Most Expensive Bike in The World – ‘या’ आहेत जगातील सर्वात महागड्या बाईक्स, जाणून घ्या सविस्तर

Most Expensive Bike in The World लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना बाईकचे विशेष आकर्षण असते. आजही महाराष्ट्रातील बऱ्यात घरांमध्ये 90 च्या दशकातील बाईक अगदी थाटात घरामध्ये उभी असते. आपले वडील किंवा आजोबा तिची देखभालही त्याच पद्धतीने करत असतात. लहान असताना खेळण्यातली बाईक प्रत्येकानेच चालवली असेल. जसजस आपलं वय वाढत जातं बाईकबद्दल आपली ओढ वाढत जाते. बऱ्याच तरुणांना … Read more

Weirdest Foods – ‘हे’ विचित्र खाद्य पदार्थ तुम्ही खाऊ शकता का?

Weirdest Foods आपल्या भारतामध्ये जम्मू काश्मीर पासून ते कन्या कुमारीपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये विविधता पहायला मिळते. उत्सव, परंपरा आणि अगदी खाद्य पदार्थांमध्ये सुद्दा वेगळेपण पहायला मिळते. पुणेरी मिसळ, वडापाव, पाव भाजी, छोले भटुरे, बटर चिकन, दालबाटी चुर्मा, घेवर इ. या सर्व पदार्थांचे आपापले वैशिष्ट्य आहे. तसेच हे पदार्थ त्या त्या ठिकाणी जाऊन खाण्यातच विशेष मजा आहे. … Read more

Mahakumbh Mela किती आखाडे आहेत? किन्नर आखाड्याचा इतिहास काय आहे? जाणून घ्या सविस्तर…

Mahakumbh Mela विविधतेने नटलेल्या भारतामध्ये असंख्य परंपरा आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. सर्व समाज एकत्र येत मोठ्या भक्तीभावाने आणि श्रद्धेने उत्सवात सहभागी होतो. याच उत्सव आणि परंपरांमध्ये हिंदूंचा सर्वात पवित्र मेळावा म्हणजे महाकुंभमेळा होय. श्रद्धा आणि भक्तीचा असाधारण मेळावा म्हणून कुंभमेळ्याची जगात ख्याती आहे. जगभरातील लाखो भक्त, ऋषी, साधूसंत, यात्रेकरू, पर्यटक हा अद्भुत … Read more

Mahakumbh Mela आणि इतिहास, स्वतंत्र भारताचा पहिला कुंभमेळा कधी आयोजित केला होता? वाचा सविस्तर…

भारताच्या समृद्ध संस्कृतीमध्ये महाकुंभमेळ्याला विशेष महत्त्व आहे. जगभरातील लाखो लोकं या पवित्र सोहळ्याला हजेरी लावतात. हजारो वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. दर 12 वर्षांनी प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक या चार पवित्र ठिकाणी मेळा भरतो. या ठिकाणी स्नान केल्याने पापक्षालन होते आणि मोक्ष प्राप्त होतो, असे म्हटले जाते. Mahakumbh Mela हा श्रद्धा … Read more

MCOCA Act – वाल्मिक कराडवर लावण्यात आलेला ‘मकोका’ काय आहे? जाणून घ्या सविस्तर…

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी वाल्मिक कराडवर MCOCA Act लावण्यात आला. त्यामुळे मकोका कायद्याची चर्चा सर्व सामान्यांमध्ये पहायला मिळाली. बऱ्याच जणांना हा कायदा काय आहे हेच माहित नाही. मकोका हा ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA)’ महाराष्ट्रातील संघटित गुन्हेगारी आणि दहशतवादाचा सामना करण्यासाठी बनवलेल्या सर्वात कठोर कायद्यांपैकी एक आहे. 1999 मध्ये सादर … Read more

No Trousers Tube Day – लोकं चक्क अंडरवेअरवर फिरतायत, काय आहे ‘नो ट्राउजर ट्यूब राइड’? वाचा सविस्तर…

No Trousers Tube Day विविध परंपरा आणि उत्सव जगभरात अगदी थाटामाठात साजरे केले जातात. लोकं सुद्दा सर्व गोष्टी विसरून आनंदाने या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात. भारतात होळी, स्पेनमध्ये टॉमेटॉ फेस्टिवल अशा स्वरुपाचे उत्सव जगभरात साजरे केले जातात. परंतु सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातयाल तो No Trousers Tube Day ने. लंडनमधून काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले … Read more

Maratha Empire – महाराष्ट्र ते पानिपत, मराठ्यांची यशोगाथा; वाचा सविस्तर…

Maratha Empire मराठा साम्राज्य हे भारतीय इतिहासातील सर्वात शक्तिशाली साम्राज्य होते, जे त्याच्या लष्करी सामर्थ्यासाठी, नाविन्यपूर्ण प्रशासनासाठी आणि समृद्ध सांस्कृतिक योगदानासाठी ओळखले जाते. 17 व्या शतकाच्या उत्तरार्धात छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली उदयास आलेले हे साम्राज्य बलाढ्य मुघल साम्राज्याला आव्हान देण्यासाठी वाढले आणि भारताचे भवितव्य घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. छत्रपती संभाजी महाराज, महाराणी येसुबाई, स्वराज्य … Read more

Chhatrapati Sambhaji Maharaj – स्वराज्याच्या धाकल्या धन्याचा राज्याभिषेक! छत्रपती संभाजी महाराजांबद्दल सर्वांना ‘या’ गोष्टी माहित असल्याच पाहिजेत

Chhatrapati Sambhaji Maharaj स्वराज्याच्या धाकल्या धण्याचा राज्याभिषेक आणि मावळ्यांची लगबग. छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी संपूर्ण रायगड शिवभक्तांनी भरून गेला आहे. आपल्या राजाचा राज्याभिषेक पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने तरुण तरुणींना गडावर हजेरी लावली आहे. मराठा साम्राज्याचे दुसरे शासक म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचा जगाच्या इतिहासात आदराने उल्लेख केला जातो. छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन म्हणजे अदम्य धैर्य, विद्वतापूर्ण बुद्धिमत्ता, … Read more

Indian Army Day – भारतीय सेना दिवस का साजरा केला जातो? आपले सैन्य जगभरातील इतर सैन्यांपेक्षा वेगळे का आहे? वाचा सविस्तर…

Indian Army Day दरवर्षी 15 जानेवारी रोजी भारतीय सेना दिवस साजरा केला जातो. 1949 साली जनरल के.एम.करिअप्पा यांनी पहिल्यांदा भारताचे लष्करप्रमुख म्हणून पद स्वीकराले होते. हा भारतीयांसाठी ऐतिहासिक क्षण होता. कारण पहिल्यांदाच भारतीय लष्कराच्या लष्करप्रमुख पदाची जबाबदारी भारतीय व्यक्तीच्या हाती सोपवण्यात आली होती. त्यामुळे 15 जानेवारी 1949 पासून दरवर्षी 15 जानेवारी हा दिवस भारतीय सेना … Read more

How Many Hours Should You Work a Day – सुट्टीच्या दिवशी बायकोकडे किती वेळा एकटक पाहणार, त्यापेक्षा काम करा; पण किती तास काम करायचं?

How Many Hours Should You Work a Day इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी आठवड्यातून 70 तास करायला पाहिजे अशा सुचना काही दिवसांपूर्वी दिल्या होत्या. त्यावरून बराच वाद झाला होता. आता पुन्हा एकदा त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवत, लार्सट अँड टुब्रो (L&T) चे चेअरमन एसएन सुब्रमण्यन यांनी आठवड्यातून किमान 90 तास काम केले पाहिजे अजब सल्ला दिला … Read more