Dowry Death – 80 तोळे सोनं आणि 70 लाखांची कार हुंड्यात दिली; छळ सहन झाला नाही, नवविवाहितेने वडिलांना शेवटचा मेसेज केला अन्…

पुण्यात वैष्णवी हगवणे या नवविवाहितेने ज्या प्रकारे सासरच्या जाचाला कंटाळून आपले जीवन संपवले (Dowry Death) होते. तशीच घटना आता पुन्हा घडली आहे. लग्नामध्ये हुंडा म्हणून 80 तोळे सोनं आणि 70 लाखांची कार दिली, तरीही सासरच्या हैवानांनी वारंवार 27 वर्षीय रिधान्याचा छळ केला. अखेर तिला छळ सहन झाला नाही आणि तिने वडिलांना शेवटचा ऑडिओ मेसेज करत … Read more

Mumbai Crime – दारूमुळे दोन मुलं अनाथ झाली; बेवड्या पतीने पैसे दिले नाही म्हणून पत्नीचा खून केला

दारुमुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाल्याची अनेक प्रकरण तुम्ही पाहिली असतील. लहान मुलांचा सुद्धा या प्रकरणांमध्ये हकनाक जीव गेला आहे. आता मुंबईत (Mumbai Crime) असाच धक्कादायक प्रकार घडला असून दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून एका दारुड्या पतीने आणि दोन मुलांच्या बापाने आपल्याच पत्नीचा जीव घेतला आहे. धक्कादायक बाब म्हणजे लहान मुलांसमोरच त्याने पत्नीची निर्घृण खून … Read more

Mumbai Crime – मुंबई हादरली; 10 वर्षीय चिमुकलीवर आईच्याच प्रियकराने केला अत्याचार, गुप्तांगात टाकला स्क्रू ड्रायव्हर

देशाची आर्थिक राजधानी म्हणून जगभरात डंका वाजवणाऱ्या मुंबईत अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. जोगेश्वरी पूर्व येथील मेघवाडी परिसरात एका 10 वर्षांच्या चिमुकलीवर अमानवी अत्याचार करण्यात आला आहे. 24 वर्षांच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केला आणि तिच्या गुप्तांगात स्क्रू ड्रायव्हर टाकून त्याचा व्हिडीओ बनवला. या प्रकरणी पोलिसांनी नराधमाला आणि मुलीच्या आईला अटक केली आहे. जोगेश्वर … Read more

Online Gambling – ऑनलाइन जुगाराचा विळखा! पती-पत्नी आणि मुलाचा मृत्यू; कर्जबाजारी होण्यापूर्वीच सावध व्हा, पण कसं? वाचा…

ऑनलाइन (Online Gambling) जुगाराच्या विळख्यात अडकल्याने एक कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. या जुगाराच्या विळख्यात दोन वर्षांच्या चिमुरड्याचाही मृत्यू झाला आहे. धाराशिव जिल्ह्यातील बावी गावात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे जिल्हा हादरून गेला आहे. लक्ष्मण मारूती जाधव असे जुगाराच्या विळख्यात अडकलेल्या तरुणाचे नाव आहे. ट्रॅक्टर चालक असणाऱ्या लक्ष्मणने पत्नी आणि दोन वर्षांच्या मुलाला विष दिले आणि त्यानंतर … Read more

Mobile Addiction – गेम खेळायला मोबाईल दिला नाही, 14 वर्षांच्या मुलीने जीवन संपवलं; पालकांच काय चुकतंय? मुलांबरोबर कसं वागलं पाहिजे? वाचा…

जेवताना, झोपताना आणि सकाळी उठल्यावर तोंडासमोर मोबाईल (Mobile Addiction) हा लागतोच. हीच घाण सवय लहान मुलांना सुद्धा काही पालकांनी लावली आहे. तुमच्याही निदर्शनास आलं असेल की, मोबाईल दिल्याशिवाय मुलं जेवत नाहीत, दुध पीत नाहीत किंवा ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या मोबाईल शिवाय करत नाहीत. मोबाईलवर आभासी गेम खेळायला मिळते, त्यामुळे मैदानांमध्ये खेळायला जाण्यास मुलं कंटाळा … Read more

Crime Vishesh – पत्नीपीडित पुरुषांवरील हल्ल्यांमध्ये वाढ, अधिकृत आकडेवारी काय म्हणते? वाचा…

Crime Vishesh सध्या देशभरात ट्रेडींग असलेला विषय म्हणजे सोनमने केलेली पती राजा रघुवंशी याची हत्या. लग्न झाल्यानंतर हनीमुनसाठी हे जोडपं मेघालयमध्ये गेलं होतं. परंतु त्यानंतर दोघेही गायब झाले आणि काही दिवसांनी राजा रघुवंशी याचा मृतदेह पोलिसांना सापडला. सोनम गायब होती. शोधकार्य सुरू असताना उत्तर प्रदेशातून सोनमला ताब्यात घेण्यात आलं आणि त्यानंतर प्रकरणाचा उलगडा झाला आणि … Read more

Crime Vishesh – जेव्हा आईच पोटच्या गोळ्याच्या जीवावर उठते, भावांच्या मदतीनं लेकीच शीर धडावेगळं केलं; काय चुकतंय? वाचा…

आई-मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील दादरी गावात घडली आहे. कहर म्हणजे आईने भावांच्या मदतीने लेकीचा काटा काढला आहे. 17 वर्षांच्या बारावीमध्ये शिकणाऱ्या आस्था उर्फ तनिष्काची आईने आणि मामांनी निर्घृन हत्या (Crime Vishesh) केली. हत्या केल्यानंतर तीच शीर धडावेगळ केलं आणि मृतदेह नाल्यात फेकून दिला. इतक्या भयंकर पद्धतीने पोटच्या गोळ्याला संपवताना त्या … Read more

Crime Vishesh – प्रँक जीवावर बेतला, गुप्तांगात पाईप टाकला अन् भयंकर घडलं; अशी मस्करी करू नका

Crime Vishesh मित्र मैत्रिणी म्हंटल की, मजाक-मस्ती या सर्व गोष्टी हमखास आल्याच. मित्रांसोबत असताना भान हरपून लोकं एकमेकांची थट्टा मस्करी करतात. परंतु या सर्व थट्टा मस्करीमध्ये कधी कधी एखाद्याला जीवाला मुकावं लागत. अशा काही घटना देशाच्या कानाकोपऱ्यात घडल्या आहेत. आता पुन्हा एकदा अशीच घटना हरयाणातील फरिदाबादमध्ये घडली आहे. मित्रांनी केलेला एक प्रँक एका 35 वर्षीय … Read more

Crime Vishesh – रस्त्यावरुन उचललं अन् पोटच्या मुलीप्रमाणे वाढवलं, तीनेच घात केला; एका आईच्या प्रेमाचा दुर्दैवी अंत

Crime Vishesh रस्त्यावरुन उचलून एका मुलीला घरात आणलं तिला पोटच्या मुलीप्रमाणे वाढवलं आणि तिनेच एका शुल्लक गोष्टीसाठी आईचा जीव घेतला. मन्न सुन्न करुण टाकणारी ही घटना ओडिशा राज्यात घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. आईचा जीव घेणारी मुलगी फक्त 13 वर्षांची आहे. दोन जणांना हाताशी घेत तिने आईचा काटा काढला. या घटनेमुळे … Read more

Social Media impact – फॉलोवर्स कमी झाले म्हणून तरुणीने जीवन संपवलं; सोशल मीडियाचा विळखा, उद्या तुमच्या मुलाचाही…

जन्माल्या आलेल्या लहान मुलाचं आधार कार्ड काढण्याच्या आगोदर पहिलं इन्स्टाग्रामवर अकाऊंट (Social Media impact) ओपन केलं जातं. त्यानंतर सुरू होतो फॉलोवर्स आणि फेक कुटुंब तयार करण्याचा जीवघेणा खेळ. याच जीवघेण्या खेळामध्ये एका 24 वर्षीय तरुणीने आपला जीव संपवला आहे. कारण काय तर, इन्स्टाग्रामवरचे फॉलोवर्स कमी होत होते. एवढ्या शुल्लक कारणाणुळे या तरुणीने आई-वडिलांचा विचार न … Read more