Satara Rain Update – विकेंडचा प्लॅन करताय; थांबा! घाट परिसरात ऑरेंज अलर्ट, पुढचे दोन दिवस पाऊस जोरदार कोसळणार
Satara Rain Update काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने मागील दोन दिवसांपासून पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. त्याचबरोबर साताऱ्यात सुद्धा पावसाचे प्रमाण वाढले असून मुंबई वेधशाळेने 24 आणि 25 जुलै असा दोन दिवास साताऱ्यात रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच शनिवार (26 जुलै) आणि रविवार (27 … Read more