Traditional Maharashtrian Food – असे बनवा पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ; वाचा स्टेप बाय स्टेप…

Traditional Maharashtrian Food हिंदू नववर्ष गुढीपाडवा असो अथवा महाराष्ट्रात साजरा होणारा कोणताही सण असो त्याची सुर्वात गोडधोडाचे पदार्थ करुन मोठ्या उत्साहात केली जाते. मुंबईतील गिरगांवमध्ये शोभा यात्रांच्या माध्यमातून नवीन वर्षाच जल्लोषात स्वागत करण्यात आलं. स्वागतासाठी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून तरुण तरुणी आणि सर्वच वयोगटाचील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. एकमेकांना शुभेच्छा दिल्या, त्याचबरोबर महाराष्ट्रातील बऱ्याच घरांमध्ये … Read more

Foods For Better Sleep – चांगली झोप लागत नाही म्हणून तुम्हीही हैराण आहात; कोणत्या पदार्थांचा करावा आहारात समावेश? जाणून घ्या एका क्लिकवर

Foods For Better Sleep सकाळी उठायच मिळेत तो नाष्टा करायचा बॅग उचलयाची आणि कामावर जायचं. दिवसभर काम करायच संध्याकाळी घरी यायचं, जेवायचं आणि झोपून जायचं. परत पुन्हा उठून त्याच गोष्टी रिपीट करायच्या. भारतातीलच नव्हे तर जगातील अर्ध्याहून अधिक नागरिकांचे हेच संपूर्ण दिवसाचं वेळापत्रक आहे. या सर्व धावपळीत बऱ्याच वेळा कामाचा लोड, पैशांच टेंशन, कुटुंबाच टेंशन … Read more

Benefits of Poha – मेदू वडा, डोसामध्ये नाही तर पोह्यांमध्ये आहेत शरीराला तंदुरुस्त करण्याचे फायदे, जाणून घ्या सविस्तर…

पोहे (Benefits of Poha ) भारतातील बऱ्याच जणांच्या आहारातील एक समृद्ध पदार्थ. प्रामुख्याने महाराष्ट्र आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये सकाळच्या नाष्ट्यामध्ये पोह्यांना मानाच स्थान आहे. तसेच आशियातील इतर अनेक देशांमध्ये सुद्धा पोहे आवडीने खाल्ले जातात. पोह्यांच्या पौष्टीक गुणधर्मांमुळे त्याचा शरीराला चांगला फायदा होतो, हे अभ्यासातून सिद्ध झाले आहे. धावपळीच्या जीवनात बरेचजण जीभेचे चोचले पुरवण्यासाठी मेदू वडा, डोसा … Read more

Benefits of Eating Amla – आवळा खाण्याचे आश्चर्यकारक फायदे, या उन्हाळ्यात रोज एक आवळा खाल्लाच पाहिजे

Benefits of Eating Amla उन्हाळा सुरू झाला की आरोग्याची काळजी आणि शरीराला हायड्रेटेट ठेवण्यासाठी विविध पेयांचा किंवा फळांजा आहारात समावेश केला जातो. हल्ली शहरांसह ग्रामीण भागांमध्ये उन्हाळ्यात पेप्सी, स्प्राईट, रेड बुल इ. पेय मोठ्या प्रमाणात पेली जातात. परंतु याचा आपल्या शरीराला काही फायदा होतो का? तर नाही. तात्पुरता थंडावा देणाऱ्या या पेयांच सेवन शरीरासाठी घातक … Read more

Benefits of Eating Raw Onion – रोज एक कच्चा कांदा खाण्याची सवय शरीरासाठी ठरेल फायद्याची, जाणून घ्या सविस्तर…

कांदा (Benefits of Eating Raw Onion) जगभरातील सर्वच पदार्थांमध्ये समाविष्ट असलेला एक प्रमुख पदार्थ आहे. जेवणामद्ये क्वचितच असा एखादा पदार्थ असेल, ज्याच्यात कांद्याचा समावेश नसेल. भारतात कांद्याच सर्वाधिक उत्पन्न होतं, तसेच कांदा खाणाऱ्यांची संख्या सुद्धा सर्वाधिक आहे. बऱ्याच लोकांना कच्चा कांदा खाण्याची सवय असते. पुर्वी महाराष्ट्र आणि इतर राज्यातील ग्रामीण भागांमध्ये भाकरी, चटणी आणि कांदा … Read more

Benefits of Mushroom Coffee – मशरूम कॉफीचे भन्नाट फायदे, आत्ताच जाणून घ्या…

Benefits of Mushroom Coffee चहा, ग्रीन टी आणि नियमीत कॉफी पिणाऱ्यांची संख्या जगभरात मोठ्या संख्येने आहे. ताजेतवाने होण्यासाठी विद्यार्थी, कामगार आणि सर्वच चहा किंवा कॉफीचा पर्याच हमखास निवडतात. परंतु या सर्व गोष्टींना पर्याय म्हणून काही तरी हटके ट्राय करण्याचा तुम्ही विचार करत आहात का. तर मशरून कॉफी हा पारंपरिक कॉफीया एक उत्तम पर्याय आहे. गेल्य … Read more

Benefits of Sweating – तुम्हालाही वारंवार घाम येतो का? असं असेल तर काळजी करू नका, वाचा सविस्तर…

Benefits of Sweating  उन्हाळा म्हणजे गर्मी आणि गर्मी म्हंटल की घाम हा आलाच. ग्रामीण भागांच्या तुलनेत शहरी भागांमध्ये उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवतो. तसेच कामाच्या निमित्ताने चाकरमानी भर उन्हात आपल्या कुटुंबासाठी काम करत असतात. अशा वेळी अंगातून प्रचंड घाम बाहेर पडतो. एसीमध्ये बसून काम करणाऱ्यांच्या तुलनेत हमाली, रोजंदारी आणि मार्केटमध्ये विविध प्रकाराची कष्टाची काम करणाऱ्यांची संख्या … Read more

Summer Skin Care Tips – सूर्य घाम फोडतोय, त्वचेची काळजी कशी घ्यायची? वाचा सविस्तर…

Summer Skin Care Tips उन्हाळ्यात सूर्यदेव आग ओकण्याच काम अगदी चोख पार पाडत असतात. त्यामुळे तीव्र उष्णता, घाम येणे आणि सूर्यप्रकाशामुळे त्वचेवर सुद्धा त्याचा गंभीर परिणाम होतो. बऱ्याचदा त्वचा काळी पडण्याच्या समस्या बऱ्याच लोकांना जाणवतात. त्याचबरोबर प्रखर उष्णतेमुळे चक्कर येणे यासारख्या समस्यांचा सुद्धा नागरिकांना सामना करावा लागतो. परंतु या सर्व गोष्टींपासून वाचण्यासाठी काही गोष्टींची आपणही … Read more

Post-Holi Skincare Tips – होळीनंतर आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यावी, जाणून घ्या एका क्लिकवर…

Post-Holi Skincare Tips धुलवंदनाच्या निमित्ताने देशभरात एकमेकांना रंग लावला जाईल, आनंदात सण साजरा केला जाईल. कुटुंबासोबत, मित्रमंडळींसोबत मोठ्या उत्साहात होळीचा जल्लोष साजरा केला जाईल. संपूर्ण देशात विविध रंगांमध्ये नाहून निघतो. या सर्व उत्साही वातावरणात मात्र आपल्या शरीराकडे दुर्लक्ष होते. कृत्रिम रंग लावल्यामुळे आणि सूर्याची आग ओकत असल्यामुळे रंगांचा आपल्या शरीरावर विपरित परिणाम होण्याची शक्यता निर्माण … Read more

Fruits and Vegetables To Eat in Summer – सूर्य आग ओकतोय, ‘या’ फळांचा आहारात समावेश असलाच पाहिजे

Fruits and Vegetables To Eat in Summer पावसाळा आणि हिवाळ्याच्या तुलनेत उन्हाळ्यामध्ये बऱ्याच नागरिकांना तीव्र उष्णतेच्या त्रासाचा सामना करावा लागतो. परिणामी चक्कर येणे, उच्च रक्तदाब या सारख्या आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे डॉक्टरही भरपूर पाणी पिण्याचा, उन्हामध्ये जात असताना छत्री सोबत ठेवण्याचा सल्ला देतात. त्याचबरोबर आहारातही पौष्टीक फळांजा आणि भाज्यांचा समावशे करण्याचा सल्ला … Read more