Vijay Pawale – सांगली एक्स्प्रेस! फलंदाजांचा कर्दनकाळ, डेल स्टेन ऑफ टेनिस क्रिकेट विजय पावले
सोलापूरच्या कुर्डूवाडीतून आलेला आणि God OF Tennis Cricket म्हणून प्रचलित असणारा कृष्णा सातपूते साऱ्या टेनिस विश्वाला माहित आहे. महाराष्ट्राच्या मातीत तयार झालेले हे रत्न आज देशासह जगामध्ये आपल्या नावाचा डंका वाजवत आहे. याच पश्चिम महाराष्ट्रातून नावारुपाला आलेलं आणखी एख रत्न म्हणजे Vijay Pawale. आपल्या तेज तर्रार गोलंदाजीने भल्याभल्या फलंदाजांची दांडी गूल करणारा विजय पावले सध्याच्या … Read more