Ganpati Temple – जगाच्या कानाकोपऱ्यात असणारी गणरायाची “ही” मंदिरे तुम्ही पाहिलीये का?
गणपती बाप्पा मोऱ्या… भारतातचे नव्हे तर जगभरात गणरायाच्या भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. बुद्धिची देवता असणाऱ्या गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केली जाते. मुंबईतील सिद्धिवीनायक मंदिरात दर मंगळवारी भाविकांची लाडक्या गणूला पाहण्यासाठी तुडूंब गर्दी होते. हिंदू धर्मातील सर्वात प्रिय देवतांपैकी गणपती बाप्पा एक देव. तुम्हाला माहितीये का गणपती बाप्पाच्या भक्तांची संख्या फक्त भारतातच नाही तर जगभरात … Read more