Top Serial Killers – ‘हे’ होते जगातील सगळ्यात भयानक सीरियल किलर्स, वाचा सविस्तर…

Top Serial Killers जगाच्या कानाकोपऱ्यात दररोज खूनाच्या आणि चोरीच्या घटना घडत असतात. परंतु काही घटना या इतक्या भयंकर असतात की, त्याचा फक्त विचार जरी केला, तरी अंगावर काटा येतो. असे कृत्य एखादा व्यक्ती कस काय करू शकतो? असा प्रश्न यावेळी नक्कीच पडतो. चित्रपटांच्या माध्यमातून सीरियल किलींगच्या घटनांबद्दल तुम्ही पाहिलं असेल. एकाच पॅटर्नमध्ये खून करण्याची पद्दत … Read more

Ponzi Scheme म्हणचे काय रे भाऊ? काय आहे पॉन्झी या नावाचा इतिहास? ही योजना कशी ओळखायची? वाचा सविस्तर…

मुंबईतील दादरमध्ये टोरेस कंपनीने गुंतवणूकदारांना मोठा गंडा घातल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. त्यामुळे फसव्या योजनांचा (Ponzi Scheme) पुन्हा एकदा पर्दाफाश झाला आहे. दुप्पट पैसे मिळतील या अमिषाला बळी पडून लोक वारंवार एकच चुक करतात आणि आयुष्यभराची कमाई अशा योजनांमध्ये गुंतवतात. परंतु या योजनांमध्ये गुंतवलेला पैसा पुन्हा मिळेल याची कसलीही खात्री केली जात नाही आणि शेवटी … Read more

Biggest Scams in India – टोरेस कंपनीचे मालक फरार, गुंतवणूकदारांचे हाल; भारतातील ‘हे’ घोटाळे तुम्हाला माहिती आहेत का? वाचा सविस्तर…

दादरमध्ये असणाऱ्या टोरेस कंपनीने गुंतवणूकदारांची 13 कोटींची फसवणूक (Biggest Scams in India) केल्याचे प्रकरण सध्या उघड झाले आहे. त्यामुळे दादर, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर येथील कार्यालयांमध्ये गुंतवणूकदारांनी एकच गर्दी केली होती. या कंपनीचा संचालक आणि मॅनेजसरसह पाच जण कंपनीला टाळे ठोकून फरार झाले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदरांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना आर्थिक अडचणींचा सामना … Read more