Umed Abhiyan – व्यवसायासाठी महिलांना मिळणार बिनव्याजी कर्ज, कोणती आहे सरकारची बेस्ट योजना; वाचा सविस्तर
राज्य सरकार महिलांसाठी नवनवीन योजना तयार करत आहे. 2011 मध्ये राज्यातील ग्रामीण भागातील गरीबीचे निर्मुलन करण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरुवात केली. या अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामविकास विभांगांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ‘उमेद’ (Umed Abhiyan) या स्वतंत्र संस्थेची स्थापन करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना स्वयंरोजगारासाठी किंवा वैयक्तिक गरजांसाठी बिनव्याजी कर्ज दिले … Read more