Arunima Sinha – रेल्वे अपघातात पाय गमावला, पण हार न मानता इतिहास रचला

जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य करत येतात. त्यासाठी सुरुवात करावी लागते, पुढचं पाऊल टाकावं लागतं, रिस्क घ्यावी लागते. अशीच रिस्क Arunima Sinha यांनी घेतली आणि त्यांच्या नावाची नोंद इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी करण्यात आली. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशाचा झेंडा अटकेपार रोवणाऱ्या अरुणिमा सिन्हा यांची यशोगाथा प्रत्येक व्यक्तिला प्रेरणा देणारी आहे. रेल्वे … Read more

Lord Hanuman – “अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान…”, हनुमानाची ‘ही’ रुपे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या सविस्तर…

हिंदू धर्मामध्ये प्रभु श्री रामांच्या भक्तांची संख्या अगणित आहे. रामायणामध्ये श्री हनुमानांच्या अमर्याद भक्ती, अफाट शक्ती, चंचलता आणि अतुलनीय धैर्याची ओळख साऱ्या जगाने पाहिली. प्रभु श्री रामांना मदत करण्यात हनुमानाने(Lord Hanuman) महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.  असे असले ती त्यांचे महत्त्व या महाकाव्याच्या पलीकडे आहे. हनुमानाला भारतभर आणि त्याच्या पलीकडे त्यांच्या असंख्य रूपांसाठी ओळखळं जाते. तसेच्या … Read more

Top 10 Richest Women’s in India – ‘या’ आहेत भारतातील सर्वात श्रीमंत महिला

Top 10 Richest Women’s in India एक काळ होता जेव्हा महिलांना खाली मान घालून चालावं लागत होतं. समाजात वावरताना ताठ मानेचे चालण्याची कोणत्याही महिलेची हिम्मत होत नव्हती, शिक्षण तर अगदीच दुरची गोष्ट. परंतु अशा कठिण काळात पुरुषी वर्चस्वाला भेदण्याच क्रांतिकारी पाऊल टाकलं ते महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी. समाजाच्या विरोधाला न जुमानता दोघांनी … Read more

Jayanti Kathale – सावित्रीच्या लेकीचा संपूर्ण जगात डंका, मराठमोळ्या जयंती कठाळे यांची यशोगाथा

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवून उद्योग विश्वात आपल्या नावाचा डंका वाजवणाऱ्या Jayanti Kathale या सावित्रिच्या लेकीची यशोगाथा जाणून घेणे क्रमप्राप्त आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या जयंती या हुशार, मेहनती आणि कर्तृत्वान आहेत. महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती सातासमुद्रापार घेऊन जाण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. आजच्या घडीला त्यांच्या भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेमध्ये … Read more

Generation Names – बेबी बूमर्स ते बेटा, तुमचा जन्म कोणत्या जनरेशन मधला? जाणून घ्या सविस्तर…

नवीन वर्षावर तुमच्या कानावर एक नवीन शब्दा पडला असेल, तो म्हणजे 1 जानेवारी 2025 पासून जन्माला येणारी मुल ही बेटा जनरेशनमधली (Generation Names) असणार. मागील काही वर्षांमध्ये तंत्रज्ञानाने जोरादर मुसंडी मारली आहे. चॅट जीपीटी, AI सारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे बऱ्याच गोष्टी अगदी सहज आणि सोप्या झाल्या आहेत. त्यामुळेच आधुनिक तंत्रज्ञानाच वेग पाहता इथून पुढे जन्माला येणारी … Read more

Top 10 Weird Facts About the Human Body – मानवी शरीराबद्दल या विचित्र गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

Top 10 Weird Facts About the Human Body  मानवाचे शरीर हे एखाद्या खजाण्यापेक्षा कमी नाही. अनेक आश्यचर्यकारक आणि जटील घटकांची गुंतागुंत शरीरामध्ये पहायला मिळते. शरीराच्या सुंदर आणि जटील रचनेमुळे आपल्यालाच आपल्या शरीराबद्दल काही गोष्टी माहिती नाहीत. काही गोष्टी या सर्वांना माहित आहेत. परंतु अशा काही गोष्टी मानवी शरीरामध्ये आहेत, त्या अत्यंत विचित्र स्वरुपाच्या आहेत. याच … Read more

Baba Vanga – कोण आहे बाबा वेन्गा? तिची भविष्यवाणी कितपत खरी ठरते? जाणून घ्या सविस्तर…

Baba Vanga या भविष्यवेत्यांनी 2025 पासून जगाच्या अंताला सुरुवात होणार असल्याचं आपल्या भविष्यवाणीमध्ये म्हटलं आहे. तसेच हीच जगाच्या अंताची सुरुवात असू शकते, असही ते म्हणाले आहेत. अनेक वेळा त्यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरलेली आहे. परंतु बऱ्याच जणांना बाबा वेन्गा यांच्या बद्दल माहित नाही.  कोण आहेत बाबा वेन्गा? काय आहे त्यांचा इतिहास? जाणून घेण्यासाठी हा विशेष … Read more

Difference Between New Year and Gudi Padwa – नवीन वर्ष आणि गुढी पाडवा यातील फरक काय? वाचा सविस्तर…

नवीन वर्ष आणि गुढीपाडवा (Difference Between New Year and Gudi Padwa) हे दोन्ही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साजरे केले जाणारे सण आहेत. परंतु दोन्ही सण साजरे करण्याची पद्धत ही खूप वेगळी आहे. 1 जानेवारी रोजी ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार नवीन वर्षाला सुरुवात होते. जगभरात नवीन वर्षचा जल्लोष पहायला मिळतो. दुसरीकडे गुढी पाडवा हा एक पारंपारिक हिंदू सण आहे … Read more

Happy New Year 2025 – काय आहे नवीन वर्षाचा इतिहास? जाणून घ्या एका क्लिकवर…

सर्व प्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. 2025 या नवीन वर्षात तुमची सर्व स्वप्न पूर्ण व्हावीत ही इश्वर चरणी प्रार्थना.  What is the history of New Year नवीन वर्षाचे जगभरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केलं जातं. मध्यरात्री बाराच्या ठोक्यावर आसमंताला भिडणारी आतषबजी करून नवीन वर्षाला अनोखी मानवंदना जगभरात दिली जाते. एखाद्या परंपरे प्रमाणे … Read more

Kalnirnay Calendar – “भिंतीवरी कालनिर्णय असावे…” कशी झाली कालनिर्णयची सुरूवात, वाचा सविस्तर…

नवीन वर्षाची चाहूल लागली की “भिंतीवरी कालनिर्णय असावे,” हे गाणं हमखास तुमच्या कानावर पडत असेल. भारतातील जवळपास प्रत्येक घरामध्ये कालनिर्णय ही दिनदर्शिका आवर्जून आणली जाते. इतर दिनदर्शिकांच्या तुलनेत कालनिर्णय या दिनदर्शिकेने कमावलेला विश्वास कैक पटीने जास्त आहे. 1973 साली एका छोट्याशा रोपट्या स्वरूपात झालेली कालनिर्णयची सुरूवात आज एका मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतरीत झाली आहे. भारतातील प्रमुख … Read more