Social Media impact – फॉलोवर्स कमी झाले म्हणून तरुणीने जीवन संपवलं; सोशल मीडियाचा विळखा, उद्या तुमच्या मुलाचाही…

जन्माल्या आलेल्या लहान मुलाचं आधार कार्ड काढण्याच्या आगोदर पहिलं इन्स्टाग्रामवर अकाऊंट (Social Media impact) ओपन केलं जातं. त्यानंतर सुरू होतो फॉलोवर्स आणि फेक कुटुंब तयार करण्याचा जीवघेणा खेळ. याच जीवघेण्या खेळामध्ये एका 24 वर्षीय तरुणीने आपला जीव संपवला आहे. कारण काय तर, इन्स्टाग्रामवरचे फॉलोवर्स कमी होत होते. एवढ्या शुल्लक कारणाणुळे या तरुणीने आई-वडिलांचा विचार न … Read more

Maharashtra Din – गुजरात-कर्नाटकला पिछाडून महाराष्ट्राने मारलीये मुसंडी; आरोग्य, औद्योगिक, माहिती तंत्रज्ञान अन् शिक्षण, वाचा…

भारतातील सर्वात प्रगतशील राज्य  कोणतं? असा प्रश्न कोणी विचारला की, “महाराष्ट्र” (Maharashtra Din) हे नावं आपसूक तोंडावर आल्याशिवाय राहत नाही. महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास, संतांची भुमी, लेखक कलावतांचं राज्य, चित्रपटांची पंढरी आणि आधुनिकतेच्या दिशेने मार्गस्थ होणारी विकसीत भुमी. क्षेत्रफळाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले, भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य आणि तिसऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य … Read more

Crime Vishesh – चौथीही मुलगीच झाली, आईने गळा दाबून जीव घेतला; नवजात बालकांसाठी कायदेशीर चौकट, वाचा…

Crime Vishesh पालघर जिल्ह्यात एका निर्दयी आईने नवजात मुलीचा गळा दाबून खून केला आहे. चौथीही मुलगीच झाली म्हणून या निर्दयी आईने टोकाचं पाऊल उचललं. या घटनेमुळे महाराष्ट्रासह देश हादरून गेला आहे. एकीकडे मुली सर्व क्षेत्रामध्ये आपला डंका वाजवत आहेत, तर दुसरीकडे मुलगी झाली म्हणून आईच पोटच्या पोरीचा जीव घेत आहे.  पूनम शाह असे या निर्दयी … Read more

Religion Conversion – पहलगाम हल्ल्यामुळे मानसिक धक्का बसलेल्या नेहा खानने हिंदू धर्म स्वीकारला, धर्मांतर कायदेशीर आहे का? वाचा…

पहलगामध्ये भ्याड दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांना क्रूरपने मारले. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा जीव गेला असून अनेक जण जखमी झाले आहे. त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. देशाच्या विविध भागांमध्ये पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. या हल्ल्यामुळे सर्वच धर्मातील लोकांमध्ये संतापाची तीव्र भावना आहे. या हल्ल्यामुळे एक मुस्लीम तरुणीला जबर मानसिक धक्का बसला … Read more

Scam Alert in Marathi – ‘A challan has been issued against your vehicle’ हा SMS खरा आहे की खोटा? ई-चलान स्कॅमचा विळखा; वाचा…

A challan has been issued against your vehicle हा मेसेज आला आणि धक्काच बसला. आता 1000 रुपयांना फटका बसणार हे मनाशी पक्क केलं. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत अॅप्लिकेशनमध्ये फाईनचा मेसेज चेक केला असता तिथे मात्र कोणताही मेसेज आला नव्हता. चौकशी केली असता हा मेसेज खोटा असल्याचे उघडं झालं. विशेष म्हणजे SMS द्वारे आलेल्या मेसेजमध्ये गाडीच्या फोटो … Read more

Seema Kumari Harvard – दाहू गाव ते हार्वर्डची शिष्यवृत्ती; सरकारी नोकरीच्या मृगजळात फसली नाही, सीमा कुमारीचा प्रेरणादायी प्रवास

“मुलगी शिकली प्रगती झाली” या म्हणीला झारखंडच्या छोट्याश्या दाहू या गावातून आलेल्या सीमा कुमारीने (Seema Kumari Harvard) सर्वार्थाने न्याय देण्याच काम केलं आहे. एका छोट्याशा गावात जन्माला आल्यापासून ते जगातील सर्वात प्रतिष्ठित हार्वर्ड विद्यापीठामध्ये प्रवेश मिळवण्यापर्यंतचा तिचा प्रवास थक्क करणारा आहे. हुशार सीमाने इतरांपेक्षा वेगळा निर्णय घेत आपल्या गावाची जगाच्या नकाशावर दखल घेण्यास भाग पाडलं … Read more

Wai – स्टेटसला पाकिस्तानचा झेंडा आणि भारताविरोधी मजकूर, जांभळीच्या तरुणाला अटक; अशा प्रकरणांमध्ये काय कारवाई होते?

Wai तालुक्यातील जांभळी गावात काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक प्रकार उघड झाला. शुभम कांबळे या तरुणाने वॉट्सअॅप स्टेटसला पाकिस्तानचा झेंडा आणि भारताविरोधी मजकूर ठेवला होता. याप्रकरणी वाईतील एक तरुणाने फिर्याद दिल्यानंतर शुभमला पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांनी तपास केला असता शुभमने मोबाईलवर वादग्रस्त स्टेटस ठेवल्यांच आढळून आलं. पोलिसांनी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पहलगाममध्ये दहशतवादी … Read more

Honey For Teeth – मधाने दात घासण्याचे फायदे आणि तोटे; वाचा…

दैनंदिन जीवमामध्ये बरेच जण मधाचा आपल्या आहारात समावेश करतात. मधमशांच्या कष्टाच फळ असणारी मध आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा तितकीच फायद्याची आहे. परंतु तुम्ही कधी मधाने (Honey For Teeth) दात घासण्याचा विचार केला आहे का? किंवा तुम्हाला कोणी कधी मधाने दात घासण्याचा सल्ला दिला आहे का?  पहिल्यांदा तुम्हाला हे हास्यास्पद वाटू शकते. परंतु मधाने दात घासण्याचे काही … Read more

Crime Vishesh – लेक 4 महिन्यांची गर्भवती तरीही भर मांडवात बापाचा पोटच्या पोरीसह जावयावर गोळीबार; इज्जत मोठी का जीव?

सैराट (Crime Vishesh) चित्रपट तुम्ही सर्वांनीच पाहिला आहे. चित्रपट ज्या उद्देशाने प्रदर्शित केला होता, त्याचा फारसा परिणाम काही समजावर झालेला नाही. सैराट चित्रपटातील घडलेल्या घटनेप्रमाणे काही प्रकरण महाराष्ट्रात आणि भारतात घडली. आता पुन्हा एकदा असाच प्रकार जळगाव जिल्ह्यात घडला आहे. एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने स्वत:च्या चार महिन्यांच्या गर्भवती मुलीवर आणि जावयावर गोळीबार केला असून या … Read more

Crime विशेष – डोळे फोडले, कान कापले अन्… 6 वर्षांच्या मुलीवर भयंकर अत्याचार; देश हादरला

मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात देशाला सुन्न करुन ठेवणारी घटना (Crime) घडली आहे. सहा वर्षांच्या एका निष्पाप मुलींवर क्रूरपणे हल्ला करण्याता या ह्रदय पिळवून टाकणाऱ्या हल्ल्यात मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. सह वर्षांच्या कोवळ्या मुलीला एवढ्या भयंकर पद्धतीने मारल्यामुळे देशभरात संतापाची लाट पसरली आहे. त्याचबरोबर लहान मुलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न आता निर्माण झाला आहे. या ब्लॉगमध्ये या … Read more