Pharmacy Course – बी. फार्मसी आणि डी. फार्मसी एकच आहे? वाचा सविस्तर…
Pharmacy Course म्हणजे मेडिकल सुरू करण्यासाठी घेतलेली पदवी, असा एक चुकीचा पायंडा समाजात पडलेला आहे. अपुरी माहिती आणि चुकीच्या मार्गदर्शनामुळे फार्मसी या अभ्यासक्रमाकडे बघण्याच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनात अमुलाग्र बदल झाला होता. या सर्व गोष्टींना पालक सुद्धा तितकेच जबाबदार आहेत. Pharmacy Course हा फक्त मेडिकल सुरू करण्यापुरता मर्यादीत नाही. फार्मसी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना भविष्यात अनेक संधी आहेत. … Read more