Big Data Analytics course information in Marathi; आयटी उद्योगातील एक वेगाने वाढणारे क्षेत्र

What Is big data analytics Big Data या शब्दावरूनच तुम्हाला अंदाज आला असेल की काही तरी मोठी गोष्ट असणार. बिग डेटा (Big Data Analytics Course Information in Marathi) अॅनेलिटीक्सचा साधा आणि सरळ अर्थ म्हणजे क्लिष्ट वाटणाऱ्या डेटाचा अभ्यास करून त्याचा थोडक्यात समजेल अशा पद्धतीने सार (Conclusion) काढणे. पूर्वी या कोर्सला प्रवेश घेणाऱ्यांची संख्या खूप कमी … Read more

Bhavani Talwar – छत्रपती शिवाजी महाराजांच्या भवानी तलवारीचा इतिहास तुम्हाला माहितीये का?

Bhavani Talwar सर्वप्रथम तुम्हा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपणही आपलं आयुष्य देव, देश, धर्म आणि समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी समर्पित कराल ही अपेक्षा. शिवजयंती विशेष ब्लॉगमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या तलवारीच्या मदतीने मुघलांना सळो की पळो करून सोडले अशा भवानी तलवारीचा इतिहास जाणून घेणार … Read more

Honey Trap Meaning – साताऱ्यातील सेंट्रिग कामगार अडकला महिलेच्या जाळ्यात, काय आहे हनी ट्रॅप? वाचा सविस्तर…

Honey Trap Meaning व्हॉट्सअॅपवर अनोळखी महिलेशी चॅट करणे साताऱ्यातील 38 वर्षीय सेंट्रिंग कामगाराला चांगलेच महागात पडले आहे. सदर महिलेने सेट्रिंगचे काम देते अस सांगत कामगाराला आपल्या जाळ्यात ओढले. तसेच लॉजवरुन नेऊन दोघांच्या संमंतीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर महिलेने काही साथीदारांच्या मदतीने कामगाराला पकडून डांबून ठेवले आणि त्याला मारहाण केली. तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल करू, … Read more

Honey Bees – मधमाशा हल्ला का करतात, त्या नृत्यही करतात आणि बरच काही; एका क्लिकवर वाचा सगळी माहिती

Honey Bees सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यामध्ये काही दिवसांपूर्वी ट्रेकींगसाठी पांडवगडावर गेलेल्या गिर्यारोहकांवर मधमाशांनी हल्ला केला होता. मधमाशांच्या हल्ल्यात सहा जण गंभीर जखमे झाले होते. परफ्युम लावून गडावर गेल्यामुळे मधमाशांनी हल्ला केल्याची सांगितले जात आहे. अशीच घटना लोणावळ्यातील कार्ला येथे असणाऱ्या एकविरा देवी मंदिर परिसरात घडली होती. मधमाशांनी हल्ला केल्याच्या अनेक घटना गेल्या काही महिन्यांमध्ये घडल्या … Read more

Most Dangerous Birds in the World – ‘हे’ आहेत जगातील सर्वात धोकादायक पक्षी, वाचा सविस्तर…

Most Dangerous Birds in the World जगभरात विविध जातीचे पक्षी आढळून येतात. प्रामुख्याने सौंदर्य आणि पक्षी असे वर्ण तुम्ही अनेक वेळा वाचलं असेल किंवा तसे पक्षी सुद्दा तुम्हा पाहिले असतली. अनेक पक्षांचा आवाजही तितकाच मधुर असतो. त्यामुळे अशा मधुर आवाज असणाऱ्या पक्षांच्या सानिध्यात रहायला किंवा थोडा वेळ घालयवायला सर्वांनाच आवडते. परंतु तुम्हाला माहितीये का, जगभरात … Read more

Top 10 Fruits For Eating – दररोज खाल्ली पाहिजेत अशी 10 फळं, वाचा…

Top 10 Fruits For Eating सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत माणसांची धावपळ सुरू असते. या धावपळीत जेवणाची वेळ पाळली जात नाही. अशा वेळी भुक लागल्यानंतर मिळेल ते फास्ट फूड खाण्याला प्राधान्य दिला जातं. विशेष करून वडा पाव, समोसा पाव, डोसा किंवा मिसळ पाव. या सर्व गोष्टी खिशाला परवडणाऱ्या आणि पोट भरण्यास सोईस्कर माणल्या जातात. परंतु … Read more

Most Demanding Courses In Future – विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं, ‘हे’ आहेत 2025 मध्ये सर्वाधिक मागणी असणारे कोर्सेस

Most Demanding Courses In Future ज्या प्रमाणे आज प्रत्येक क्षेत्रातील उद्योग विकसित होत आहेत, त्याच वेगाने नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांमध्ये प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. पुढील काही वर्षांमध्ये तंत्रज्ञानाच्या जोडीने कौशल्य विकसित करणाऱ्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणात मागणी असणार आहे. त्यामुळे आता पासूनच तशा पद्धतीच्या कोर्सेसला प्रवेश घेऊन आपणही आपलं नाणं खणखणीत वाजवण्यासाठी सज्ज झालं पाहिजे. भविष्याचा … Read more

Importance Of Women – कुटुंबाचा आधारस्तंभ म्हणून महिलांची भुमिका, वाचा सविस्तर…

Importance Of Women कुटुंब कितीही श्रीमंत असो अथवा गरीब, महिलांची भुमिका दोन्ही ठिकाणी समान राहिली आहे. कुटुंबांना घडवण्यात, नातेसंबंधांचे संगोपन करण्यात आणि घराचे सर्व कामकाज सुरळीत सुरू आहे का नाही, हे सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका महिला वेळोवेळी बजावत आहेत. विविध भुमिकांमध्ये महिलांचा कुटुंबात वावर असतो, परंतु जबाबदारीची जाणीव ही सर्वांना समानच असते. आई, मुलगी, बहिण … Read more

What Is Financial Planning – आजच आर्थिक नियोजन करा, पण कसं? वाचा स्टेप बाय स्टेप…

आर्थिक नियोजन हा जीवनाचा एक महत्त्वाचा पैलू आहे जो व्यक्ती आणि कुटुंबांना त्यांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यास मदत करतो. यामध्ये आर्थिक ध्येये निश्चित करणे, बजेट तयार करणे, गुंतवणूक व्यवस्थापित करणे, निवृत्तीचे नियोजन करणे आणि अनपेक्षित खर्चाची तयारी करणे समाविष्ट आहे. तुम्ही तरुण व्यावसायिक असाल, कुटुंबातील सदस्य असाल किंवा निवृत्तीच्या जवळ येत असाल, आर्थिक नियोजन समजून … Read more

Guillain Barre Syndrome – ‘गुलियन बॅरी सिंड्रोम’चा धोका वाढतोय, घाबरू नका पण काळजी घ्या; ही आहेत लक्षणे, वाचा सविस्तर…

Guillain Barre Syndrome महाराष्ट्रामध्ये गुलियन बॅरी सिंड्रोममुळे (GBS) सध्या आरोग्य यंत्रणा अलर्टमोडवर आली आहे. अशातच कोल्हापूरातील चंदगडमध्ये एका 60 वर्षीय व्यक्तीचा मृ्त्यू GBS मुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा काही अंशी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये GBS चे रुग्ण आढळून आले आहेत. परंतु घाबरण्याची काहीही गरज नाहीये. त्याच … Read more

error: Content is protected !!