land law – जागा खरेदी करताना आता फसवणूक होणार नाही! जाणून घ्या आपला हक्क आणि कायदा

जमिनीचा व्यवहार करताना सर्व गोष्टींची व्यवस्थित काळजी घ्यावी लागते. बऱ्याच वेळा भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांचा गैरफायदा घेऊन जमिनीचे चुकीच्या पद्धतीने व्यवहार केले जातात. याचा शेतकऱ्यांसह खरेदी करणाऱ्याला सुद्धा चांगलाच फटका बसतो. त्यामुळे भविष्यात जमीन विकणाऱ्याला (land law) आणि खरेदी करणाऱ्याला असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते. बनावट कागदपत्र दाखवून व्यवहार करणे, एकाच जमिनीची अनेकांना विक्री करणे, खरेदी … Read more

Nag Panchami Story in Marathi – नागिणीच्या पिल्लांना नांगराचा फाळ लागला अन्… नागपंचमीची कथा तुम्हाला माहित आहे का?

Nag Panchami Story in Marathi हिंदू धर्मात नागपंचमी हा सर्पदेवतेची पूजा करण्याचा पवित्र दिवस आहे. हा सण श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला साजरा केला जातो. तसेच नागपंचमी साजरी करण्यामागे एक पौराणिक कथा पूर्वापार प्रचलित आहे. या कथेनुसार नागपंचमी साजरी करण्याची प्रथा सुरू झाली असं मानलं जातं.  पुराणानुसार एकदा एक शेतकरी होता. तो प्रामाणिक पणे आपली शेती … Read more

Satara Crime – काय म्हणावं या मानसिकतेला; अपहरण केलं, तोंडावर लघुशंका आणि बेदम मारहाण

Satara Crime खंडाळा तालुक्यातील शिरवळमध्ये अत्यंत भयानक घटना घडली असून एका तरुणाला अपहरण करून बेदम मारहाण करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित तरुणाचे राहत्या घरातून अपहरण करण्यात आलं त्याला विविध ठिकाणी नेत मारहाण करण्यात आली. तसेच त्याच्या तोंडावर लघुशंका सुद्धा केली आहे. याप्रकरणी शिरवळ पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली … Read more

Baramati Accident – अशी वेळ कोणावरही येऊ नये; भयंकर अपघातात कुटुंबातील तीन पिढ्यांचा करूण अंत, दोन चिमुरड्यांनीही गमावले प्राण

Baramati Accident अपघातांच्या मन सुन्न करणाऱ्या घटना वाचण्यात आल्या की काळीज पिळवटून निघतं. अपघात होऊन संबंधित चालकाला शिक्षा होते. परंतु त्याच्या चुकीमुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं त्याचं काय? पुण्यातील बारामतीमध्ये झालेल्या एका अपघाताने सर्वांना जबर धक्का बसला आहे. अवघ्या 24 तासांत आनंदात असणारं कुटूंब पूर्त कोलमडून गेलं आहे. अपघातात पोटचा मुलगा गमावला, दोन नातींचा रुग्णालयात … Read more

Shravan Somwar – राजगिऱ्याची पुरी ते शिंगाड्याचे थालीपीठ; झटपट बनवता येथील असे उपवासाचे पदार्थ

श्रावण महिना म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि उपवासांचा काळ. त्यामुळे हा महिना धार्मिक आणि अध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात अनेक जण सोमवारी, गुरुवारी, शनिवारी किंवा श्रावणी सोमवारी (Shravan Somwar ) उपवास करतात. उपवास करताना शरीराला ऊर्जा मिळावी आणि अन्न हलकं असावं, यासाठी काही सोपे व पौष्टिक पदार्थ करता येतात. जर तुम्हाला कामातून वेळ मिळत … Read more

Indian Diet Plan – युट्युबवर व्हिडीओ पाहून डाएट सुरू केला अन् जीवाला मुकला, माहिती खरी आहे का खोटी कशी ओळखायची?

Indian Diet Plan सोशल मीडियाच्या या युगात सगळ्याच गोष्टी अगदी सहज उपलब्ध होतात. त्यामुळे कोणतेही कठीण काम लगेचच शिकता येतेय. तुमच्या एका क्लिकवर तुम्हाला कोणतीही माहिती आणि व्हिडीओ सहज उपलब्ध होतो. मात्र ही माहिती जितकी आपल्यासाठी उपयुक्त तितकीच ती जीवघेणी ठरत आहे. कारण यूट्युबवर पाहून वेटलॉससाठी डाएट केल्यामुळे तामिळनाडूतील कन्याकुमारी जिल्ह्यातील कोलाचेल येथे राहणार्‍या एका … Read more

Satara Crime – सातारा जिल्हा हादरला! साडेचार वर्षांच्या लहान मुलीवर अत्याचार, शेजारी राहणार्‍या तरुणानेच घात केला

Satara Crime बलात्कार, विनयभंग आणि अत्याचार हे शब्द गेल्या काही महिन्यांमध्ये वारंवार तुमच्या ऐकण्यात किंवा वाचण्यात येत असतील. दररोज देशाच्या कानाकोपऱ्यात कुठे ना कुठे महिलांवर अत्याचार होतच आहेत. कराडमध्ये सुद्धा अशीच घटना घडली असून नराधमाने साडेचार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केला आहे. या घटनेमुळे कराड तालुक्यासह सातारा जिल्हा हादरून गेला आहे. खेळण्यासाठी म्हणून मुलगी बाहेर गेली … Read more

Shravan Somwar – श्रावण सोमवारचे व्रत का आणि कसे करावे? व्रताचे फायदे काय आहेत? वाचा…

श्रावण (Shravan Somwar) महिना सुरू झाला की नवचैतन्याचा बहर सुरू होतो. भगवान शिवाला सर्वात प्रिय असणाऱ्या या महिन्यात मांसाहार पूर्णत: टाळला जातो. दर सोमवारी उपवास धरून शंकराची मनोभावे पूजा केली जाते. हिंदू पंचागामध्ये केलेल्या उल्लेखानुसार सूर्याने जेव्हा कर्क राशीत प्रवेश करतो तेव्हा श्रावण महिना सुरू होतो. असेही सांगितले जाते की, याच काळात समुद्रमंथन झाले आणि … Read more

Shiv Temple Near Mumbai – ओम नम: शिवाय! श्रावणात मुंबईतील प्रसिद्ध शिवमंदिरांना आवर्जून भेट द्याच, पाहा Photo

Shiv Temple Near Mumbai आपला भारत देश अनेक रुढी परंपरा, सण -समारंभांनी नटलेला देश आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्यात ऋतूप्रमाणे सण आणि उत्सवाचे नियोजन केलेले आहे. यातलाच तुमचा आमचा सर्वांचा आवडता महिना म्हणजे श्रावण महिना. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे… याचाच अर्थ सगळीकडे पावसाची संततधार सूरू असते त्यामुळे मन प्रसन्न असतं. देशाच्या विविध भागात … Read more

Defamation Law – मजाक मजाकमध्ये मित्राची बदनामी कराल तर गोत्यात यालं! 2 वर्षांचा कारावास होऊ शकतो

मित्र म्हटलं की आपल्या हक्काचा माणूस. त्यामुळे मजाक मस्ती या सर्व गोष्टी आल्याच. परंतु बऱ्याच वेळा मजाक मजाकमध्ये समोरच्या व्यक्तीला मुद्दाम बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातो. एक दोन वेळा या गोष्टी एखादी व्यक्ती सहन करतेही. परंतु एका विशिष्ट वेळेनंतर याच रुपांतर थेट हाणामारीत होतं. यामुळे शारीरिक इजा होण्याची शक्यता निर्माण होते. तुमच्याबाबतही असा प्रसंग घडत … Read more

error: Content is protected !!