Satara Rain Update – दुष्काळ ते महापूर; साताऱ्यातील दुष्काळी तालुक्यांना पावसाचा तडाखा, 24 पूल पाण्याखाली

सातारा (Satara Rain Update) जिल्ह्यातील माण आणि फलटण हे तालुके दुष्काळी तालुके म्हणून ओळखले जातात. पावसाचां प्रमाण कमी असल्यामुळे या भागातील नागरिकांना दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. पंरतु गेल्या काही दिवसांमध्ये वरुणराजा या भागांवर प्रसन्न झाल्याचे चित्र आहे. पावसाने धुवाँधार बॅटिंक गेल्यामुळे अक्षरश: पूर आल्याची परिस्थिती या तालुक्यांमध्ये निर्माण झाली आहे.  दुष्काळाच्या पट्ट्यात वादळ … Read more

Child Custody Laws in India – आई-वडिलांच्या वादात मुलांचा ताबा कोणला दिला जातो? जाणून घ्या कशी असते न्यायालयीन प्रक्रिया

प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर क्षण म्हणजे हक्काचा जोडिदार मिळणे. एकमेकांना प्रत्येक अडिअडचणींमध्ये पाठिंबा देणे आणि सात जन्म एकमेकांसोबत राहण्याच वचन देणे होय. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये घटस्फोटाच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. घटस्फोटांची प्रकरण वाढल्यामुळे फक्त संसारच तुटत नाहीत तर, या सर्व वादात लहान मुलांच्या जीवनावरही प्रतिकुल परिणाम होत आहेत. त्यानंतर सुरू होतो, तो मुलांचा ताबा … Read more

Tips For Farmers- महाराष्ट्रात जोरदार सरी कोसळणार! शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? वाचा…

अवकाळी पावसाने धुमशान घातल्यामुळे शेतकऱ्यांसह (Tips For Farmers) सर्वांचीच तारांबळ उडाली. मुंबई, पुण्या सारख्या शहरांमध्ये पाणी तुंबल्याने भयंकर परिस्थिती निर्माण झाली. कुठे गाड्या वाहून गेल्या, कुठे बाजार समितीती पाणी साचल्याने शेतकऱ्यांचा माल वाहून गेला, महामार्गांना नद्यांचा स्वरुप प्राप्त झालं होतं. पावसाने अचानक हजेरी लावल्यामुळे प्रशासनासह सर्वांचाच गणित बिघडलं. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांच … Read more

Best Places To Visit In Monsoon in Satara – साताऱ्याच निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी ‘या’ ठिकाणांना भेट द्याच, वाचा…

Best Places To Visit In Monsoon in Satara पाऊस आणि सातारा हे समीकरण म्हणजे निसर्गाची मुक्त उधळण पाहण्याचा हंगाम. सातारा जिल्हा ऐतिहासिक तर आहेच. पण त्याचबरोबर निसर्गाने सुद्धा भरभरून साताऱ्याला दिलं आहे. पावसाळा सुरू होताच नागरिकांची पावलं आपसूक अशा ठिकाणांच्या शोधात वळतात. गडकिल्ले, नद्या, धबधबे आणि सह्याद्रीच्या रागांमध्ये अनके अशा गोष्टी आहेत, त्या पाहण्यासारख्या आहेत. … Read more

Heart Attack Symptoms In Marathi – हृदयविकाराच्या झटक्यापूर्वी ही लक्षणे दिसतात, सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय? वाचा…

धावपळ, अवेळी जेवण, हवामात झालेला बदल, सतत जंंक फुड खाणे आणि मानवाच्या शरीराची कमी झालेली हालचाल. या सर्व गोष्टींमुळे अगदी कमी वयात ह्रदयविकाराचा (Heart Attack Symptoms In Marathi) झटका येण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये वाढलं आहे. लहान मुलं, तरुण आणि वयस्कर सध्या सर्वच ह्रदयविकाराच्या झोनमध्ये आहेत. कधी कोणाला ह्रदयविकाराचा झटका येईल, हे कोणीही सांगू शकत … Read more

Skin Care Tips For Rainy Season – अशी घ्या पावसाळ्यात त्वचेची काळजी, वाचा स्टेप बाय स्टेप

Skin Care Tips For Rainy Season पावसाळा सुरू झाला की बऱ्याच गोष्टींची पूर्वतयारी करावी लागते. छत्री, रेनकोट इत्यादी गोष्टींसह शेतकऱ्यांची सुद्धा या काळात लगबग पाहायला मिळते. परंतु या सर्वांसोबत त्वेचेची काळजी घेणं सुद्धा तितकचं गरजेचं आहे. साधारणपणे तरुणांमध्ये त्वचेच्या काळजीसंदर्भात विविध चर्चा रंगताना पाहायला मिळतात. आपल्या प्रिय व्यक्तींवर आपण ज्या प्रकारे प्रेम करतो, तशाच प्रेमाची … Read more

Vaishnavi Hagawane – महाराष्ट्राच्या लेकीला न्याय मिळणार का? कायदा काय सागतो, काय शिक्षा होऊ शकते; वाचा…

महाराष्ट्रासह देशभरात सध्या चर्चेचत असलेला विषय म्हणजे महाराष्ट्राची लेक Vaishnavi Hagawane यांचा हुंडाबळी. सासरच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्येसारख टोकाच पाऊल आणि महाराष्ट्र हादरून गेला. पुण्यातील मुळशी तालुक्यातील भुकूम या गावात ही धक्कादायक घटना घडली. राजकीय वरदहस्त असल्यामुळे प्रकरण दाबलं जाण्याची दाट शक्यता होती. परंतु प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावर प्रकरण उचलून धरल्यामुळे वैष्णवीला न्याय मिळण्याची शक्यता … Read more

51 तोळे सोनं, फॉरच्युनर… तरीही कमीच पडलं; Vaishnavi Hagawane प्रकरण आणि हुंड्याचा कधीही न संपणारा शाप, याला जबाबदार कोण?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राजाकारणतल्या अनेक मान्यवरांनी ज्या विवाह सोहळ्याला हजेरी लावली होती. त्याच विवाह सोहळ्यातील नववधूने सासरच्या जाचाला कंटाळून आपले जीवन संपवले आहे. हगवणे कुटुंबाचे शाही चोचले पुरवण्यासाठी आणि मुलीच्या सुखी संसारासाठी चव्हाण कुटुंबाने सोनं, फॉर्च्यूनर, चांदीची भांडी आणि बऱ्याच गोष्टी वेळोवेळी पुरवल्या. तरीही मानसिक छळ आणि सततची मारहाण याला कंटाळून 23 वर्षांच्या … Read more

Disadvantages of Drinking Tea – चहा पिल्यानंतर सिगरेट पिताय; गंंभीर परिणामांचा सामना करावा लागेल, वाचा…

काही अपवाद सोडले तर चहा (Disadvantages of Drinking Tea -) हे सर्वांच्याच आवडीच पेय आहे. चहामुळे मन ताजतवान होण्यास मदत मिळत. भारतात प्रत्येकाच्या घरात दिवसाची सुरुवात ही चहानेच होते. नाष्टा कितीही केला तरी चहाचा एक घोट घेण्यासाठी प्रत्येकजण वाट पाहत असतो. भारतात मसाला चहा, जपानमध्ये ग्रीन टी आणि ब्रिटनमध्ये अर्ल ग्रेचा वाफाळणारा कप. चहा आपल्या … Read more

Unseasonal Rain – अवकाळी पाऊस का पडतो? विनाशकारी परिणाम भागावे लागतील! वाचा आणि आपल्या लहान मुलांनाही सांगा

सध्या महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये Unseasonal Rain ने थैमान घातलं आहे. पुणे, कोल्हापूर, साताऱ्यासह मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये जोरदार सरी कोसळत आहेत. अवकाळी पावसामुळे शहरात राहणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे, कारण गर्मीपासून त्यांची सुटका झाली. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीकाच प्रचंड नुकसान झालं आहे. विशेष करून फळ शेती करणारे शेतकरी या पावसामुळे संकटात सापडले आहेत. अवकाळी … Read more