या या … Read more

फुटबॉलसाठी प्रसिद्ध असणारा देश क्रिकेटच मैदान गाजवणार! नेदरलँडसह युरोपचा आणखी एक देश T20 World Cup साठी पात्र

ICC Men’s T20 World Cup 2026 पुढच्या वर्षी भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त आयोजनामध्ये खेळला जाणार आहे. फेब्रुवारी-मार्च या कालावधीत चौकार आणि षटकारांची आतषबाजी चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. हा वर्ल्ड कप विशेष ठरणार आहे. कारण या वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच फुटबॉलसाठी प्रसिद्ध असणारा इटली हा देश मैदानात उतरणार आहे. इटलीच्या संघाने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करत टी20 … Read more