Paragliding World Cup Panchgani – सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये रंगणार थरार; 25 देशांमधील 200 स्पर्धकांचा सहभाग

सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये फिरण्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने पर्यटक हजेरी लावत असतात. पाचगणी आणि महाबळेश्वर ही पर्यटकांची आवडीची ठिकाण. थंड हवेसाठी प्रसिद्ध असणारी ही ठिकाणं सध्या Paragliding World Cup Panchgani मुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. भारतात प्रथमच या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. त्यातल्या त्यात पाचगणीमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष खा. नितीन पाटील … Read more

Wai News – वाई MIDC परिसरात ड्रोन साहित्याची चोरी; 40–50 हजारांचे नुकसान

वाई (Wai News) येथील MIDC परिसरात ड्रोन संबंधित साहित्य चोरीला गेल्याची घटना उघड झाली आहे. सुशीला मंगल कार्यालय परिसरात १० फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ ते २ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे. परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी DJI Air 3 ड्रोनची बॅग, दोन ओरिजिनल बॅटऱ्या, ओरिजिनल … Read more

Mahabaleshwar News – राष्ट्रवादीच्या घड्याळासाठी भिलारमध्ये रॅली; वंदना भिलारे यांच्या समर्थनार्थ नागरिकांचा मोठा सहभाग

पुस्तकांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर (Mahabaleshwar News) तालुक्यातील भिलार येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या रॅलीत महिला, युवक, कार्यकर्ते तसेच विविध घटकांतील नागरिक सहभागी झाले होते. “लाडक्या बहिणी” योजनेच्या पार्श्वभूमीवर महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. रॅलीमुळे परिसरातील राजकीय वातावरण तापल्याचे चित्र दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या भिलार गणातील … Read more

Wai News – वाई तालुक्यात हव्वा कोणाची? मकरंद (आबा) पाटील की मदन भोसले?

वाई (Wai News ) तालुक्याच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. अनेक वर्षे वाई मतदारसंघात मकरंद (आबा) पाटील यांचा दबदबा असल्याचं चित्र होतं. मंत्रिपद, जिल्हा बँक आणि राज्यसभेची ताकद यामुळे त्यांना तोलामोलाचा विरोधक उरलेला नाही, अशी चर्चा होती. मात्र नगरपालिका निवडणुकीत या चर्चांना पुर्नविरान बसल्याची चर्चा तालुक्यात रंगतीये.  वाई नगरपालिका निवडणुकीत मदन भोसले आणि डॉ. … Read more

Mahabaleshwar News – बनावट कागदपत्रांचा हैदोस! कोट्यवधींचा जमीन घोटाळा; महाबळेश्वर तालुक्यात खळबळ

पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आणि पर्यटनाच्या दृष्टीने आघाडीवर असलेले महाबळेश्वर (Mahabaleshwar News) हे नेते, सेलिब्रिटी आणि मोठ्या व्यावसायिकांचे नेहमीच आकर्षणाचे ठिकाण राहिले आहे. गेल्या काही वर्षांत महाबळेश्वरमध्ये गुंतवणूक म्हणून जमीन खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, या वाढत्या मागणीचा गैरफायदा घेत शेतकऱ्यांच्या जमिनी बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीररित्या हडप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाबळेश्वर तालुक्यातील पारूट … Read more

Panchayat Samiti Election Wai – अर्ज भरताना घोळ झाला अन् अभेपूरीसह बावधन गणातून दोघांची विकेट पडली

वाई तालुक्यात पंचायत समिती (Panchayat Samiti Election Wai) व जिल्हा परिषदेसाठी जवळपास 81 अर्ज दाखल झाले होते. यामध्ये पंचायत समितीसाठी 45 आणि जिल्हा परिषदेसाठी 36 अर्जांचा समावेश आहे. 27 जानेवारी 2026 पर्यंत उमेदवारांना आपला अर्ज मागे घेता येणार आहे. तत्पूर्वी अर्ज छाननी प्रक्रिया करण्यात आली असून दोन उमेदवारांचा पत्ता निवडणुकीपूर्वीच कट झाला आहे. सुचकांच्या घोळामुळे … Read more

Zilla Parishad Election – उमेदवारांची लगबग, वाईत पाच अर्ज दाखल; एका गटाची पाटी अजूनही कोरीच, जाणून घ्या एका क्लिकवर

जिल्हा परिषद (Zilla Parishad Election) आणि पंचायत समिती निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. वाई तालुक्यातही निवडणुकीची पडघम वाजले असून आज (21 जानेवारी 2026) उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र, मंगळवारपर्यंत (20 जानेवारी 2026) जिल्हा परिषदेसाठी एकूण पाच अर्ज दाखल झाले आहेत. तर पंचायत समितीसाठी सात उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. मात्र, एका गणामध्ये … Read more

Panchayat Samiti Election – जनसंपर्काची ताकद, अनुभवाची साथ; भिलार गणात वंदना भिलारे राष्ट्रवादीच्या उमेदवार

>>सचिन टक्के भिलार गणातील पंचायत समिती निवडणुकीसाठी (Panchayat Samiti Election) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सौ. वंदना भिलारे यांना उमेदवारीसाठी पक्ष नेतृत्वाकडून सकारात्मक चर्चा झाली असून तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत, या निर्णयामुळे गणात राजकीय वातावरण तापले आहे. भिलार गावच्या माजी सरपंच असलेल्या वंदना भिलारे यांनी आपल्या कार्यकाळात पारदर्शक कारभार, विकासाभिमुख निर्णय आणि सर्वसामान्य जनतेशी असलेला … Read more

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan – अमेरिकेन खासदाराच्या साहित्यकृतीचे होणार प्रकाशन, आंतरराष्ट्रीय पटलावर सातारा झळकणार!

साताऱ्यात 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) वारे वाहू लागले आहेत. आज पासून (1 जानेवारी 2026) साहिस्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. जवळपास 32 वर्षांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवण्याचा मान सातारा जिल्ह्याला मिळाला आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय पटलावर सुद्धा सातारा जिल्हा अभिमानाने झळकणार आहे. या साहित्य संमेलनामध्ये अमेरिकन … Read more

Wai News – किसन वीर महाविद्यालयाचा परिसर जैवविविधतेच्या दृष्टीने समृद्ध! दुर्मीळ ‘Indian Luna Moth’ आढळला

वाई तालुक्यातील किसन वीर महाविद्यालयाच्या परिसरात दुर्मीळ Indian Luna Moth आढळून आला. मराठीमध्ये चंद्र पतंग म्हणून प्रसिद्ध असणारं हे पतंग पाहण्यासाठी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी गर्दी केली होती. सहायक प्राध्यापक जितेंद्र चव्हाण व ग्रंथालय परिचक ऋषीकेश शिंदे यांना हा पतंग आढळून आला. प्राणिशास्त्र विभागातील सहायक प्राध्यापक राहुल तायडे यांनी लोकमतशी बोलताना माहिती दिली की, “मून मॉथ सहसा … Read more

error: Content is protected !!