Generation Names – बेबी बूमर्स ते बेटा, तुमचा जन्म कोणत्या जनरेशन मधला? जाणून घ्या सविस्तर…

नवीन वर्षावर तुमच्या कानावर एक नवीन शब्दा पडला असेल, तो म्हणजे 1 जानेवारी 2025 पासून जन्माला येणारी मुल ही बेटा जनरेशनमधली (Generation Names) असणार. मागील काही वर्षांमध्ये तंत्रज्ञानाने जोरादर मुसंडी मारली आहे. चॅट जीपीटी, AI सारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे बऱ्याच गोष्टी अगदी सहज आणि सोप्या झाल्या आहेत. त्यामुळेच आधुनिक तंत्रज्ञानाच वेग पाहता इथून पुढे जन्माला येणारी … Read more

Top 10 Weird Facts About the Human Body – मानवी शरीराबद्दल या विचित्र गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

Top 10 Weird Facts About the Human Body  मानवाचे शरीर हे एखाद्या खजाण्यापेक्षा कमी नाही. अनेक आश्यचर्यकारक आणि जटील घटकांची गुंतागुंत शरीरामध्ये पहायला मिळते. शरीराच्या सुंदर आणि जटील रचनेमुळे आपल्यालाच आपल्या शरीराबद्दल काही गोष्टी माहिती नाहीत. काही गोष्टी या सर्वांना माहित आहेत. परंतु अशा काही गोष्टी मानवी शरीरामध्ये आहेत, त्या अत्यंत विचित्र स्वरुपाच्या आहेत. याच … Read more

Baba Vanga – कोण आहे बाबा वेन्गा? तिची भविष्यवाणी कितपत खरी ठरते? जाणून घ्या सविस्तर…

Baba Vanga या भविष्यवेत्यांनी 2025 पासून जगाच्या अंताला सुरुवात होणार असल्याचं आपल्या भविष्यवाणीमध्ये म्हटलं आहे. तसेच हीच जगाच्या अंताची सुरुवात असू शकते, असही ते म्हणाले आहेत. अनेक वेळा त्यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरलेली आहे. परंतु बऱ्याच जणांना बाबा वेन्गा यांच्या बद्दल माहित नाही.  कोण आहेत बाबा वेन्गा? काय आहे त्यांचा इतिहास? जाणून घेण्यासाठी हा विशेष … Read more

Difference Between New Year and Gudi Padwa – नवीन वर्ष आणि गुढी पाडवा यातील फरक काय? वाचा सविस्तर…

नवीन वर्ष आणि गुढीपाडवा (Difference Between New Year and Gudi Padwa) हे दोन्ही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साजरे केले जाणारे सण आहेत. परंतु दोन्ही सण साजरे करण्याची पद्धत ही खूप वेगळी आहे. 1 जानेवारी रोजी ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार नवीन वर्षाला सुरुवात होते. जगभरात नवीन वर्षचा जल्लोष पहायला मिळतो. दुसरीकडे गुढी पाडवा हा एक पारंपारिक हिंदू सण आहे … Read more

Happy New Year 2025 – काय आहे नवीन वर्षाचा इतिहास? जाणून घ्या एका क्लिकवर…

सर्व प्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. 2025 या नवीन वर्षात तुमची सर्व स्वप्न पूर्ण व्हावीत ही इश्वर चरणी प्रार्थना.  What is the history of New Year नवीन वर्षाचे जगभरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केलं जातं. मध्यरात्री बाराच्या ठोक्यावर आसमंताला भिडणारी आतषबजी करून नवीन वर्षाला अनोखी मानवंदना जगभरात दिली जाते. एखाद्या परंपरे प्रमाणे … Read more

Kalnirnay Calendar – “भिंतीवरी कालनिर्णय असावे…” कशी झाली कालनिर्णयची सुरूवात, वाचा सविस्तर…

नवीन वर्षाची चाहूल लागली की “भिंतीवरी कालनिर्णय असावे,” हे गाणं हमखास तुमच्या कानावर पडत असेल. भारतातील जवळपास प्रत्येक घरामध्ये कालनिर्णय ही दिनदर्शिका आवर्जून आणली जाते. इतर दिनदर्शिकांच्या तुलनेत कालनिर्णय या दिनदर्शिकेने कमावलेला विश्वास कैक पटीने जास्त आहे. 1973 साली एका छोट्याशा रोपट्या स्वरूपात झालेली कालनिर्णयची सुरूवात आज एका मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतरीत झाली आहे. भारतातील प्रमुख … Read more

Success Story Of Zudio – झुडिओमध्ये सगळं स्वस्त कसं काय मिळत? जाणून घ्या एका क्लिकवर…

Success Story Of Zudio रतन टाटा म्हणजे मध्यमवर्गीयांचा विचार करून व्यवसायाची गणितं आखणारा एक दर्जेदार व्यवसायिक आणि दिलदार माणूस. त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेत सर्वांनाच वेळोवेळी आश्चर्यचकित केले होते. टाटा नॅनॉ हे त्याच सर्वात मोठं उदाहरण होय. त्याच धर्तीवर झुडिओची निर्मिती करण्यात आली. पाहता पाहता झुडिओने सामन्यांसह श्रीमंतांनाही भुरळ पाडली. अल्पावधीत, उच्च-गुणवत्तेचे परंतु … Read more

Top Women Entrepreneurs in India – भारतीय उद्योग विश्वावर वर्चस्व गाजवणारी नारी शक्ती

Top Women Entrepreneurs in India पुरुषांच्या मक्तेदारीला खिंडार पाडून महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडी घेतली आहे. क्षेत्र कोणतेही असो महिलांचा सहभाग हा दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. पोलीस, आर्मी, बँका, पत्रकार, डॉक्टर आदि. क्षेत्रांमध्ये महिलांचा बोलबाला पहायला मिळत आहे. पंरतु त्याच बरोबर उद्योग विश्वात सुद्धा महिलांनी आपल्या नावांचा डंका जोरदार वाजवला आहे. याची दखल जगाने … Read more

Success Story Of Falguni Nayar – इन्व्हेस्टमेंट बँकर ते यशस्वी उद्योजक, वयाच्या 50 व्या वर्षी घेतली रिस्क अन् झाली करोडोंची मालकीन

Success Story Of Falguni Nayar .भारतामध्ये कर्तृत्वान स्त्र्यियांची कमतरता नाही. एक काळ होता जेव्हा महिलांना दुय्यम वागणूक दिली जात होती. चुल आणि मुल इतकच महिलांचे आयुष्य हे मर्यादित होतं. परंतु आता काळ बदलला आहे. महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडी घेतली आहे. तसेच काही क्षेत्रांमध्ये तर पुरुषांच्या पुढे जाऊन महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. … Read more

Good By 2024 – Top Selling Cars in India, ‘या’ गाड्यांनी मार्केट गाजवलं

भारतीय ऑटोमोटिव्ह मार्केटने कॉम्पॅक्ट एसयूव्ही आणि वैशिष्ट्यपूर्ण हॅचबॅक या गाड्यांना ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिलेली आहे. सामान्यांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनीच सरत्या वर्षामध्ये गाड्या खरेदी करण्याला पसंती दिली आहे. त्याच अनुषंगाने 2024 या वर्षातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या गाड्यांची थोडक्यात माहिती या ब्लॉगमध्ये देण्यात आली आहे. मध्यमवर्गीयांनी वॅगान आर, स्वीफ्ट, डिझाईर या गाड्यांना चांगली पसंती दिली. त्याच बरोबर … Read more