Why Do We Yawn in Marathi – एखाद्या व्यक्तीला जांभई देताना पाहून तुम्हालाही जांभई येते का? काय आहे त्यामागचं कारण? वाचा सविस्तर…

Why Do We Yawn तुम्ही कधी विचार केलाय का, की आपल्याला जांभई का येते? किंवा एखाद्या व्यक्तीला जांभई देताना पाहून आपल्याला जांभई का येते? याच उत्तर अर्थात नाही, असच असेल. कारण आपल्या शरीरामध्ये अनेक गोष्टी दैनांदिन जीवनामध्ये वारंवार घडत असतात, परंतु आपण त्यांना गांभीर्याने घेत नाही. किंवा कधी विचारही करत नाही, की अस होण्यामागे काय … Read more

Courses For Remote Jobs – घरबसल्या काम करण्याच्या विचारात आहात, पण कोर्स कोणता करावा समजत नाहीये? सविस्तर वाचा…

Courses For Remote Jobs धावपळीच्या जगात शांत वातावरणात, घरबसल्या किंवा जिथे इंटरनेट असेल तिथे काम करण्याची संधी अनेक जण शोधत असतात. असा संधी बाजारात उपलब्ध सुद्धा आहेत. पण त्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी, म्हणजेच जॉब्स, कोर्स कोणते करायला पाहिजे यासारख्या अनेक गोष्टी लोकांना माहित नसतात. काही कोर्स तर विनामुल्य आहेत. त्यामुळे करिअर घडवण्याचा उत्तम संधी रिमोट … Read more

Does Fart Burn Calories – पादल्याने कॅलरी बर्न होतात? पादणं चांगलं का वाईट, वाचा सविस्तर…

Does Fart Burn Calories पचनक्रीयेच्या समस्येने अनेकजण ग्रस्त आहेत. जेवणाची वेळ न पाळणे, फास्ट फुड खाण्यावर भर देणे या सर्व गोष्टींमुळे पचनक्रीया पूर्णपणे बिघडून जाते. सोडायुक्त पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे पोटफुगी सारख्या समस्यांचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. पोटफुगीमुळे पोटात गॅस निर्माण होतो आणि गॅस गुदाशयातून बाहेर पडतो. ही पूर्णपणे नैसर्गिक क्रिया … Read more

Goosebumps – अंगावर काटा का येतो? तुम्ही कधी या गोष्टीचा विचार केलाय का? जाणून घ्या सविस्तर…

Goosebumps आपल्या शरीरामध्ये अनेक छोट्या मोठ्या गोष्टी या रोज घडत असतात. आपल्याला त्याची जाणीव सुद्धा होते. परंतु आपण कामाच्या गडबडीत अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. पण आपण कधीच स्वत:ला प्रश्न विचारत नाही की, हे अस का होत आहे? डोळा फडफडणे, अंगावर काटा येणे, एकटक बघत राहणे असे अनुभव तुम्हाला सुद्धा वेळोवेळी आले असतील. परंतु आपण या … Read more

Future Of Diesel Cars In India – 2027 पर्यंत डिझेल वाहनांवर बंदी येणार? जाणून घ्या सविस्तर…

Future Of Diesel Cars In India डिझेल कारने भारतातील ऑटोमोटिव्ह उद्योगात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, ज्यामुळे ग्राहक आणि व्यवसाय दोघांनाही इंधन कार्यक्षमता आणि टिकाऊपणा मिळतो. पेट्रोल गाडीच्या तुलने इंजिनच्या बाबतीत डिझेल गाड्या उजव्या ठरतात. त्यामुळे मालवाहू वाहनांपासून ते अवजड वाहतूक करणाऱ्या गाड्या या जास्त करून डिझेलच्या आहेत. त्यामुळे व्यावसायिकांची सुद्धा डिझेल गाड्यांना पसंती दिली जाते. … Read more

Mercedes Benz – पोटच्या मुलीच नाव दिलं अन् मर्सिडीज उदयास आली, ‘लोगो’चा अर्थ काय सांगतो? वाचा सविस्तर…

Mercedes Benz मुळशी पॅटर्न चित्रपट तुम्ही सर्वांनी पाहिला असेल, चित्रपटातील मुख्य पात्र असलेला राहुल या पात्राच्या गळ्यात तुम्ही मर्सिडीज या गाडीचा लोगो पाहिला असेल. लक्ष वेधून घेणारा हा लोगो जगभरातील लाखो लोकांना प्रेरणा देणारा आहे. त्याच कारणही तसच आहे. जगाती सर्वात प्रतिष्ठित ऑटोमोबाईल उत्पादक कंपन्यांपैकी एक म्हणजे मर्सिडीज-बेंझ होय. जगातील सर्वात महागड्या गाड्यांमध्ये मर्सिडीज गाड्यांचा … Read more

Forts In Goa – समुद्र आणि बीच नव्हे तर ‘हे’ किल्ले पहायला गोव्याला नक्की जा, जाणून घ्या सविस्तर…

Forts In Goa महाराष्ट्र म्हणजे सह्याद्री, गडकिल्ले आणि इतिहास, परंतु महाराष्ट्राचा इतिहास हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही. महाराष्ट्र आणि आजुबाजुच्या राज्यांवर सुद्धा त्याचा परिणाम तेव्हा आणि नंतरच्या काळात जाणवला. थोडक्यात काय तर, महाराष्ट्राच्या इतिहासाची पाळेमुळे देशाच्या विविध राज्यांमध्ये काही प्रमाणात का होईना, पसरली आहेत. अशाच राज्यांमध्ये गोव्याचा सुद्धा समावेश केला जातो. एकेकाळी पोर्तुगीजांच मुख्य ठाण … Read more

How To Increase Credit Score – सिबील स्कोअरने धोका दिला आणि लग्न मोडलं, असा वाढवा तुमचा क्रेडिट स्कोअर; सविस्तर वाचा…

How To Increase Credit Score नवरदेवाचा सीबील स्कोअर चांगला नसल्यामुळे वधू पक्षाने लग्न करण्यास नकार दिला आहे. महाराष्ट्रातील मुर्तीजापूरमध्ये घडलेल्या या अनोख्या घटनेमुळे सध्या सर्वत्र याच विषयाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे सीबील स्कोअर, क्रेडिट कार्ड या विषयांची चर्चा सध्या महाराष्ट्राl रंगताना पहायला मिळत आहे. चांगला सीबील स्कोअर तुमच्या आर्थिक उन्नतीसाठी खूप गरजेचा आहे. परंतु बऱ्याच … Read more

Budgeting Tips for College Students – आर्थिक चणचण भासणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, अशा पद्धतीने करा पैशांचे नियोजन

Budgeting Tips for College Students महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये अनेक अमुलाग्र बदल होतात. शिक्षण, मित्रमंडळी आणि सर्वात महत्त्वाच म्हणजे खर्च. सर्वच विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती सारखी नसते. काही विद्यार्थी श्रीमंत असतात, त्यामुळे त्यांच्या सर्व गोष्टी या नवीन, रोजचा प्रवास हा गाडीमध्ये किंवा टॅक्सीने होते. तर दुसरीकडे काही विद्यार्थी ट्रेन, सायकल किंवा बस सारख्या सुविधांचा लाभ … Read more

Benefits Of Internship – स्टायपेन कमी आहे म्हणून इंटर्नशिप नाकारताय, ही चुक महागात पडू शकते; जाणून घ्या सविस्तर

Benefits Of Internship महासागरात उडी मारण्यापूर्वी येणाऱ्या वादळांची, लाटांची तुम्हाला पूर्व कल्पना आपल्याला असायला हवी. यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे सराव आणि फक्त सराव. महाविद्यालीन जीवन संपले की विद्यार्थ्यांची नोकरी शोधण्याची लगबग सुरू होते. काही विद्यार्थी मिळेल ती नोकरी करतात, तर काही विद्यार्थी मात्र पुढील शिक्षण सुरू ठेवत इंटर्नशीप सारख्या पर्यायांचा आधार घेत प्रवास सुरू ठेवतात. … Read more