खुल्या प्रवर्गासाठी शिष्यवृत्ती 2023-24 / Education Fee Reimbursement Scheme For Open Category, Maharashtra 2023-24

खुल्या प्रवर्गातील विध्यार्थ्यांचं (scholarship for open category) डॉक्टर होण्याचे स्वप्न पुर्ण होणार. खुल्या प्रवर्गातील विध्यार्थ्यांसठी शैक्षणिक शुल्क प्रतिवृर्ती योजना, महाराष्ट्र 2023-24 (Maha Dbt Scholarship). ज्या विध्यार्थ्यांनी एमबीबीएस(scholarship for MBBS students), बीडीएस(BDS), पदव्युत्तर वैध्यकीय(MD/MS) शिक्षण घेत असलेल्या विध्यार्थ्यांच्या पंखामध्ये आर्थिक बळ देण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे (scholarship for medical students).

Education Fee Reimbursement Scheme For Open Category, Maharashtra 2023-24

पात्रता(scholarship for medical students)

• शिष्यवृत्ती योजना फक्त खूल्या प्रवर्गासाठी आहे.
• अर्ज करणारा विध्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे.
• केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे (CAP) प्रवेश घेतलेला असावा.
• खाजगी विनाअनुदानित महाविध्यालयांमध्ये एमबीबीएस (MBBS), बीडीएस(BDS), पदव्युत्तर वैद्यकीय (MD/MS) शिक्षण घेत असावा.

अपात्रता(Scholarship for MBBS Students)

• खूल्या प्रवर्गाव्यतिरीक्त इतर प्रवर्ग अपात्र असणार आहेत.
• महाराष्ट्रा बाहेरील विध्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अपात्र असणार आहेत.
• खाजगी विनाअनुदानित महाविध्यालयांमध्ये एमबीबीएस (MBBS), बीडीएस(BDS), पदव्युत्तर वैध्यकीय (MD/MS) शिक्षण घेत नसेल तर तो विध्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अपात्र असणार आहे.

कागदपत्रे कोणती लागणार आहेत(scholarship for medical students)

• आधार कार्ड
• डोमेसाईल सर्टिफीकेट
• HSC आणि SSC मार्कशीट (नवीन अर्जदारांसाठी)
• मागील वर्षाची मार्कशीट
• पॅन कार्ड (कंपस्लरी नाही)
• आईचे पॅन कार्ड (कंपल्सरी नाही)

फायदा काय होणार
ज्या विध्यार्थ्यांची या शिष्यवृत्तीसाठी निवड होईल. त्या भाग्यवान विध्यार्थ्यांना संस्थेच्या फी रेग्युलेटरी ऑथॉरिटी (FRA) च्या मंजूर फीटी प्रतिपूर्ती मिळेल

अर्ज करण्यासाठी अंतीम तारीख
31 मार्च 2024

अर्ज करण्यासाठी लिंक (Mahadbt Login Scholarship)
Education Fee Reimbursement Scheme For Open Category, Maharashtra 2023-24

Leave a comment