लेख – रूईच्या पानावर गौराई; वयगांव गावची ऐतिहासिक आणि पर्यावरणपूरक परंपरा

>>गणेश सुरेखा मारूती वाडकर<< महाराष्ट्रात साजरा होणारा प्रत्येक सण धुमधडाक्यात आणि उत्साहात साजरा केला जातो. सण फक्त साजराच केला जात नाही तर पूर्वापार सुरू असलेल्या परंपरा सुद्धा तितक्याच आवडीने जपल्या जातात आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवल्या जातात. त्यामुळेच महाराष्ट्रातील प्रत्येक सणाची एक वेगळी ओळख आणि वैशिष्ट्य आहे. असाच आपल्या सर्वांचा लाडका सण म्हणजे गणेशोत्सव होय. घरोघरी … Read more

Ratangad Fort – आता मी मरणार… भर जंगलात एक दोन नव्हे तर तीन वेळा वाट चुकलो, बिबट्याचा सहवास; आम्ही अनुभवलेला थरारक रतनगड

>> गणेश सुरेखा मारूती वाडकर Ratangad Fort कळसूबाई डोंगररांगेत आणि प्रवरा नदीच्या उगमस्थानावर अगदी थाटात उभा असलेला गिरीदूर्ग. मधल्या काळात कारवीचा बहर आल्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गप्रेमी, सह्याद्रीप्रेमी दरवर्षी रतनगडाला भेट देत असतात. त्यात आम्ही सुद्धा नंबर लावला आणि आमचा सात जणांचा ग्रुप मुंबईहून रतनगडाच्या दिशेने मार्गस्थ झाला. सह्याद्री … Read more

Kondane Caves; कर्जतच्या कड्याकपारीत दडलेला ऐतिहासिक खजिना

फोटो - कौशिक वाडकर

>>गणेश सुरेखा मारूती वाडकर रायगड जिल्ह्याचा ज्या प्रमाणे ऐतिहासिक नाव लौकिक आहे. त्याच प्रमाणे रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्याचं नाव सुद्धा सुवर्ण अक्षरांनी इतिहासामध्ये नोंदवलेलं गेलं आहे. त्यामुळेच मुंबई आणि पुण्यातील पर्यटकांची पावले कर्जतच्या दिशेने आपसूक वळतात. ट्रेकर्सची पंढरी म्हणून कर्जतचे नाव सध्या तरुणांमध्ये प्रचलित आहे. त्यामुळेच या कर्जत तालुक्यात दडलेल्या ऐतिहासिक कोंडाणे लेण्यांची (Kondane Caves) … Read more

error: Content is protected !!