Wai Vishesh – सुरूर-वाई रस्ता 15 ऑगस्टपर्यंत बदं, पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार; परिपत्रक जारी

पावसाळ्यात मोठ्या संख्येने मुंबई आणि पुण्याहून येणारे पर्यटक सुरूर-वाईमार्गे (Wai Vishesh) पांचगणी आणि महाबळेश्वरला जातात. परंतु आता त्यांना वाईला जाण्यासाठी पर्याची मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. वाई-सुरूर मार्गावर रस्त्याचे आणि पुलाचे काम सुरू असल्यामुळे सुरुरहून वाईकडे जाणारी वाहतूक 15 ऑगस्टपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिसांनी तसे परिपत्रक जारी केलं आहे. Wai Satara – … Read more

Snake Bite Precautions – साताऱ्यात घोणस चावल्याने महिलेचा मृत्यू, सर्पदंश झाल्यानंतर तात्काळ काय केलं पाहिजे? वाचा…

सातारा जिल्ह्यात एक दु:खद घटना घडली असून एका 45 वर्षीय महिलेचा घोणस साप चावल्यामुळे मृत्यू झाला आहे. सर्वात विषारी सापांमध्ये (Snake Bite Precautions) घोणस सापाचा समावेश केला जातो. साप विषारी आणि धोकादायक असले तरी साप हे परिसंस्थेचा अविभाज्य भाग आहेत. प्रामुख्याने ग्रामीण आणि कृषी क्षेत्रामध्ये कीटकांवर नियंत्रन ठेवण्याच महत्त्वाच काम सापांच्या माध्यमातून होतं. परंतु साप … Read more

Satara Rain Update – साताऱ्यातील 45 गावांना दरड कोसळण्याचा धोका, वेळीच सावध व्हा; वाचा…

Satara Rain Update अवकळी पावसाच्या सोबतीने मान्सूनही वेळेपूर्पीच महाराष्ट्रात दाखल झाल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली आहे. दुष्काळी भागांनाही पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. कोरड्या पडेल्या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. काही ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली, घरात पाणी शिरलं, शेतीचं नुकसान झालं तर काही ठिकाणी गाड्या वाहून गेल्या. जून महिना सुरू होण्याच्या आगोदरच पावसाने धुडगूस घातल्याने ग्रामीण … Read more

Satara Rain Update – सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस: नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी? वाचा…

सातारा (Satara Rain Update) जिल्ह्यासह महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावत सर्वांचीच दाणादाण उडवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वच अडचणीत सापडले आहेत. माण, फलटण, वाई आणि खटाव सारख्या तालुक्यांमध्ये असामान्यपणे मुसळधार पाऊस पडला, ज्यामुळे पाणी साचले, पिकांचे नुकसान झाले, पायाभूत सुविधा विस्कळीत झाल्या आणि डोंगराळ भागात भूस्खलना सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे नवे संकट निर्माण … Read more

Satara Rain Update – दुष्काळ ते महापूर; साताऱ्यातील दुष्काळी तालुक्यांना पावसाचा तडाखा, 24 पूल पाण्याखाली

सातारा (Satara Rain Update) जिल्ह्यातील माण आणि फलटण हे तालुके दुष्काळी तालुके म्हणून ओळखले जातात. पावसाचां प्रमाण कमी असल्यामुळे या भागातील नागरिकांना दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. पंरतु गेल्या काही दिवसांमध्ये वरुणराजा या भागांवर प्रसन्न झाल्याचे चित्र आहे. पावसाने धुवाँधार बॅटिंक गेल्यामुळे अक्षरश: पूर आल्याची परिस्थिती या तालुक्यांमध्ये निर्माण झाली आहे.  दुष्काळाच्या पट्ट्यात वादळ … Read more

Best Places To Visit In Monsoon in Satara – साताऱ्याच निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी ‘या’ ठिकाणांना भेट द्याच, वाचा…

Best Places To Visit In Monsoon in Satara पाऊस आणि सातारा हे समीकरण म्हणजे निसर्गाची मुक्त उधळण पाहण्याचा हंगाम. सातारा जिल्हा ऐतिहासिक तर आहेच. पण त्याचबरोबर निसर्गाने सुद्धा भरभरून साताऱ्याला दिलं आहे. पावसाळा सुरू होताच नागरिकांची पावलं आपसूक अशा ठिकाणांच्या शोधात वळतात. गडकिल्ले, नद्या, धबधबे आणि सह्याद्रीच्या रागांमध्ये अनके अशा गोष्टी आहेत, त्या पाहण्यासारख्या आहेत. … Read more

Satara Vishesh – महाबळेश्वरमध्ये होणार नवीन धरण; वाई तालुक्यासह ‘या’ तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार फायदा; वाचा…

महाराष्ट्रातील सातारा (Satara Vishesh) जिल्हा निसर्गसंपन्न आहे. तरिही सातारा जिल्ह्यातील काही भाग दुष्काळग्रस्त आहे. पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये वाढती हवामानातील परिवर्तनशीलता, पावसाळ्याची अनियमितता आणि भूजल पातळी कमी होत असल्यामुळे त्याचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होत आहे. या सर्व गोष्टी विचारात घेता महाबळेश्वरमध्ये होणार नवीन धरण … Read more

Tiger Migration – कोयना-चांदोली अभयारण्यातील वाघ दक्षिणेकडे जातायत, स्थलांतराच कारण काय? वाचा…

कोयणा अभयारण्य आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान मिळून साकारल्या गेलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून वाघ (Tiger Migration) ठरावीक कालावधीनंतर दक्षिणेतील काली व्याघ्र प्रकल्पात निघून गेल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या टप्याटप्याने कमी होण्याची शक्यता आहे. जंगल उद्ध्वस्त केल्यामुळे आणि जंगलांमध्ये मानवांचा हस्तक्षेप वाढला आहे, यासरख्या अनेक घटनांमुळे प्राण्यांच्या अधिवासांत हस्तक्षेप होत आहे. भारतीय … Read more

Miyawaki Garden – लोणंद नगरपंचायतीचा मियावाकी गार्डनला हिरवा कंदील, कोण आहेत डॉ. मियावाकी; वाचा…

लोणंद नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत लोणंदमधील गायरान क्षेत्रातील एक हेक्टर जागेत मियावाकी (Miyawaki Garden) पद्धतीने गार्डन विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या राज्यभरात बेसुमार शहरीकरण आणि जंगलतोड सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये लोणंद नगरपंचायतीने घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. मियावाकी पद्धतीमुळे शहरांमध्ये निसर्गाचे पुनर्संयिकरण केल्यामुळे आशेचा किरण ठरत आहे. शाळा आणि रुग्णालयांपासून ते शहरी परिसर आणि औद्योगिक … Read more

Honey Trap Meaning – साताऱ्यातील सेंट्रिग कामगार अडकला महिलेच्या जाळ्यात, काय आहे हनी ट्रॅप? वाचा सविस्तर…

Honey Trap Meaning व्हॉट्सअॅपवर अनोळखी महिलेशी चॅट करणे साताऱ्यातील 38 वर्षीय सेंट्रिंग कामगाराला चांगलेच महागात पडले आहे. सदर महिलेने सेट्रिंगचे काम देते अस सांगत कामगाराला आपल्या जाळ्यात ओढले. तसेच लॉजवरुन नेऊन दोघांच्या संमंतीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर महिलेने काही साथीदारांच्या मदतीने कामगाराला पकडून डांबून ठेवले आणि त्याला मारहाण केली. तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल करू, … Read more

error: Content is protected !!