Dowry Death – 80 तोळे सोनं आणि 70 लाखांची कार हुंड्यात दिली; छळ सहन झाला नाही, नवविवाहितेने वडिलांना शेवटचा मेसेज केला अन्…

पुण्यात वैष्णवी हगवणे या नवविवाहितेने ज्या प्रकारे सासरच्या जाचाला कंटाळून आपले जीवन संपवले (Dowry Death) होते. तशीच घटना आता पुन्हा घडली आहे. लग्नामध्ये हुंडा म्हणून 80 तोळे सोनं आणि 70 लाखांची कार दिली, तरीही सासरच्या हैवानांनी वारंवार 27 वर्षीय रिधान्याचा छळ केला. अखेर तिला छळ सहन झाला नाही आणि तिने वडिलांना शेवटचा ऑडिओ मेसेज करत … Read more

Marathi News – पोटच्या मुलींनी अपमान केला, बापाने थेट 4 कोटींची संपत्तीच केली मंदिरात दान

Marathi News भारतीय लष्करातून निवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्याने पोटच्या मुलींना अपमान केला म्हणून आपली संपूर्ण 4 कोटी रुपयांची संपत्ती एका मंदिरात दान केली आहे. त्यांच्या या कृतीची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. वडिलांच्या या निर्णयामुळे मुलींच्या पायाखालची जमीन सरकली असून संपत्ती परत मिळवण्यासाठी त्यांच्यात आता संघर्ष सुरू झाला आहे. तामिळनाडूच्या तिरुवन्नामलाई जिल्ह्यातीत निवृत्त लष्करी अधिकारी … Read more

Wai Accident – मेणवलीत भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी, आसरे ग्रामस्थांच आर्थिक मदतीच आवाहन

वाईमधील (Wai Accident ) मेणवली येथे भीषण अपघात झाल्याने आसरे गावचे रहिवासी जगन्नाथ सणस यांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांच्यासोबत दुचाकीवरून प्रवास करणारे साहेबराव सणस हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या अपघाताने वाई तालुका हादरला असून आसरे गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आसरे गावातील पाण्याच्या पाईपलाईन दुरुस्तीच्या कामासाठी … Read more

Know Your Rights – पोलिसांनी पकडल्यानंतर काय करावे आणि काय करू नये! जाणून घ्या आपला अधिकार

पोलीस म्हटल की आजही सामान्य माणसाच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण होतं. त्यामुळे जर पोलिसांनी काही कारणास्तव पकडलं तर, लोकांची भंबेरी उडते. चांगले पोलीस असतील तर थोडक्यात चौकशी करून सोडून देतात. परंतु जर पैसे खाणारे लाचखोर पोलीस असतील तर, ते या परिस्थितीचा चुकीचा फायदा घेण्याच्या तयारीत असतात. अशा वेळी ज्यांना आपले अधिकार (Know Your Rights) माहित … Read more

Kotak Kanya Scholarship 2025-26 – वर्षाला 1.5 लाख रुपयांच आर्थिक सहाय्य, लगेच अर्ज करा

भारतातील हुशार, होतकरू आणि गुणवंत विद्यार्थीनींना Kotak Kanya Scholarship 2025-26 ही करिअर घडविण्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. आजच्या घडीला मुली या मुलांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. परंतु काही वेळा आर्थिक परिस्थिती अभावी मुलांना शिक्षणापासून वंचित रहावं लागतं किंवा जे शिकण्याची इच्छा आहे, ते शिक्षण घेता येत नाही. अशा मुलींसाठी शिष्यवृत्ती हा सर्वोत्तम पर्याय आहे. … Read more

Wai Vishesh – धोम धरणात लवकरच ‘सी प्लेन’ सेवा सुरू होणार! स्थानिकांना कसा होणार फायदा? वाचा…

निसर्ग सौंदर्याने नटलेल्या सातारा जिल्ह्यातील वाई (Wai Vishesh) तालुक्यातील पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने धोम धरणात “सी प्लेन” सेवा सुरू करण्यास हिरवा कंदील दिला आहे. केंद्र सरकारच्या “उडान 5.5” या योजनेअंतर्गत ही “सी प्लेन” सेवा सुरू होणार आहे. वाई तालुक्याला चहुबाजूंनी डोंगरागांनी वेढलेलं आहे. त्याचबरोबर मुंबई-पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असल्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक दरवर्षी वाईला … Read more

Difference Between SIP And SWP जाणून घ्या सोप्या शब्दांत

Difference Between SIP And SWP SIP आणि SWP या दोन्ह एकप्रकारे सारख्याच गोष्टी असल्या तरी त्यांच्यामध्ये मुलभूत फरक आहे. हाच मुलभूत फरक सोप्या शब्दांत समजून घेण्यासाठी दोघांची तुलनात्मक माहिती या लेखामध्ये देण्यात आली आहे.  वैशिष्ट्य SIP (सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन SWP (सिस्टीमॅटिक विथड्रॉवल प्लॅन) उद्देश नियमितपणे पैसे गुंतवण्याचा   नियमितपणे पैसे काढणे पैशांचा प्रवाह  तुमच्या बँकेतून म्युच्युअल … Read more

What is SWP – SWP म्हणजे काय? पैसे भरायचे की काढायचे? जाणून घ्या एका क्लिकवर…

Mutual Fund सध्याच्या घडीला गुंतवणूकीचा एक लोकप्रिय पर्याय म्हणून पुढे आला आहे. म्युच्युअल फंडात तुम्ही SIP च्या माध्यमातून किंवा एकरकमी स्वरुपात गुंतवणूक करू शकता. SIP द्वारे दर महिन्याला एक विशिष्ट रक्कम गुंतवणूक करण्याचा पर्याय भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरतो. त्यामुळे तरुणांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच SIP मध्ये गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत. पण, तुम्हाला SIP सारखाच पण थोडा … Read more

Mirae Asset Foundation Scholarship Program – 50 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार!

सर्व साधारण कुटुंबातील मुलांना बऱ्याच वेळा आर्थिक अस्थिरतेमुळे शिक्षण पूर्ण करण्यात अडचणी येतात. अशाच होतकरू आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रासह भारतातील अनेक संस्था, कंपन्या आणि सरकारच्या माध्यमातून शिष्यवृत्ती दिली जाते. अशीच एक शिष्यवृत्ती म्हणजे Mirae Asset Foundation Scholarship Program होय. या शिष्यवृत्तीअंतर्गत, सध्या भारतामध्ये पदवीपूर्व किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 50 हजार रूपयांची शिष्यवृत्ती मिळू शकते. … Read more

Morgiri Fort – चला किल्ले मोरगिरीकडे! लोणावळ्याच्या कुशीत असलेला एक सुंदर दुर्ग, वाचा संपूर्ण माहिती

पावसाळा, हिवाळा किंवा उन्हाळा सह्याद्रीत भटकणाऱ्यांसाठी तिन्ही ऋतु सारखेच. तरीही पावसाळ्यात आणि हिवाळ्यात सह्याद्रीच सैर करण म्हणजे थेट स्वर्गात जाऊन पुन्हा माघारी येण्यासारखंच. गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियाचा अतिरेक झाल्यामुळे डोंगर दऱ्यांमध्ये, किल्ल्यांवर तरुणांसह ज्येष्ठ नागरिकही मोठ्या संख्येने जाऊ लागले आहेत. तुम्ही सुद्धा ट्रेकिंगला जाण्याच्या विचारात आहात, पण कुठे जायंच हे समजत नाहीये. तर तुमच्यासाठी … Read more