Post-Holi Skincare Tips – होळीनंतर आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यावी, जाणून घ्या एका क्लिकवर…

Post-Holi Skincare Tips धुलवंदनाच्या निमित्ताने देशभरात एकमेकांना रंग लावला जाईल, आनंदात सण साजरा केला जाईल. कुटुंबासोबत, मित्रमंडळींसोबत मोठ्या उत्साहात होळीचा जल्लोष साजरा केला जाईल. संपूर्ण देशात विविध रंगांमध्ये नाहून निघतो. या सर्व उत्साही वातावरणात मात्र आपल्या शरीराकडे दुर्लक्ष होते. कृत्रिम रंग लावल्यामुळे आणि सूर्याची आग ओकत असल्यामुळे रंगांचा आपल्या शरीरावर विपरित परिणाम होण्याची शक्यता निर्माण … Read more

Holi Festival – होळी आणि राधा-कृष्ण, लाठमार होळी कुठे साजरी केली जाती माहित आहे का?

Holi Festival भारतातील सर्वात प्रिय सणांपैकी एक सण म्हणजे होळी. संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात होळी साजरी केली जाते. धुलविंदनच्या दिवशी एकमेकांना रंग लावून आनंद साजरा केला जातो. हा सण केवळ रंगांचा उत्सव नाही, तर प्रेम, भक्ती आणि आनंदांचा देखील सण आहे. राधा आणि कृष्णाची मैत्री, प्रेम, एकमेकांप्रती असणारा विश्वास म्हणजे होळी. पौराणिक कथांमध्ये राधा आणि … Read more

Holi Festival – महिलांची सुरक्षा हीच आपली जबाबदारी, रंग लावा पण जबरदस्ती नको; अशी घ्या स्वत:ची काळजी

Holi Festival होळी सणाचा उत्साह देशभरात ओसंडून वाहत असतो. रंगांचा सण भारतासह जगभरात हिंदू बांधव मोठ्या उत्साहात साजरा करतात. लोकं एकत्र येतात आणि आनंदात सण साजरा करतात. कुटुंब, मित्र मंडळी आणि अनोळखी लोकं सुद्धा या उत्सवाह मोठ्या संख्येने सहभाग घेत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी सारखी परिस्थिती निर्माण होते. याच गोष्टीचा गैरफायदा काही टवाळखोरांकडून घेतला … Read more

Holi Festival – होळी का साजरी केली जात? जाणून घ्या सविस्तर…

संपूर्ण भारतात होळी (Holi Festival ) मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. राग, द्वेश, वाईट सवयी इत्यादी अनेक चुकीच्या गोष्टींना होळीच्या स्वरुपात अग्नी दिला जातो. होळी हा केवळ रंगांचा सण नाही तर एकता, आनंद आणि नूतनीकरणाचा काळ आहे. होळी सणाच्या इतिहासात डोकावण्याचा प्रयत्न केल्यास एकता, आनंद नवीन अनुभव या सारख्या गोष्टींचा आनंद घेता येईल.  हिंदू पौराणिक … Read more

Fruits and Vegetables To Eat in Summer – सूर्य आग ओकतोय, ‘या’ फळांचा आहारात समावेश असलाच पाहिजे

Fruits and Vegetables To Eat in Summer पावसाळा आणि हिवाळ्याच्या तुलनेत उन्हाळ्यामध्ये बऱ्याच नागरिकांना तीव्र उष्णतेच्या त्रासाचा सामना करावा लागतो. परिणामी चक्कर येणे, उच्च रक्तदाब या सारख्या आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे डॉक्टरही भरपूर पाणी पिण्याचा, उन्हामध्ये जात असताना छत्री सोबत ठेवण्याचा सल्ला देतात. त्याचबरोबर आहारातही पौष्टीक फळांजा आणि भाज्यांचा समावशे करण्याचा सल्ला … Read more

Summer Heat – वाढत्या उष्णतेपासून वाचण्यासाठी कोणती खबरदारी घेतली पाहिजे? आताच जाणून घ्या…

Summer Heat मुंबईसह देशभरात सूर्यदेव कोपण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अंघाची अक्षरश: लाहीलाही होत आहे. अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात उष्णतेमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर उष्णतेच्या लाटा अधून मधून सुरुच आहेत. त्यामुळे नागरिकांना बाहेर पडताना आता जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. कारण अति उष्णतेमुळे, निर्जलीकरण, उष्माघात आणि अस्वस्थ वाटू … Read more

Disadvantages of Coffee – कॉफी पिण्याचे दुष्परिणाम माहित आहेत का? हाडांची झीज ते उच्च रक्तदाब; वाचा सविस्तर…

Disadvantages of Coffee चहाचा चाहता वर्ग भारतात मोठ्या संख्येने आहे. परंतु जगाचा विचार केल्यास कॉफी पहिल्या क्रमांकाचे पेय आहे. भारतातही कॉफी पिणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये वाढल्याचे चित्र आहे. कॉफी पिल्यामुळे ताजेतवाने वाटते, थकवा दुर होतो असे अनेक आरोग्यदायी आणि मानसिक फायदे कॉफी पिल्यामुळे अनुभवता येतात. परंतु कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शरीरासाठी घातक असतो. तसचं … Read more

Eating Chapati With Tea – तुम्हालाही चहासोबत चपाती खायला आवडते? वेळीच सावध व्हा, आरोग्य धोक्यात येऊ शकतं

Eating Chapati With Tea चहा पिणाऱ्यांची संख्या जगाच्या तुलनेत भारतात जास्त आहे. भारतातील नागरिकांना चहा पिण्यासाठी फक्त निमित्ताची गरज असते. नातेवाईकांना भेटायला जाणं असो, मित्रांसोबत कट्ट्यावर फेरफटका असो अथवा राजकारण्यांची चर्चा असो, या सर्वांमध्ये एक दुवा समान आहे, तो म्हणजे चहा. चहा शिवाय भेट पूर्ण होतच नाही. रिपोर्टनुसार भारतीय मनुष्य एका दिवसात किमान दोन वेळा … Read more

Benefits of Hot Water Bath – गरम पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे जाणून घ्या तुम्हीही चकीत व्हालं

Benefits of Hot Water Bath बऱ्याच जणांकडून तुम्ही ऐकलं असेल की, थंड पाण्याने अंघोळ करणे कधीही चांगले. परंतु जगभरात अर्ध्याहून अधिक लोक गरम पाण्याने अंघोळ करण्याला प्राधान्य देतात. परंतु बऱ्याच जणांना गरण पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे माहित नाहीत. गरम पाण्याने अंघोळ केल्यास आपल्या शरीराला अनेक फायदे होता. शारीरिक आरोग्य सुधारण्यापासून ते मानसिक आरोग्य सुरळित होण्यापर्यंत … Read more

Most Expensive Cricket Bat – जगातील सर्वात महागडी क्रिकेट बॅट, दिग्गज भारतीय खेळाडूचाही आहे समावेश; वाचा सविस्तर…

Most Expensive Cricket Bat Champions Trophy 2025 चा विजेता होण्याचा बहुमान भारताने पटकावला. दुबईमध्ये झालेल्या फायनलमध्ये न्यूझीलंडने दिलेले माफक आव्हान टीम इंडियाने अगदी सहज पूर्ण केले विजयश्री खेचून आणला. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने सलग दुसऱ्यांना ICC टुर्नामेंटमध्ये विजेतेपद पटकावले आहे. मागच्या वर्षी टी20 वर्ल्डकप आणि आता चॅम्पियन्स ट्रॉफी. त्यामुळे सध्याच्या घडली जगातील ‘बाप’ संघ … Read more