प्रती वर्ष 50 हजार रु. किंवा 2 लाख रु. पर्यंत शिष्यवृत्ती रक्कम Swami Dayanand Education Foundation Merit-cum-Means Scholarship 2023-24 / स्वामी दयानंद एज्यूकेशन फाऊंडेशन मेरिट-कम-मीन्स शिष्यवृत्ती 2023-24

प्रती वर्ष 50 हजार रु. किंवा 2 लाख रु. पर्यंत शिष्यवृत्ती रक्कम, स्वामी दयानंद एज्यूकेशन फाऊंडेशन मेरिट-कम-मीन्स शिष्यवृत्ती 2023-24 च्या मध्यमातून ही शिष्यवृत्ती राबवण्यात येत आहे. स्वामी दयानंद एज्यूकेशन फाऊंडेशन (SDEF) ही भारतातील सरकारी किंवा खाजगी संस्थांमध्ये अभियांत्रिकी (Scholarship for engineering students in India), वैध्यकीय (Scholarship for medical students), आर्कीटेक्चर ई. आणि इतर पदवीपूर्व (Scholarship for undergraduate students in India) कार्यक्रमांसह व्यावसायिक अभ्यासक्रमाला शिकणाऱ्या विध्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी ही शिष्यवृत्ती लाभदायक ठरणार आहे. स्वामी दयानंद एज्यूकेशन फाऊंडेशनच महत्वाच उद्दिष्ट म्हणजे हुशार, गरजवंत आणि जिज्ञासू विध्यार्थ्यांना पाठिंबा देणे, तसेच त्यांच्या महाविध्यालयीन शिक्षणाला आणि ते शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे. शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आलेल्या विध्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण सुरू ठेवण्यासाठी त्यांच्या पदवीच्या कालावधीत प्रतिवर्ष 50 हजार रु. किंवा 2 लाख रु. पर्यंत शिष्यवृत्ती प्राप्त होईल.

Scholarship for engineering students in India / Scholarship for medical students / Scholarship for undergraduate students in India

पात्रता

• विध्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रम जसे की अभियांत्रीकी (Scholarship for engineering students in India), वैद्यकीय (Scholarship for medical students), आर्किटेक्चर ई. किंवा भारतातील सरकारी किंवा खाजगी शैक्षणिक संस्थांद्वारे ऑफर केलेल्या इतर अंडरग्रॅजुएट (Scholarship for undergraduate students in India) प्रोग्राम्समध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याने इयत्ता 12वीच्या परीक्षेत किमान 7.5 CGPA मिळवून किंवा 75 टक्के किंवा त्याहून अधिक गुणांनी उत्तीर्ण होऊन शैक्षणिक उत्कृष्टतेचे प्रदर्शन केले पाहिजे.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 6 लाख रु. पेक्षा कमी असल पाहिजे.

आपत्रत

• विध्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रम जसे की अभियांत्रीकी (Scholarship for engineering students in India), वैद्यकीय (Scholarship for medical students), आर्किटेक्चर ई. किंवा भारतातील सरकारी किंवा खाजगी शैक्षणिक संस्थांद्वारे ऑफर केलेल्या इतर अंडरग्रॅजुएट (Scholarship for undergraduate students in India) प्रोग्राम्समध्ये जर नोंदणी केली नसेल तर ते विध्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकणार नाहीत.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याने इयत्ता 12वीच्या परीक्षेत किमान 7.5 CGPA मिळवण्यात अयशस्वी ठरला किंवा 75 टक्के किंवा त्याहून कमी गुण मिळाले तर असे विध्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकणार नाहीत.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 6 लाख रु. पेक्षा जास्त असेल तर संबधित विध्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अपात्र ठरेल

कागदपत्रे कोणती लागणार आहेत ?

• सर्व सेमिस्टर किंवा टर्मनुसार स्कोअरसाठी शैक्षणिक गुणपत्रिका
• इयत्ता 10वी आणि 12वी गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र
• सीट अलॉटमेंट लेटर
• फी पावतीची प्रत
• शिष्यवृत्ती पत्र किंवा कर्जाची प्रत (लागू असल्यास)
• रहिवासी पुरावा, ज्यामध्ये शिधापत्रिका किंवा पालकांच ओळखपत्र समाविष्ट असाव
• वैध आयडी पुराव्याची प्रत
• कौटुंबिक उत्पन्नाचा पुरावा, ज्यामध्ये पगार प्रमाणपत्र किंवा पगार स्लिप (गेल्या 3 महिन्यांची) किंवा आयटी रिटर्न फॉर्म.
• शेतजमिनीच्या मालकीशी संबधित कागदपत्रे (लागू असल्यास)
• वीज बिलची प्रत
• शैक्षणिक कर्जाचा पुरावा (लागू असल्यास)
• भाडे करार (लागू असल्यास)
• घराची छायाचित्रे (आतील आणि बाहेरील दोन्ही) आणि कौटुंबिक छायाचित्रे

स्वामी दयानंद एज्यूकेशन फाऊंडेशन मेरिट-कम-मीन्स शिष्यवृत्ती 2023-24 / Swami Dayanand Education Foundation Merit-cum-Means Scholarship 2023-24.

या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरणाऱ्या विध्यार्थ्यांना NEET किंवा JEE परीक्षांमधील त्यांच्या रॅंकच्या आधारावर त्यांच्या पदवीच्या कालावधीसाठी 2 लाख रु. पर्यंत प्राप्त होतील.

 रॅंक 1 ते 100 = 50,000 प्रतिवर्ष
 रॅंक 100 ते 500 = 40,000 प्रतिवर्ष
 रॅंक 500 ते 2,000 = 30,000 प्रतिवर्ष
 इतर सर्व राज्यस्तरीय रॅंक आणि गैर-तांत्रिक अभ्यासक्रम = वार्षिक 20,000 रु
.

हे लक्षात ठेवा

• शिष्यवृत्तीचा निधी संबधित शैक्षणिक संस्थांच्या बँक खात्यात थेट वितरित केला जाईल.
• व्यवस्थापन कोणत्याही पूर्वसुचनेशिवाय शिष्यवृत्ती नियम आणि मार्गदर्शक तत्वांमध्ये सुधारणा, अध्ययावत किंवा बदल करू शकते.
• फॉर्म काळजीपूर्वक भरा आणि भरून झाल्यावर दोन वेळा चेक करा.

अर्ज करण्याची अंतिम मुदत
30 ऑक्टोबर 2023

अर्ज करण्यासाठी लिंक
Swami Dayanand Education Foundation Merit-cum-Means Scholarship 2023-24 / स्वामी दयानंद एज्यूकेशन फाऊंडेशन मेरिट-कम-मीन्स शिष्यवृत्ती 2023-24 किंवा Scholarship for engineering students in India /- Scholarship for medical students / Scholarship for undergraduate students in India

Leave a comment